🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
Economics & Current Affairs Special Batch
(अर्थशास्त्र व चालू घडामोडी विशेष बॅच)
- 23 एप्रिल 2018 पासून सुरू

🔴मार्गदर्शक- Prashant Khedkar Sir

🔶कालावधी - 45 दिवस
(29 एप्रिल 2018 व 6 मे 2018 रोजी 6 तासांचे विशेष मार्गदर्शन)

वेळ सकाळी - 8 ते 10

प्रवेश क्षमता - 60
♦️(पूर्व नोंदणी आवश्यक)♦️

♦️फीस- 1000₹

🔴वैशिष्ट्ये-
1. प्रत्येक संकल्पना सोडवण्यावर भर
2. अर्थशास्त्र सर्व संकल्पना, नवीन आकडेवारी नोट्स
3. अर्थसंकल्प व आर्थिक पाहणी अहवाल संपूर्ण मार्गदर्शन व सराव
4. प्रत्येक आठवड्यास चाचणी परीक्षा
5. रोज 30 मिनिट चालु घडामोडी मार्गदर्शन
6. 29 एप्रिल 2018 व 6 मे 2018 रोजी 6 तासांची विशेष कार्यशाळा(अर्थशास्त्र व चालू घडामोडी)

🔴पूर्व नोंदणीसाठी संपर्क
8484814111 किंवा नाव व मोबाईल क्रमांक खालील लिंकवर पाठवा- @khedkar_prashant

🔴Class Address -
गुरुदेव क्लासेस , राष्ट्रभाषा हिंदी
भवन , एस.बी. प्राथमिक शाळेसमोर , नाथ झेरॉक्स जवळ , औरंगपुरा , औरंगाबाद
#Rajyseva_Mains
#PSI_STI_ASO2018
#Geography

भूगोल सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

324. भारतातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे?

⚪️14-B

⚫️71

🔴47-A

🔵63-C
#PSI_STI_ASO2018
#Rajyseva_Mains
#Geography

भूगोल सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

325. NH 7 वाराणसी ते कन्याकुमारी हा भारतातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग आहे.
या महामार्गाचे सर्वाधिक लांबी कोणत्या राज्यात आहे?

⚪️उत्तरप्रदेश

⚫️मध्यप्रदेश

🔴महाराष्ट्र

🔵तामिळनाडू

जॉईन करा- @RajyasevaSTI
#Rajyseva_Mains
#PSI_STI_ASO2018
#Geography

भूगोल सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

326. भारतातील रस्त्यांची घनता कोणत्या राज्यात सर्वाधिक व सर्वात कमी आहे , ते अचूक ओळखा.

⚪️केरळ , जम्मू काश्मीर

⚫️केरळ , अरुणाचल प्रदेश

🔴उत्तरप्रदेश , सिक्कीम

🔵उत्तरप्रदेश , नागालँड
🏆केरळ फूटबॉल संघाने ‘संतोष करंडक 2018’ जिंकला

☀️ केरळ फूटबॉल संघाने कोलकातामध्ये झालेल्या अंतिम सामन्यात पश्चिम बंगालचा पराभव करत सहाव्यांदा संतोष करंडक आपल्या नावे करून घेतला आहे.

☀️ संतोष करंडक ही अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (AIFF) अंतर्गत प्रादेशिक राज्य संघटना व शासकीय संस्थांद्वारा आयोजित केली जाणारी स्पर्धा आहे.

☀️ 1941 साली संतोष करंडक स्पर्धेची स्थापना करण्यात आली. संतोष करंडक ही देशांतर्गत खेळली जाणारी प्रमुख फूटबॉल स्पर्धा आहे.
#current #sports
21 एप्रिल नागरी सेवा दिवस

@eMPSCguidance
₹1075 मोफत कमवा !!!
👍👍👌👌👌👌

Follow These Steps
👇👇👇👇👇👇👇👇👇👇

1⃣खालील लिंक वर click करून Phone Pay App Install करा

https://phon.pe/ru_dheecmig6

2⃣ नंतर तुमचा UPI ID त्यामध्ये सेट करा आणि काही वेळात 75 ₹ तुमच्या Account वर जमा होतील.

3⃣नंतर तुमच्या कोणत्याही मित्राला Phone Pay App ने काही पैसे पाठवा,
पाठवल्यानंतर 1000 ₹ तुमच्या अकाउंटला जमा होतील.
(नंतर मित्राला पाठवलेले पैसे परत त्याकडून Phone Pay वर मागवून घ्या)

https://phon.pe/ru_dheecmig6

All Offers on Phone Pay👍

🤩1000₹ Cashback on first Money Transfer🤩

👌100₹ Cashbak on Mobile Recharge 👌

💰200₹ Cashback on Electricity Bill💰

💰250₹ Cashback on Bustickets💰

🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩

👍👍👍👍👌👌👌👌👌
This link -
https://phon.pe/ru_dheecmig6
जागेवर बसून पैसे कमवा 👍👍👍

Tez App Install करा आणि
₹1 लाखापर्यंत पैसे जिंका !!!
👌👌👌👌

Follow These Steps
👇👇👇👇👇👇👇👇👇👇

1⃣खालील लिंक वर click करून
Tez App Install करा

https://g.co/tez/QJ1Gj

2⃣ नंतर तुमचे Bank Account Tez ला link करा आणि काही वेळात 51 ₹ तुमच्या Account वर जमा होतील.

3⃣ नंतर तुमच्या कोणत्याही मित्राला Tez App ने काही पैसे पाठवा , पाठवल्यानंतर 2 Coupon Reward Box la जमा होतील.
आता त्यातील पहिले Coupan लगेच Scratch करा ,काही पैसे (₹10-₹1000) तुम्ही जिंकाल व दुसरे Coupan तुम्हाला दर शुक्रवारी Scratch करायचे आहे त्यात ₹ 1 लाखापर्यंत तुम्ही पैसे जिंकू शकता .

4⃣प्रत्येक आठवड्यात 5 वेळा ₹150 च्या पुढे मित्राच्या Tez App वर पैसे पाठवले तर तुम्हांला 5 कूपन मिळतील .
🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩

🤑🤑🤑🤑🤑
Tez, a simple and secure payments app by Google.
Use code "QJ1Gj" just enter it before your first transaction. Once you’ve sent your first payment, you’ll each get ₹51!

https://g.co/tez/QJ1Gj