🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
🔴आज चॅनलवर दिलेल्या प्रश्नाची उत्तरे व स्पष्टीकरण
1.आधुनिक इतिहास प्रश्न - 309 , 310 , 311

2. भूगोल प्रश्न - 312, 313, 314, 315

3. राज्यघटना सरावप्रश्न- "316, 317 , 318

4. अर्थशास्त्र प्रश्न - "319"

जॉईन करा- @RajyasevaSTI
#PSI_STI_ASO2018
#Rajyseva_Mains
#Geography

महाराष्ट्र भूगोल सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

320. "उनपदेव" गरम पाण्याचा झरा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

⚪️जळगाव

⚫️सातारा

🔴नांदेड

🔵ठाणे


जॉईन करा @RajyasevaSTI
#Rajyseva_Mains
#PSI_STI_ASO2018
#Geography

महाराष्ट्र भूगोल सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

321. 'बॉक्साईट' या खनिजाचे सर्वाधिक साठे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहेत?

⚪️सिंधुदुर्ग

⚫️रत्नागिरी

🔴सांगली

🔵कोल्हापूर

जॉईन करा @RajyasevaSTI
#Rajyseva_Mains
#PSI_STI_ASO2018
#science

विज्ञान सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

322. पोटातील अल्सर(Peptic Ulcers) हा जिवाणूजन्य रोग कोणत्या जिवाणूमुळे होतो ते अचूक ओळखा.

⚪️Yersinia Pestis

⚫️ Helicobacter Pylori

🔴Salmonella Peptide

🔵Streptococcus Stomacha
Forwarded from Deleted Account
Sir..im ur subscriber.. my name is Uday sanjay thorat..I stood first in mpsc clerk exam..Our channel helped me lot..Thanks..I'm student of SHAHU ACADEMY ISLAMPUR..
Forwarded from Deleted Account
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
महाराष्ट्रातून Clerk-Typist परीक्षेत सर्वप्रथम आलेल्या उदय संजय थोरात यांची MPSC 2018-19 चॅनल बद्दल प्रतिक्रिया👆👆👆👆


उदय संजय थोरात सर , आपण प्राप्त केलेल्या अतुल्य यशाबद्दल आपले हार्दिक अभिनंदन💐💐💐💐💐💐
ताराबाई मोडक : भारतीय बालशिक्षणाच्या आद्य प्रवर्तक #current #history
@eMPSCguidance
समग्र शिक्षा अभियान
#yojna #current
@eMPSCguidance
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Mayur Dumbre)
Photo from 😊😊😊
राष्ट्रकुल परिषद #current
@eMPSCguidance