🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
#Rajyseva_Mains
#PSI_STI_ASO2018
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

319. 15 मार्च 1950 रोजी भारतात स्थापन झालेल्या नियोजन आयोगाचे पहिले उपाध्यक्ष कोण होते?

⚪️पंडित नेहरू

⚫️गुलझारीलाल नंदा

🔴जॉन मॅथ्यू

🔵सी डी देशमुख

जॉईन करा- @RajyasevaSTI
अंकगणित व बुद्धिमत्ता बॅच ज्ञानज्योती अकॅडमी
7887992834
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
DOC-20180418-WA0013.pdf
2.1 MB
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
Clerk-Typist निकाल जाहीर
#PSI_STI_ASO2018
#Modern_History

आधुनिक इतिहास सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

309. द्वि-शासन पद्धतीचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते?

⚪️लिओनीश कॉर्टिशअचूक उत्तर

⚫️लेसेज फेअर

🔴लॉर्ड कर्झन

🔵मोंटेग्यू
#PSI_STI_ASO2018
#Modern_History

आधुनिक इतिहास सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

311. भारतातून होणाऱ्या आर्थिक निःसारणावर 'दादाभाई नौरोजी' यांनी काही निबंधातून प्रकाश टाकला होता.

ते निबंध खालीलपैकी कोणता/कोणते ते अचूक ओळखा.

अ. England Debt to India
ब. द वॉन्टस अँड मिन्स ऑफ इंडिया
क. ऑन द कॉमर्स ऑफ इंडिया
ड. Poverty and Unbritish rule in India


पर्याय
⚪️फक्त ड

⚫️अ,ड

🔴ब,क

🔵वरील सर्वच अचूक उत्तर
#PSI_STI_ASO2018
#Geography

भूगोल सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

312. 1974 साली भारताने 'कच्चातिवू बेट' खालीलपैकी कोणत्या देशास हस्तांतरित केले होते?

⚪️श्रीलंकाअचूक उत्तर
स्पष्टीकरण- हे बेट मन्नार आखात दरम्यान आहे

⚫️पाकिस्तान

🔴बांगलादेश

🔵मालदीव
#PSI_STI_ASO2018
#Modern_History

आधुनिक इतिहास सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

310. अफूच्या शेतीवर संपूर्णतः ईस्ट इंडिया कंपनीचा एकाधिकार राहील असे जाहीर करणारा गव्हर्नर जनलर कोण होता?

⚪️रॉबर्ट क्लाइव्ह

⚫️लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज अचूक उत्तर(1773 साली वॉरन हेस्टिंग्जने अफू व्यापारावर कंपनीचा एकाधिकार स्थापन केला)

🔴लॉर्ड वेलस्ली

🔵लॉर्ड कॉर्नवालीस
#PSI_STI_ASO2018
#Geography

भूगोल सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

313. भारतात अक्षांशीय दृष्ट्या विचार केल्यास 'उपोष्ण कटिबंधीय' वातावरण आढळणे अपेक्षित आहे.
मात्र, भारतात उष्ण कटिबंधीय वातावरण आढळते.
त्यास कारणीभूत घटक कोणता आहे?

⚪️मान्सून पर्जन्य

⚫️हिमालय पर्वत अचूक उत्तर ( हिमालय पर्वतामुळे उत्तर ध्रुवीय प्रदेशातून येणाऱ्या शीत वाऱ्या पासून भारताचे संरक्षण होते व भारतात उपोष्ण कटिबंधीय प्रदेश तयार होत नाही)

🔴भारताचा विशाल विस्तार

🔵द्वीपकल्पिय स्थान
#PSI_STI_ASO2018
#Geography

भूगोल सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

314. मान्सून वाऱ्यांचा प्रसार मुख्यतः कोणत्या अक्षांश दरम्यान होतो?

⚪️5° उत्तर ते 5° दक्षिण

⚫️10° उत्तर ते 10° दक्षिण

🔴20° उत्तर ते 20° दक्षिण अचूक उत्तर

🔵30° उत्तर ते 30° दक्षिण
#PSI_STI_ASO2018
#Geography

भूगोल सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

315. भारतीय मान्सून निर्मितीबाबत 'तापीय संकल्पना' (Thermal Concept) कोणी मांडली होती?

⚪️एडमंड हेली अचूक उत्तर

⚫️फ्लोन

🔴आल्फ्रेड वेगनर

🔵रिचर्ड टॉमस
#PSI_STI_ASO2018
#Rajyseva_Mains

राज्यघटना सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

316. संविधान निर्मितीकरिता संविधान सभेद्वारे एकूण किती समिती स्थापन करण्यात आल्या होत्या?

⚪️16

⚫️24

🔴19

🔵22 अचूक उत्तर
#Rajyseva_Mains
#PSI_STI_ASO2018
#polity

राज्यघटना सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

317.भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे सदस्य असलेले 'मोहम्मद सादुल्ला' कोणत्या पक्षातर्फे संविधान सभेवर निवडले गेले होते?
(#Imp)

⚪️मुस्लिम लीग अचूक उत्तर

⚫️युनियानिस्ट पार्टी

🔴कृषक प्रजा पार्टी

🔵काँग्रेस

जॉईन करा- @RajyasevaSTI
#Rajyseva_Mains
#PSI_STI_ASO2018
#polity

राज्यघटना सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

318. भारतीय संविधान सभेचे वैधानिक सल्लागार ' बी.एन.राव' यांनी भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा तयार केला होता.
हा पहिला मसुदा 'बी.एन.राव' यांनी कोणत्या घटकास/कायद्यास आधार मानून बनवला होता?

⚪️1935 चा भारत सरकार कायदा

⚫️1944 शिमला योजना

🔴उद्दिष्टांचा ठरावअचूक उत्तर
स्पष्टीकरण- पंडित नेहरू यांनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या ठरावातील मुद्दे आधारभूत मानून बी एन राव यांनी राज्यघटनेचा प्रथम मसुदा तयार केला होता.

🔵गांधीवादी योजना


जॉईन करा- @RajyasevaSTI
#Rajyseva_Mains
#PSI_STI_ASO2018
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

319. 15 मार्च 1950 रोजी भारतात स्थापन झालेल्या नियोजन आयोगाचे पहिले उपाध्यक्ष कोण होते?

⚪️पंडित नेहरू

⚫️गुलझारीलाल नंदा अचूक उत्तर

🔴जॉन मॅथ्यू

🔵सी डी देशमुख

जॉईन करा- @RajyasevaSTI
🔴आज चॅनलवर दिलेल्या प्रश्नाची उत्तरे व स्पष्टीकरण
1.आधुनिक इतिहास प्रश्न - 309 , 310 , 311

2. भूगोल प्रश्न - 312, 313, 314, 315

3. राज्यघटना सरावप्रश्न- "316, 317 , 318

4. अर्थशास्त्र प्रश्न - "319"

जॉईन करा- @RajyasevaSTI
#PSI_STI_ASO2018
#Rajyseva_Mains
#Geography

महाराष्ट्र भूगोल सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

320. "उनपदेव" गरम पाण्याचा झरा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

⚪️जळगाव

⚫️सातारा

🔴नांदेड

🔵ठाणे


जॉईन करा @RajyasevaSTI
#Rajyseva_Mains
#PSI_STI_ASO2018
#Geography

महाराष्ट्र भूगोल सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

321. 'बॉक्साईट' या खनिजाचे सर्वाधिक साठे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहेत?

⚪️सिंधुदुर्ग

⚫️रत्नागिरी

🔴सांगली

🔵कोल्हापूर

जॉईन करा @RajyasevaSTI
#Rajyseva_Mains
#PSI_STI_ASO2018
#science

विज्ञान सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

322. पोटातील अल्सर(Peptic Ulcers) हा जिवाणूजन्य रोग कोणत्या जिवाणूमुळे होतो ते अचूक ओळखा.

⚪️Yersinia Pestis

⚫️ Helicobacter Pylori

🔴Salmonella Peptide

🔵Streptococcus Stomacha