#PSI_STI_ASO2018
#current_affairs
चालू घडामोडी सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
300. नुकत्याच गोल्डकोस्ट इथे पार पडलेल्या 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत' पदकतालिकेत प्रथम स्थानी असलेले राष्ट्र कोणते?
⚪️इंग्लंड(द्वितीय क्रमांक)
⚫️भारत(तृतीय क्रमांक)
🔴रशिया
🔵ऑस्ट्रेलिया(प्रथम)✅✅✅ अचूक उत्तर

GK सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
301. महाराष्ट्रात सुपारी संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे?
⚪️श्रीवर्धन✅✅✅अचूक उत्तर
⚫️वेन्गुर्ला(काजू संशोधन केंद्र)
🔴पालघर(गवत संशोधन केंद्र)
🔵यावल(केळी संशोधन केंद्र)

#polity
राज्यघटना सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
302. कलम 164 अन्वये राज्यपाल काही राज्यात 'आदिवासी कल्याण मंत्री' नेमणूक करू शकतो. खालीलपैकी कोणत्या राज्यात हे मंत्रिपद नाही.?
⚪️मणिपूर✅✅✅✅ अचूक उत्तर
⚫️छत्तीसगड
🔴झारखंड
🔵मध्यप्रदेश
स्पष्टीकरण - झारखंड , मध्यप्रदेश , छत्तीसगड , ओडिशा या राज्यात आदिवासी कल्याण मंत्री नेमता येतो.

303. भारतीय राज्यघटनेच्या कलम 25 अन्वये असलेल्या 'हिंदू' या शब्दात खालीलपैकी कोणत्या धर्माचा समावेश होत नाही?
⚪️शीख
⚫️पारशी✅✅✅अचूक उत्तर
🔴बौद्ध
🔵जैन
हिंदू या व्याख्येत - शीख , जैन व बौद्ध धर्माचा राज्यघटनेतील कलम 25 अन्वये समावेश केला जातो.

#economics
अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
304. भारतीय अर्थव्यवस्था एका विशिष्ट GDP वृद्धीदराच्या संतुलनात बंदिस्त झाली होती.
या वृद्धीदराला 'प्रो. राजकृष्ण' यांनी "हिंदू वृद्धी दर" असे नामकरण केले होते.
हा GDP वृद्धीदर किती होता?
⚪️3.5%✅✅✅ अचूक उत्तर
⚫️4%
🔴3 %
🔵2.5%

305. कृषी क्षेत्राकरिता देण्यात येणाऱ्या मध्यमकालीन कर्जाची मुदत किती असते?
⚪️18 महिने ते 5 वर्ष✅✅✅अचूक उत्तर
⚫️12 महिने ते 5 वर्ष
🔴15 महिने ते 5 वर्ष
🔵21 महिने ते 5 वर्ष

306. आर्थिक विकासाबाबत सिद्धांत व सिद्धांत मांडणारे अर्थतज्ञ यांच्या अचूक जोड्या ओळखा.
अ. दुहेरी अर्थव्यवस्था सिद्धांत-फायरेनिस
ब. सोशल ऑडिट सिद्धांत - रिचर्ड स्टोन
क. सामाजिक उत्पादता सिद्धांत - रोस्तोव
ड. बिग-पुश सिद्धांत - रोझस्टीन रोडीन
पर्याय
⚪️अ,ब,क,ड
⚫️अ,ब,क
🔴अ,क,ड
🔵अ,ब,ड✅✅✅ अचूक उत्तर

307. चलनवाढ/मुद्रास्फिती खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत आढळून येते?
अ. चलन पुरवठा वाढ,उत्पादन स्थिर
ब. चलन पुरवठा स्थिर , उत्पादन घटणे
क. चलन पुरवठा व उत्पादन दोन्ही वाढणे , मात्र चलन पुरवठा वाढ वेग उत्पादन वाढीपेक्षा जास्त असणे.
पर्याय
⚪️अ,ब,क✅✅✅अचूक उत्तर
⚫️अ,क
🔴फक्त अ
🔵फक्त क

308. वस्तू किंवा सेवा मागणीत वृद्धी घडवून आणणारे कारक खालीलपैकी कोणते आहेत?
अ. तुटीचा अर्थभरणा
ब. योजना खर्चात वाढ
क. वाढते शहरीकरण
ड. लोकसंख्या वृद्धी
पर्याय
⚪️ब,ड
⚫️अ,ब
🔴अ,ब,ड
🔵अ,ब,क,ड✅✅✅अचूक उत्तर

👆👆👆👆आज चॅनलवर दिलेल्या प्रश्न क्रमांक 300 ते 308 ची स्पष्टीकरणासह उत्तरे
बंधू आणि भगिनींनो,
कोणत्याही विषयाबाबत शंका असल्यास संपर्क करा- @khedkar_prashant
बंधू आणि भगिनींनो,
कोणत्याही विषयाबाबत शंका असल्यास संपर्क करा- @khedkar_prashant
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© via @like
#PSI_STI_ASO2018
#Modern_History
आधुनिक इतिहास सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
309. द्वि-शासन पद्धतीचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते?
⚪️लिओनीश कॉर्टिश
⚫️लेसेज फेअर
🔴लॉर्ड कर्झन
🔵मोंटेग्यू

311. भारतातून होणाऱ्या आर्थिक निःसारणावर 'दादाभाई नौरोजी' यांनी काही निबंधातून प्रकाश टाकला होता.
ते निबंध खालीलपैकी कोणता/कोणते ते अचूक ओळखा.
अ. England Debt to India
ब. द वॉन्टस अँड मिन्स ऑफ इंडिया
क. ऑन द कॉमर्स ऑफ इंडिया
ड. Poverty and Unbritish rule in India
पर्याय
⚪️फक्त ड
⚫️अ,ड
🔴ब,क
🔵वरील सर्वच

#Geography
भूगोल सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
312. 1974 साली भारताने 'कच्चातिवू बेट' खालीलपैकी कोणत्या देशास हस्तांतरित केले होते?
⚪️श्रीलंका
⚫️पाकिस्तान
🔴बांगलादेश
🔵मालदीव

310. अफूच्या शेतीवर संपूर्णतः ईस्ट इंडिया कंपनीचा एकाधिकार राहील असे जाहीर करणारा गव्हर्नर जनलर कोण होता?
⚪️रॉबर्ट क्लाइव्ह
⚫️लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज
🔴लॉर्ड वेलस्ली
🔵लॉर्ड कॉर्नवालीस

Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
✅✅Economics & Current Affairs Special Batch
(अर्थशास्त्र व चालू घडामोडी विशेष बॅच)
- 23 एप्रिल 2018 पासून सुरू
🔴मार्गदर्शक- Prashant Khedkar Sir
🔶कालावधी - 45 दिवस
(29 एप्रिल 2018 व 6 मे 2018 रोजी 6 तासांचे विशेष मार्गदर्शन)
✅वेळ सकाळी - 8 ते 10
✅प्रवेश क्षमता - 60
♦️(पूर्व नोंदणी आवश्यक)♦️
♦️फीस- 1000₹
🔴वैशिष्ट्ये-
1. प्रत्येक संकल्पना सोडवण्यावर भर
2. अर्थशास्त्र सर्व संकल्पना, नवीन आकडेवारी नोट्स
3. अर्थसंकल्प व आर्थिक पाहणी अहवाल संपूर्ण मार्गदर्शन व सराव
4. प्रत्येक आठवड्यास चाचणी परीक्षा
5. रोज 30 मिनिट चालु घडामोडी मार्गदर्शन
6. 29 एप्रिल 2018 व 6 मे 2018 रोजी 6 तासांची विशेष कार्यशाळा(अर्थशास्त्र व चालू घडामोडी)
🔴पूर्व नोंदणीसाठी संपर्क
8484814111 किंवा नाव व मोबाईल क्रमांक खालील लिंकवर पाठवा- @khedkar_prashant
🔴Class Address -
गुरुदेव क्लासेस , राष्ट्रभाषा हिंदी भवन , एस.बी. प्राथमिक शाळेसमोर , नाथ झेरॉक्स जवळ , औरंगपुरा , औरंगाबाद
(अर्थशास्त्र व चालू घडामोडी विशेष बॅच)
- 23 एप्रिल 2018 पासून सुरू
🔴मार्गदर्शक- Prashant Khedkar Sir
🔶कालावधी - 45 दिवस
(29 एप्रिल 2018 व 6 मे 2018 रोजी 6 तासांचे विशेष मार्गदर्शन)
✅वेळ सकाळी - 8 ते 10
✅प्रवेश क्षमता - 60
♦️(पूर्व नोंदणी आवश्यक)♦️
♦️फीस- 1000₹
🔴वैशिष्ट्ये-
1. प्रत्येक संकल्पना सोडवण्यावर भर
2. अर्थशास्त्र सर्व संकल्पना, नवीन आकडेवारी नोट्स
3. अर्थसंकल्प व आर्थिक पाहणी अहवाल संपूर्ण मार्गदर्शन व सराव
4. प्रत्येक आठवड्यास चाचणी परीक्षा
5. रोज 30 मिनिट चालु घडामोडी मार्गदर्शन
6. 29 एप्रिल 2018 व 6 मे 2018 रोजी 6 तासांची विशेष कार्यशाळा(अर्थशास्त्र व चालू घडामोडी)
🔴पूर्व नोंदणीसाठी संपर्क
8484814111 किंवा नाव व मोबाईल क्रमांक खालील लिंकवर पाठवा- @khedkar_prashant
🔴Class Address -
गुरुदेव क्लासेस , राष्ट्रभाषा हिंदी भवन , एस.बी. प्राथमिक शाळेसमोर , नाथ झेरॉक्स जवळ , औरंगपुरा , औरंगाबाद
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© via @like
#PSI_STI_ASO2018
#Geography
भूगोल सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
313. भारतात अक्षांशीय दृष्ट्या विचार केल्यास 'उपोष्ण कटिबंधीय' वातावरण आढळणे अपेक्षित आहे.
मात्र, भारतात उष्ण कटिबंधीय वातावरण आढळते.
त्यास कारणीभूत घटक कोणता आहे?
⚪️मान्सून पर्जन्य
⚫️हिमालय पर्वत
🔴भारताचा विशाल विस्तार
🔵द्वीपकल्पिय स्थान

314. मान्सून वाऱ्यांचा प्रसार मुख्यतः कोणत्या अक्षांश दरम्यान होतो?
⚪️5° उत्तर ते 5° दक्षिण
⚫️10° उत्तर ते 10° दक्षिण
🔴20° उत्तर ते 20° दक्षिण
🔵30° उत्तर ते 30° दक्षिण

315. भारतीय मान्सून निर्मितीबाबत 'तापीय संकल्पना' (Thermal Concept) कोणी मांडली होती?
⚪️एडमंड हेली
⚫️फ्लोन
🔴आल्फ्रेड वेगनर
🔵रिचर्ड टॉमस
#Geography
भूगोल सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
315. भारतीय मान्सून निर्मितीबाबत 'तापीय संकल्पना' (Thermal Concept) कोणी मांडली होती?
⚪️एडमंड हेली
⚫️फ्लोन
🔴आल्फ्रेड वेगनर
🔵रिचर्ड टॉमस