🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© via @like
#Rajyaseva_Mains2018
#PSI_STI_ASO2018
#economics
अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
295. 6 वी आर्थिक गणना 2014 नुसार उद्योगांच्या संख्येत भारतातील प्रथम राज्य कोणते?
⚪️महाराष्ट्र
⚫️उत्तरप्रदेश
🔴गुजरात
🔵नवी दिल्ली

296. MSME विधेयक 2015 नुसार लघु उद्योगात गुंतवणूक मर्यादा किती केली आहे?
टीप- (2017 ला मध्यम उद्योगावर 2 प्रश्न आलेले आहेत)
⚪️50 लाख पर्यंत
⚫️50 लाख ते 5 कोटी
🔴50 लाख ते 10 कोटी
🔵2 कोटी ते 10 कोटी

297. खालील विधानांचा विचार करा.
अ. 15 मार्च 1950 रोजी भारतात नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली.
ब. राष्ट्रीय विकास परिषद 6 ऑगस्ट 1952 साली स्थापन झाली.
क. राष्ट्रीय विकास परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष 'केंद्रीय गृहमंत्री' असतात.
वरीलपैकी योग्य विधाने असणारा पर्याय निवडा.
⚪️अ,ब,क
⚫️अ,ब
🔴अ,क
🔵फक्त ब

Forwarded from MPSC 2026-27📚📚 (Prashant Khedkar)
✅✅Economics & Current Affairs Special Batch
(अर्थशास्त्र व चालू घडामोडी विशेष बॅच)
- 23 एप्रिल 2018 पासून सुरू
🔴मार्गदर्शक- Prashant Khedkar Sir
🔶कालावधी - 45 दिवस
(29 एप्रिल 2018 व 6 मे 2018 रोजी 6 तासांचे विशेष मार्गदर्शन)
✅वेळ सकाळी - 8 ते 10
✅प्रवेश क्षमता - 60
♦️(पूर्व नोंदणी आवश्यक)♦️
♦️फीस- 1000₹
🔴वैशिष्ट्ये-
1. प्रत्येक संकल्पना सोडवण्यावर भर
2. अर्थशास्त्र सर्व संकल्पना, नवीन आकडेवारी नोट्स
3. अर्थसंकल्प व आर्थिक पाहणी अहवाल संपूर्ण मार्गदर्शन व सराव
4. प्रत्येक आठवड्यास चाचणी परीक्षा
5. रोज 30 मिनिट चालु घडामोडी मार्गदर्शन
6. 29 एप्रिल 2018 व 6 मे 2018 रोजी 6 तासांची विशेष कार्यशाळा(अर्थशास्त्र व चालू घडामोडी)
🔴पूर्व नोंदणीसाठी संपर्क
8484814111 किंवा नाव व मोबाईल क्रमांक खालील लिंकवर पाठवा- @khedkar_prashant
🔴Class Address -
गुरुदेव क्लासेस , राष्ट्रभाषा हिंदी भवन , एस.बी. प्राथमिक शाळेसमोर , नाथ झेरॉक्स जवळ , औरंगपुरा , औरंगाबाद

Forwarded from Prashant STI
#Rajyaseva_Mains2018
#PSI_STI_ASO2018
#economics
अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
296. जगात दर हेक्टरी रबर उत्पादनात अग्रेसर राष्ट्र खालीलपैकी कोणते आहे?
⚪️थायलंड(एकूण उत्पादनात जगात प्रथम)
⚫️ब्राझील
🔴भारत✅✅✅अचूक उत्तर(दर हेक्टरी उत्पादनात प्रथम , एकूण रबर उत्पादनात जगात चौथा)
🔵ऑस्ट्रेलिया
@RajyasevaSTI

⚫️उत्तरप्रदेश✅✅✅अचूक उत्तर
🔴गुजरात
🔵नवी दिल्ली
स्पष्टीकरण -
🔴उद्योगांच्या संख्येत प्रथम 5 राज्ये
1. उत्तरप्रदेश
2. महाराष्ट्र(रोजगार पुरवण्यात प्रथमस्थानी)
3. पश्चिम बंगाल
4. तामिळनाडू
5. आंध्रप्रदेश
जॉईन करा
@RajyasevaSTI
#PSI_STI_ASO2018
#economics
अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
295. 6 वी आर्थिक गणना 2014 नुसार उद्योगांच्या संख्येत भारतातील प्रथम राज्य कोणते?
⚪️महाराष्ट्र
⚫️उत्तरप्रदेश✅✅✅अचूक उत्तर
🔴गुजरात
🔵नवी दिल्ली
स्पष्टीकरण -
🔴उद्योगांच्या संख्येत प्रथम 5 राज्ये
1. उत्तरप्रदेश
2. महाराष्ट्र(रोजगार पुरवण्यात प्रथमस्थानी)
3. पश्चिम बंगाल
4. तामिळनाडू
5. आंध्रप्रदेश
जॉईन करा
@RajyasevaSTI
Forwarded from Prashant STI
#PSI_STI_ASO2018
#Rajyaseva_Mains2018
#economics
अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
296. MSME विधेयक 2015 नुसार लघु उद्योगात गुंतवणूक मर्यादा किती केली आहे?
टीप- (2017 ला मध्यम उद्योगावर 2 प्रश्न आलेले आहेत)
⚪️50 लाख पर्यंत
⚫️50 लाख ते 5 कोटी
🔴50 लाख ते 10 कोटी✅✅✅अचूक उत्तर
🔵2 कोटी ते 10 कोटी
स्पष्टीकरण-
MSME कायदा 2015
गुंतवणूक मर्यादा
1. सूक्ष्म उद्योग - 50 लाख पर्यंत
2. लघु उद्योग - 50 लाख ते 10 कोटी
3.मध्यम उद्योग - 10 कोटी ते 30 कोटी
जॉईन करा- @RajyasevaSTI
#Rajyaseva_Mains2018
#economics
अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
296. MSME विधेयक 2015 नुसार लघु उद्योगात गुंतवणूक मर्यादा किती केली आहे?
टीप- (2017 ला मध्यम उद्योगावर 2 प्रश्न आलेले आहेत)
⚪️50 लाख पर्यंत
⚫️50 लाख ते 5 कोटी
🔴50 लाख ते 10 कोटी✅✅✅अचूक उत्तर
🔵2 कोटी ते 10 कोटी
स्पष्टीकरण-
MSME कायदा 2015
गुंतवणूक मर्यादा
1. सूक्ष्म उद्योग - 50 लाख पर्यंत
2. लघु उद्योग - 50 लाख ते 10 कोटी
3.मध्यम उद्योग - 10 कोटी ते 30 कोटी
जॉईन करा- @RajyasevaSTI
Forwarded from Prashant STI
#Rajyaseva_Mains2018
#PSI_STI_ASO2018
#economics
अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
297. खालील विधानांचा विचार करा.
अ. 15 मार्च 1950 रोजी भारतात नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली.
ब. राष्ट्रीय विकास परिषद 6 ऑगस्ट 1952 साली स्थापन झाली.
क. राष्ट्रीय विकास परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष 'केंद्रीय गृहमंत्री' असतात.
वरीलपैकी योग्य विधाने असणारा पर्याय निवडा.
⚪️अ,ब,क
⚫️अ,ब✅✅✅अचूक उत्तर
(राष्ट्रीय विकास परिषदेचा पदसिद्ध अध्यक्ष - पंतप्रधान असतो)

👆👆👆👆आज चॅनलवर दिलेल्या प्रश्नांची उत्तरे
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© via @like
#Rajyaseva_Mains2018
#PSI_STI_ASO2018
#economics
अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
298. भारतातील डिझेल इंजिनाचा पहिला कारखाना कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला होता?
⚪️कोईम्बतुर
⚫️इचलकरंजी
🔴सातारा
🔵मुरदाबाद

299. भारतातील लघुउद्योगांच्या लायसन(परवाना) आवश्यकतेबाबत अचूक विधान ओळखा.
⚪️परवाना आवश्यक
⚫️परवाना अंशतः आवश्यक
🔴परवाना पूर्णतः आवश्यक नाही
🔵यापैकी एकही नाही
अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
299. भारतातील लघुउद्योगांच्या लायसन(परवाना) आवश्यकतेबाबत अचूक विधान ओळखा.
⚪️परवाना आवश्यक
⚫️परवाना अंशतः आवश्यक
🔴परवाना पूर्णतः आवश्यक नाही
🔵यापैकी एकही नाही
Forwarded from MPSC 2026-27📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_Mains2018
#PSI_STI_ASO2018
#economics
अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
298. भारतातील डिझेल इंजिनाचा पहिला कारखाना कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला होता?
⚪️कोईम्बतुर
⚫️इचलकरंजी
🔴सातारा✅✅✅अचुक उत्तर(1932 साली सातारा इथे देशातील पहिला डिझेल इंजिन कारखाना सुरू करण्यात आला होता. 🔴रेल्वे डिझेल इंजिन नाही)

🔴परवाना पूर्णतः आवश्यक नाही✅✅✅अचूक उत्तर(लघु उद्योग पूर्णतः परवाना मुक्त करण्यात आलेले आहेत)

#current_affairs
🔴चालू घडामोडी
✅राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारे पुरस्कार जाहीर
1. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार- धर्मेंद्र
2. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार- राजकुमार हिराणी
3. चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार- विजय चव्हाण
4. चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार - मृणाल कुलकर्णी
https://t.me/joinchat/AAAAAEB8j66HslYbt5WfCg

✅गोल्डकोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सांगता
-- भारत पदक तालिकेत तृतीय स्थानी (26 सुवर्ण , 20 रौप्यपदक , 20 कांस्य पदक)
प्रथम स्थानी - ऑस्ट्रेलिया
द्वितीय स्थानी- इंग्लंड
-- भारत
1. नेमबाजी - 7 सुवर्ण(एकूण 16 पदक)
2. वेटलिफ्टिंग - 9 पदके(5 सुवर्ण , 2 रौप्यपदक , 2 कांस्य)
3. कुस्ती - 5 सुवर्ण , 3 रौप्य, 4 कांस्य
4.बॅडमिंटन - 2 सुवर्ण , 2 रौप्य , 2 कांस्य
5. अथेलेटिक्स - 1 सुवर्ण , 1 रौप्य , 1 कांस्य
6. बॉक्सिंग - 3 सुवर्ण , 3 रौप्य , 3 कांस्य
7. टेबल टेनिस - 3 सुवर्ण
https://t.me/joinchat/AAAAAEB8j66HslYbt5WfCg
🔴चालू घडामोडी
✅गोल्डकोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सांगता
-- भारत पदक तालिकेत तृतीय स्थानी (26 सुवर्ण , 20 रौप्यपदक , 20 कांस्य पदक)
प्रथम स्थानी - ऑस्ट्रेलिया
द्वितीय स्थानी- इंग्लंड
-- भारत
1. नेमबाजी - 7 सुवर्ण(एकूण 16 पदक)
2. वेटलिफ्टिंग - 9 पदके(5 सुवर्ण , 2 रौप्यपदक , 2 कांस्य)
3. कुस्ती - 5 सुवर्ण , 3 रौप्य, 4 कांस्य
4.बॅडमिंटन - 2 सुवर्ण , 2 रौप्य , 2 कांस्य
5. अथेलेटिक्स - 1 सुवर्ण , 1 रौप्य , 1 कांस्य
6. बॉक्सिंग - 3 सुवर्ण , 3 रौप्य , 3 कांस्य
7. टेबल टेनिस - 3 सुवर्ण
https://t.me/joinchat/AAAAAEB8j66HslYbt5WfCg
Forwarded from MPSC 2026-27📚📚 (Prashant Khedkar)
✅✅Economics & Current Affairs Special Batch
(अर्थशास्त्र व चालू घडामोडी विशेष बॅच)
- 23 एप्रिल 2018 पासून सुरू
🔴मार्गदर्शक- Prashant Khedkar Sir
🔶कालावधी - 45 दिवस
(29 एप्रिल 2018 व 6 मे 2018 रोजी 6 तासांचे विशेष मार्गदर्शन)
✅वेळ सकाळी - 8 ते 10
✅प्रवेश क्षमता - 60
♦️(पूर्व नोंदणी आवश्यक)♦️
♦️फीस- 1000₹
🔴वैशिष्ट्ये-
1. प्रत्येक संकल्पना सोडवण्यावर भर
2. अर्थशास्त्र सर्व संकल्पना, नवीन आकडेवारी नोट्स
3. अर्थसंकल्प व आर्थिक पाहणी अहवाल संपूर्ण मार्गदर्शन व सराव
4. प्रत्येक आठवड्यास चाचणी परीक्षा
5. रोज 30 मिनिट चालु घडामोडी मार्गदर्शन
6. 29 एप्रिल 2018 व 6 मे 2018 रोजी 6 तासांची विशेष कार्यशाळा(अर्थशास्त्र व चालू घडामोडी)
🔴पूर्व नोंदणीसाठी संपर्क
8484814111 किंवा नाव व मोबाईल क्रमांक खालील लिंकवर पाठवा- @khedkar_prashant
🔴Class Address -
गुरुदेव क्लासेस , राष्ट्रभाषा हिंदी भवन , एस.बी. प्राथमिक शाळेसमोर , नाथ झेरॉक्स जवळ , औरंगपुरा , औरंगाबाद
(अर्थशास्त्र व चालू घडामोडी विशेष बॅच)
- 23 एप्रिल 2018 पासून सुरू
🔴मार्गदर्शक- Prashant Khedkar Sir
🔶कालावधी - 45 दिवस
(29 एप्रिल 2018 व 6 मे 2018 रोजी 6 तासांचे विशेष मार्गदर्शन)
✅वेळ सकाळी - 8 ते 10
✅प्रवेश क्षमता - 60
♦️(पूर्व नोंदणी आवश्यक)♦️
♦️फीस- 1000₹
🔴वैशिष्ट्ये-
1. प्रत्येक संकल्पना सोडवण्यावर भर
2. अर्थशास्त्र सर्व संकल्पना, नवीन आकडेवारी नोट्स
3. अर्थसंकल्प व आर्थिक पाहणी अहवाल संपूर्ण मार्गदर्शन व सराव
4. प्रत्येक आठवड्यास चाचणी परीक्षा
5. रोज 30 मिनिट चालु घडामोडी मार्गदर्शन
6. 29 एप्रिल 2018 व 6 मे 2018 रोजी 6 तासांची विशेष कार्यशाळा(अर्थशास्त्र व चालू घडामोडी)
🔴पूर्व नोंदणीसाठी संपर्क
8484814111 किंवा नाव व मोबाईल क्रमांक खालील लिंकवर पाठवा- @khedkar_prashant
🔴Class Address -
गुरुदेव क्लासेस , राष्ट्रभाषा हिंदी भवन , एस.बी. प्राथमिक शाळेसमोर , नाथ झेरॉक्स जवळ , औरंगपुरा , औरंगाबाद
🚉बोरीबंदर ते ठाणे पहिल्या रेल्वेसेवेला आज १६५ वर्षे पूर्ण
• बोरीबंदर ते ठाणे अशी आशिया खंडातील पहिली रेल्वे सेवा सुरू होऊन १६ एप्रिल २०१८ रोजी १६५ वर्षे पूर्ण होतील.
• आशिया खंडातील पहिल्या रेल्वे सेवेला १६५ वर्षे पूर्ण होत असल्याने रेल्वे आणि प्रवासी संघटनांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
१६ एप्रिल १८५३ रोजी दुपारी ३.३५ वाजता बोरीबंदर ते ठाणे अशी पहिली रेल्वे धावली.
• ३३.८ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी ५७ मिनिटे लागली. सिंध,साहिब व सुलतान अशी ३ इंजिने व १४ डब्यांच्या या गाडीत त्या वेळी ४०० प्रवाशांनी प्रवास केला.
#current
T.me/eMPSCguidance

वरील सर्व Offers चा फायदा घेण्यासाठी
Phone Pay App Install करा
https://phon.pe/ru_dheecmig6
👍Get ₹ 1075 Instant Cash
Phone Pay App Install करा
https://phon.pe/ru_dheecmig6
👍Get ₹ 1075 Instant Cash