🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
#PSI_STI_ASO2018
#Rajyaseva_Mains2018
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

291. सूक्ष्म अर्थशास्त्राचे घटक(Micro Economics) खालीलपैकी कोणते आहेत ते अचूक ओळखा.

अ. ग्राहक व्यवहार सिद्धांत
ब. उत्पादक व्यवहार सिद्धांत
क. गुणक सिद्धांत
ड. किंमत सिद्धांत

पर्याय
⚪️अ,ब,क,ड

⚫️अ,ब,क

🔴अ,ब,ड

🔵अ,ब
#Rajyaseva_Mains2018
#PSI_STI_ASO2018
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

292. ऐच्छिक मुद्रा(चलन) यात कशाचा समावेश केला जातो?

अ. चेक
ब. डीडी
क. हुंडी
इ. प्रतिज्ञापत्र

पर्याय
⚪️अ,ब, क,ड

⚫️अ,ब

🔴क,ड

🔵फक्त अ
#Rajyaseva_Mains2018
#PSI_STI_ASO2018
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

293. रिजर्व बँक ऑफ इंडिया कायद्यानुसार CRR(Cash Reserve Ratio) कमीत कमी व जास्तीत जास्त किती दरम्यान ठेवता येतो?

⚪️2 ते 10%

⚫️0 ते 18%

🔴4 ते 12%

🔵3 ते 15%
#Rajyaseva_Mains2018
#PSI_STI_ASO2018
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

294. सीमांत स्थायी सुविधा दर(Marginal Standing Facility Rate) ही सुविधा रिजर्व बँक ऑफ इंडिया द्वारे कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली होती?

⚪️2011

⚫️2004

🔴2007

🔵2013
#Rajyaseva_Mains2018
#PSI_STI_ASO2018
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

295. AMRUT योजनेअंतर्गत 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशातील किती शहरांचा पायाभूत व इतर विकास केला जाणार आहे?

⚪️600

⚫️500

🔴250

🔵100
Economics & Current Affairs Special Batch
(अर्थशास्त्र व चालू घडामोडी विशेष बॅच)
- 23 एप्रिल 2018 पासून सुरू

🔴मार्गदर्शक- Prashant Khedkar Sir

🔶कालावधी - 45 दिवस
(29 एप्रिल 2018 व 6 मे 2018 रोजी 6 तासांचे विशेष मार्गदर्शन)

वेळ सकाळी - 8 ते 10

प्रवेश क्षमता - 60
♦️(पूर्व नोंदणी आवश्यक)♦️

♦️फीस- 1000₹

🔴वैशिष्ट्ये-
1. प्रत्येक संकल्पना सोडवण्यावर भर
2. अर्थशास्त्र सर्व संकल्पना, नवीन आकडेवारी नोट्स
3. अर्थसंकल्प व आर्थिक पाहणी अहवाल संपूर्ण मार्गदर्शन व सराव
4. प्रत्येक आठवड्यास चाचणी परीक्षा
5. रोज 30 मिनिट चालु घडामोडी मार्गदर्शन
6. 29 एप्रिल 2018 व 6 मे 2018 रोजी 6 तासांची विशेष कार्यशाळा(अर्थशास्त्र व चालू घडामोडी)

🔴पूर्व नोंदणीसाठी संपर्क
8484814111 किंवा नाव व मोबाईल क्रमांक खालील लिंकवर पाठवा- @khedkar_prashant

🔴Class Address -
गुरुदेव क्लासेस , राष्ट्रभाषा हिंदी भवन , एस.बी. प्राथमिक शाळेसमोर , नाथ झेरॉक्स जवळ , औरंगपुरा , औरंगाबाद
Forwarded from Prashant STI
#PSI_STI_ASO2018
#Rajyaseva_Mains2018
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

291. सूक्ष्म अर्थशास्त्राचे घटक(Micro Economics) खालीलपैकी कोणते आहेत ते अचूक ओळखा.

अ. ग्राहक व्यवहार सिद्धांत
ब. उत्पादक व्यवहार सिद्धांत
क. गुणक सिद्धांत
ड. किंमत सिद्धांत

पर्याय
⚪️अ,ब,क,ड

⚫️अ,ब,क

🔴अ,ब,डअचूक उत्तर(गुणक सिद्धांत- बृहत अर्थशास्त्राचा घटक आहे)

🔵अ,ब
Forwarded from Prashant STI
#Rajyaseva_Mains2018
#PSI_STI_ASO2018
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

292. ऐच्छिक मुद्रा(चलन) यात कशाचा समावेश केला जातो?

अ. चेक
ब. डीडी
क. हुंडी
इ. प्रतिज्ञापत्र

पर्याय
⚪️अ,ब, क,ड अचूक उत्तर

⚫️अ,ब

🔴क,ड

🔵फक्त अ
Forwarded from Prashant STI
#Rajyaseva_Mains2018
#PSI_STI_ASO2018
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

293. रिजर्व बँक ऑफ इंडिया कायद्यानुसार CRR(Cash Reserve Ratio) कमीत कमी व जास्तीत जास्त किती दरम्यान ठेवता येतो?

⚪️2 ते 10%

⚫️0 ते 18%

🔴4 ते 12%

🔵3 ते 15% अचूक उत्तर(RBI act 1934 नुसार कलम 22-1 मध्ये तरतूद)
Forwarded from Prashant STI
#Rajyaseva_Mains2018
#PSI_STI_ASO2018
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

294. सीमांत स्थायी सुविधा दर(Marginal Standing Facility Rate) ही सुविधा रिजर्व बँक ऑफ इंडिया द्वारे कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली होती?

⚪️2011 अचूक उत्तर

⚫️2004

🔴2007

🔵2013
Forwarded from Prashant STI
#Rajyaseva_Mains2018
#PSI_STI_ASO2018
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

295. AMRUT योजनेअंतर्गत 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशातील किती शहरांचा पायाभूत व इतर विकास केला जाणार आहे?

⚪️600

⚫️500अचूक उत्तर

🔴250

🔵100
Forwarded from Prashant STI
👆👆👆👆आज चॅनलवर दिलेल्या प्रश्नांची उत्तरे
Forwarded from MPSC 2026-27📚📚 (Prashant Khedkar)
Economics & Current Affairs Special Batch
(अर्थशास्त्र व चालू घडामोडी विशेष बॅच)
- 23 एप्रिल 2018 पासून सुरू

🔴मार्गदर्शक- Prashant Khedkar Sir

🔶कालावधी - 45 दिवस
(29 एप्रिल 2018 व 6 मे 2018 रोजी 6 तासांचे विशेष मार्गदर्शन)

वेळ सकाळी - 8 ते 10

प्रवेश क्षमता - 60
♦️(पूर्व नोंदणी आवश्यक)♦️

♦️फीस- 1000₹

🔴वैशिष्ट्ये-
1. प्रत्येक संकल्पना सोडवण्यावर भर
2. अर्थशास्त्र सर्व संकल्पना, नवीन आकडेवारी नोट्स
3. अर्थसंकल्प व आर्थिक पाहणी अहवाल संपूर्ण मार्गदर्शन व सराव
4. प्रत्येक आठवड्यास चाचणी परीक्षा
5. रोज 30 मिनिट चालु घडामोडी मार्गदर्शन
6. 29 एप्रिल 2018 व 6 मे 2018 रोजी 6 तासांची विशेष कार्यशाळा(अर्थशास्त्र व चालू घडामोडी)

🔴पूर्व नोंदणीसाठी संपर्क
8484814111 किंवा नाव व मोबाईल क्रमांक खालील लिंकवर पाठवा- @khedkar_prashant

🔴Class Address -
गुरुदेव क्लासेस , राष्ट्रभाषा हिंदी
भवन , एस.बी. प्राथमिक शाळेसमोर , नाथ झेरॉक्स जवळ , औरंगपुरा , औरंगाबाद
#Rajyaseva_Mains2018
#PSI_STI_ASO2018
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

296. जगात दर हेक्टरी रबर उत्पादनात अग्रेसर राष्ट्र खालीलपैकी कोणते आहे?

⚪️थायलंड

⚫️ब्राझील

🔴भारत

🔵ऑस्ट्रेलिया
#Rajyaseva_Mains2018
#PSI_STI_ASO2018
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

295. 6 वी आर्थिक गणना 2014 नुसार उद्योगांच्या संख्येत भारतातील प्रथम राज्य कोणते?

⚪️महाराष्ट्र

⚫️उत्तरप्रदेश

🔴गुजरात

🔵नवी दिल्ली
#PSI_STI_ASO2018
#Rajyaseva_Mains2018
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

296. MSME विधेयक 2015 नुसार लघु उद्योगात गुंतवणूक मर्यादा किती केली आहे?

टीप- (2017 ला मध्यम उद्योगावर 2 प्रश्न आलेले आहेत)

⚪️50 लाख पर्यंत

⚫️50 लाख ते 5 कोटी

🔴50 लाख ते 10 कोटी

🔵2 कोटी ते 10 कोटी
#Rajyaseva_Mains2018
#PSI_STI_ASO2018
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

297. खालील विधानांचा विचार करा.

अ. 15 मार्च 1950 रोजी भारतात नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली.

ब. राष्ट्रीय विकास परिषद 6 ऑगस्ट 1952 साली स्थापन झाली.

क. राष्ट्रीय विकास परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष 'केंद्रीय गृहमंत्री' असतात.

वरीलपैकी योग्य विधाने असणारा पर्याय निवडा.

⚪️अ,ब,क

⚫️अ,ब

🔴अ,क

🔵फक्त ब
Forwarded from MPSC 2026-27📚📚 (Prashant Khedkar)
Economics & Current Affairs Special Batch
(अर्थशास्त्र व चालू घडामोडी विशेष बॅच)
- 23 एप्रिल 2018 पासून सुरू

🔴मार्गदर्शक- Prashant Khedkar Sir

🔶कालावधी - 45 दिवस
(29 एप्रिल 2018 व 6 मे 2018 रोजी 6 तासांचे विशेष मार्गदर्शन)

वेळ सकाळी - 8 ते 10

प्रवेश क्षमता - 60
♦️(पूर्व नोंदणी आवश्यक)♦️

♦️फीस- 1000₹

🔴वैशिष्ट्ये-
1. प्रत्येक संकल्पना सोडवण्यावर भर
2. अर्थशास्त्र सर्व संकल्पना, नवीन आकडेवारी नोट्स
3. अर्थसंकल्प व आर्थिक पाहणी अहवाल संपूर्ण मार्गदर्शन व सराव
4. प्रत्येक आठवड्यास चाचणी परीक्षा
5. रोज 30 मिनिट चालु घडामोडी मार्गदर्शन
6. 29 एप्रिल 2018 व 6 मे 2018 रोजी 6 तासांची विशेष कार्यशाळा(अर्थशास्त्र व चालू घडामोडी)

🔴पूर्व नोंदणीसाठी संपर्क
8484814111 किंवा नाव व मोबाईल क्रमांक खालील लिंकवर पाठवा- @khedkar_prashant

🔴Class Address -
गुरुदेव क्लासेस , राष्ट्रभाषा हिंदी
भवन , एस.बी. प्राथमिक शाळेसमोर , नाथ झेरॉक्स जवळ , औरंगपुरा , औरंगाबाद
Forwarded from Prashant STI
#Rajyaseva_Mains2018
#PSI_STI_ASO2018
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

296. जगात दर हेक्टरी रबर उत्पादनात अग्रेसर राष्ट्र खालीलपैकी कोणते आहे?

⚪️थायलंड(एकूण उत्पादनात जगात प्रथम)

⚫️ब्राझील

🔴भारतअचूक उत्तर(दर हेक्टरी उत्पादनात प्रथम , एकूण रबर उत्पादनात जगात चौथा)

🔵ऑस्ट्रेलिया

@RajyasevaSTI
Forwarded from Prashant STI
#Rajyaseva_Mains2018
#PSI_STI_ASO2018
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

295. 6 वी आर्थिक गणना 2014 नुसार उद्योगांच्या संख्येत भारतातील प्रथम राज्य कोणते?

⚪️महाराष्ट्र

⚫️उत्तरप्रदेशअचूक उत्तर

🔴गुजरात

🔵नवी दिल्ली

स्पष्टीकरण -
🔴उद्योगांच्या संख्येत प्रथम 5 राज्ये
1. उत्तरप्रदेश
2. महाराष्ट्र(रोजगार पुरवण्यात प्रथमस्थानी)
3. पश्चिम बंगाल
4. तामिळनाडू
5. आंध्रप्रदेश

जॉईन करा
@RajyasevaSTI