🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© pinned «आमचे मित्र संतोष रोकडे सर,अवर सचिव मंत्रालय, यांच्या उपक्रमास जरूर साथ द्या 👍 *MPSC मुलाखत मार्गदर्शन-अपडेटेड प्रोग्राम* *पुणे* *पुष्प-१- १५ एप्रिल २०१८- स १०.३० वा*             *विषय*- *महसूल  संवर्ग,माहिती ,आव्हाने,व संभाव्य प्रश्नोत्तरे*            *मार्गदर्शक…»
Forwarded from Prashant STI
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

287. भारतात रुपयांचे अवमूल्यन स्वातंत्र्यानंतर किती वेळेस केले गेले आहे?

⚪️2 वेळेस

⚫️3 वेळेसअचूक उत्तर(1949,1966,1991)

🔴4 वेळेस

🔵5 वेळेस
Forwarded from Prashant STI
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

288. 12 व्या पंचवार्षिक योजनेनुसार 2017 अखेर भारतातील किती टक्के ग्रामपंचायती उघड्यावरील मलविसर्जनापासून मुक्त करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले होते?

⚪️100%

⚫️90%

🔴75%

🔵50% अचूक उत्तर
Forwarded from Prashant STI
#PSI_STI_ASO2018
#polity

पंचायतराज सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

289. ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी किमान वयाची अट किती ठेवली आहे?

⚪️18 वर्ष

⚫️21 वर्षअचूक उत्तर

🔴25 वर्ष

🔵30 वर्ष
Forwarded from Prashant STI
#PSI_STI_ASO2018
#polity

राज्यघटना सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

290. सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केलेला आदेश, नियम देशातील इतर सर्व न्यायालयांना मानणे व पालन करणे बंधनकारक असते. वरील तरतूद राज्यघटनेच्या कोणत्या कलमात नमूद केलेली आहे?

⚪️कलम 137

⚫️कलम 139

🔴कलम 141अचूक उत्तर

🔵कलम 143
Forwarded from MPSC 2026-27📚📚 (Prashant Khedkar)
👆👆👆👆आज चॅनलवर दिलेल्या प्रश्नांची उत्तरे
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 💐💐
Forwarded from MPSC 2026-27📚📚 (Prashant Khedkar)
💥

"ज्याला दुःखातून मुक्ती हवी आहे, त्याला लढावे लागेल. आणि ज्याला लढायचे असेल, त्याला शिकावे लागेल. कारण ज्ञानाशिवाय लढाल तर पराभव अटळ आहे."

- डाॅ. बाबाबासाहेब आंबेडकर
#PSI_STI_ASO2018
#Rajyaseva_Mains2018
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

291. सूक्ष्म अर्थशास्त्राचे घटक(Micro Economics) खालीलपैकी कोणते आहेत ते अचूक ओळखा.

अ. ग्राहक व्यवहार सिद्धांत
ब. उत्पादक व्यवहार सिद्धांत
क. गुणक सिद्धांत
ड. किंमत सिद्धांत


पर्याय
⚪️अ,ब,क,ड

⚫️अ,ब,क

🔴अ,ब,ड

🔵अ,ब
#Rajyaseva_Mains2018
#PSI_STI_ASO2018
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

292. ऐच्छिक मुद्रा(चलन) यात कशाचा समावेश केला जातो?

अ. चेक
ब. डीडी
क. हुंडी
इ. प्रतिज्ञापत्र

पर्याय
⚪️अ,ब, क,ड

⚫️अ,ब

🔴क,ड

🔵फक्त अ
#Rajyaseva_Mains2018
#PSI_STI_ASO2018
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

293. रिजर्व बँक ऑफ इंडिया कायद्यानुसार CRR(Cash Reserve Ratio) कमीत कमी व जास्तीत जास्त किती दरम्यान ठेवता येतो?

⚪️2 ते 10%

⚫️0 ते 18%

🔴4 ते 12%

🔵3 ते 15%
#Rajyaseva_Mains2018
#PSI_STI_ASO2018
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

294. सीमांत स्थायी सुविधा दर(Marginal Standing Facility Rate) ही सुविधा रिजर्व बँक ऑफ इंडिया द्वारे कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली होती?

⚪️2011

⚫️2004

🔴2007

🔵2013
#Rajyaseva_Mains2018
#PSI_STI_ASO2018
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

295. AMRUT योजनेअंतर्गत 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशातील किती शहरांचा पायाभूत व इतर विकास केला जाणार आहे?

⚪️600

⚫️500

🔴250

🔵100
Economics & Current Affairs Special Batch
(अर्थशास्त्र व चालू घडामोडी विशेष बॅच)
- 23 एप्रिल 2018 पासून सुरू

🔴मार्गदर्शक- Prashant Khedkar Sir

🔶कालावधी - 45 दिवस
(29 एप्रिल 2018 व 6 मे 2018 रोजी 6 तासांचे विशेष मार्गदर्शन)

वेळ सकाळी - 8 ते 10

प्रवेश क्षमता - 60
♦️(पूर्व नोंदणी आवश्यक)♦️

♦️फीस- 1000₹

🔴वैशिष्ट्ये-
1. प्रत्येक संकल्पना सोडवण्यावर भर
2. अर्थशास्त्र सर्व संकल्पना, नवीन आकडेवारी नोट्स
3. अर्थसंकल्प व आर्थिक पाहणी अहवाल संपूर्ण मार्गदर्शन व सराव
4. प्रत्येक आठवड्यास चाचणी परीक्षा
5. रोज 30 मिनिट चालु घडामोडी मार्गदर्शन
6. 29 एप्रिल 2018 व 6 मे 2018 रोजी 6 तासांची विशेष कार्यशाळा(अर्थशास्त्र व चालू घडामोडी)

🔴पूर्व नोंदणीसाठी संपर्क
8484814111 किंवा नाव व मोबाईल क्रमांक खालील लिंकवर पाठवा- @khedkar_prashant

🔴Class Address -
गुरुदेव क्लासेस , राष्ट्रभाषा हिंदी भवन , एस.बी. प्राथमिक शाळेसमोर , नाथ झेरॉक्स जवळ , औरंगपुरा , औरंगाबाद
Forwarded from Prashant STI
#PSI_STI_ASO2018
#Rajyaseva_Mains2018
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

291. सूक्ष्म अर्थशास्त्राचे घटक(Micro Economics) खालीलपैकी कोणते आहेत ते अचूक ओळखा.

अ. ग्राहक व्यवहार सिद्धांत
ब. उत्पादक व्यवहार सिद्धांत
क. गुणक सिद्धांत
ड. किंमत सिद्धांत


पर्याय
⚪️अ,ब,क,ड

⚫️अ,ब,क

🔴अ,ब,डअचूक उत्तर(गुणक सिद्धांत- बृहत अर्थशास्त्राचा घटक आहे)

🔵अ,ब
Forwarded from Prashant STI
#Rajyaseva_Mains2018
#PSI_STI_ASO2018
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

292. ऐच्छिक मुद्रा(चलन) यात कशाचा समावेश केला जातो?

अ. चेक
ब. डीडी
क. हुंडी
इ. प्रतिज्ञापत्र

पर्याय
⚪️अ,ब, क,ड अचूक उत्तर

⚫️अ,ब

🔴क,ड

🔵फक्त अ
Forwarded from Prashant STI
#Rajyaseva_Mains2018
#PSI_STI_ASO2018
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

293. रिजर्व बँक ऑफ इंडिया कायद्यानुसार CRR(Cash Reserve Ratio) कमीत कमी व जास्तीत जास्त किती दरम्यान ठेवता येतो?

⚪️2 ते 10%

⚫️0 ते 18%

🔴4 ते 12%

🔵3 ते 15% अचूक उत्तर(RBI act 1934 नुसार कलम 22-1 मध्ये तरतूद)
Forwarded from Prashant STI
#Rajyaseva_Mains2018
#PSI_STI_ASO2018
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

294. सीमांत स्थायी सुविधा दर(Marginal Standing Facility Rate) ही सुविधा रिजर्व बँक ऑफ इंडिया द्वारे कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली होती?

⚪️2011 अचूक उत्तर

⚫️2004

🔴2007

🔵2013
Forwarded from Prashant STI
#Rajyaseva_Mains2018
#PSI_STI_ASO2018
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

295. AMRUT योजनेअंतर्गत 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशातील किती शहरांचा पायाभूत व इतर विकास केला जाणार आहे?

⚪️600

⚫️500अचूक उत्तर

🔴250

🔵100