आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकात भारत 130 व्या स्थानी
अमेरिकेच्या ‘द हेरिटेज फाउंडेशन’ या वैचारिक संस्थेकडून प्रसिद्ध अहवालानुसार, सन 2018 मध्ये आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकात भारतात अत्याधिक सुधारणा दिसून आली आहे.
ठळक बाबी
180 देशांच्या अर्थव्यवस्थांमध्ये भारत 54.5 अंकांनी 130 व्या स्थानी आले आहे. सन 2017 मध्ये भारताचा क्रमांक 143 होता.भारताचे शेजारी पाकिस्तान 131 तर चीन 110 क्रमांकावर आहे.आशिया-प्रशांत क्षेत्राच्या अहवालामध्ये भारताला 30 वे स्थान मिळाले आहे. यामध्ये क्षेत्राच्या 43 देशांच्या धोरणांचा आढावा घेण्यात आला आहे.एका वर्षात भारताच्या आर्थिक स्वातंत्र्य गुणात 1.9 ने झालेली वाढ हे दर्शवते की ही सुधारणा प्रभावी न्यायप्रणाली, व्यवसाय स्वातंत्र्य, सरकारी एकात्मता आणि वित्तीय आरोग्य यांमध्ये झालेली आहे.1990 सालच्या सुरुवातीस लागू औद्योगिक नियंत्रणमुक्त करणे, सरकारी उपक्रमांचे खाजगीकरण करणे आणि परदेशी व्यापार आणि गुंतवणुकीवरील नियंत्रणे यांच्या समावेशासह आर्थिक उदारीकरणाच्या उपाययोजनांमुळे आर्थिक वृद्धीला वेग आला.भ्रष्टाचार, अविकसित पायाभूत सुविधा, प्रतिबंधात्मक आणि कठोर नियामक वातावरण आणि गरीब आर्थिक आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापनाने संपूर्ण विकासाला आळा घालणे सुरूच ठेवले आहे.सरकारी मालकीच्या संस्था वित्तीय क्षेत्रावर वर्चस्व गाजवतात आणि विदेशी सहभाग मर्यादित आहे. सार्वजनिक-क्षेत्रातील बँकांमध्ये, अकार्यक्षम मालमत्ता एकूण मालमत्तेच्या सुमारे 10% आहे.
#current #index

जिल्हा न्यायालय भरतीच्या प्रकरणामध्ये पुढील तारीख 18-04-2018 बुधवार रोजी आहे #update
६५वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
महत्त्वाचे पुरस्कार :
सर्वोत्कृष्ट चित्रपट (सुवर्णकमळ) - विलेज रॉकस्टार (आसामी)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन - जयराज - (भयानकम् - मल्ल्याळम)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - श्रीदेवी (मॉम-हिंदी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता - रिद्धी सेन (नगरकीर्तन- बंगाली)
दादासाहेब फाळके पुरस्कार - विनोद खन्ना
इंदिरा गांधी पुरस्कार - सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पदार्पण - पाम्पल्ली (सिंजर)
राष्ट्रीय एकात्मतेसाठी नर्गिस दत्त पुरस्कार (फीचर फिल्म) - ठप्पा (मराठी)
सर्वोत्कृष्ट सामाजिक विषयावरील चित्रपट - आलोरुक्कम (मल्ल्याळम)
सर्वोत्कृष्ट मनोरंजनात्मक चित्रपट - बाहुबली 2 (हिंदी)
सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धनावरील चित्रपट - इरादा (हिंदी)
सर्वोत्कृष्ट बालचित्रपट - म्होरक्या (मराठी)
महाराष्ट्राचा ठसा :
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - कच्चा लिंबू
सर्वोत्कृष्ट बालचित्रपट - म्होरक्या
राष्ट्रीय एकात्मतेसाठी नर्गिस दत्त पुरस्कार (फीचर फिल्म) - ठप्पा - निपुण धर्माधिकारी
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - न्यूटन (दिग्दर्शक - अमित मसुरकर)
स्पेशल मेन्शन (विशेष दखल) (फीचर फिल्म) - यशराज कऱ्हाडे (म्होरक्या)
सर्वोत्कृष्ट संकलन (नॉन फीचर) मृत्युभोज- द डेथ फॉरेस्ट
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (शॉर्ट फिल्म) - पावसाचा निबंध - नागराज मंजुळे
सर्वोत्कृष्ट ध्वनिमुद्रण (शॉर्ट फिल्म) - पावसाचा निबंध - अविनाश सोनावणे
सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म (नॉन फीचर) - मयत - सुयश शिंदे
सर्वोत्कृष्ट प्रमोशनल चित्रपट - चंदेरीनामा- राजेंद्र जंगले
बॉलिवूडमधील पुरस्कार :
सर्वोत्कृष्ट मनोरंजनात्मक चित्रपट - बाहुबली 2
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - श्रीदेवी (मॉम)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - दिव्या दत्ता (इरादा)
सर्वोत्कृष्ट बॅकग्राऊंड स्कोअर- ए.आर. रहमान (मॉम)
सर्वोत्कृष्ट साहसी दृश्यं - अब्बास
#current #awards

आमचे मित्र संतोष रोकडे सर,अवर सचिव मंत्रालय, यांच्या उपक्रमास जरूर साथ द्या 👍
*MPSC मुलाखत मार्गदर्शन-अपडेटेड प्रोग्राम*
*पुणे*
*पुष्प-१- १५ एप्रिल २०१८- स १०.३० वा*
*विषय*- *महसूल संवर्ग,माहिती ,आव्हाने,व संभाव्य प्रश्नोत्तरे*
*मार्गदर्शक- श्रीमती वर्षा पवार,तहसीलदार*
*पुष्प-२- १५ एप्रिल २०१८- पहिल्या सत्रानंतर सोयीनुसार*
*विषय- नागरिकांची संवाद, आपले सरकार,शासनाकडील तक्रार निवारण व्यवस्था, पारदरक्षकता, सतर्कता, Minimum government maximum governance चा प्रभाव-त्यामुळे नोकर भरतीवरील परिणाम, माहितीचा अधिकार, सेवा हमी कायदा, digital india*
*मार्गदर्शक-संतोष रोकडे, अवर सचिव, मंत्रालय*
*पुष्प-३-सोमवार १६ एप्रिल २०१८- स १० वाजता*
*विषय-पॅनल पुढे आपले व्यक्तिमत्व-देहबोली,भाषा,तत्व मांडणी आणि छाप पाडून उत्तम मार्क्स मिळविण्यासाठी टिप्स*
*पुष्प-४ - मंगळवार दि १७ एप्रिलसकाळी १० वा*
- *MFAS ,शिक्षण अधिकारी,उदयोग अधिकारी,कौशल्य विकास व उद्योजकता विभागाची माहिती,आव्हाने,व संभाव्य प्रश्नोत्तरे*
*पुष्प ५- मंगळवार दि १७ एप्रिल *श्री प्रसाद अक्कनारु,IPS* यांच्या पॅनल पुढे दुपारी ३ पासून पुढे मॉक मुलाखती*
*पॅनल मेंबर्स मध्ये राज्यसेवा संवर्गातील अधिकरी असतील*
*पुष्प ६- सोमवार दि ३० एप्रिल-मॉक मुलाखत-सत्र दुसरे*
*अनिवार्य नावनोंदणी साठी संपर्क ७२७६०२१६७३,९९३००७५२६७*
*नावनोंदणी करताना आपली मुलाखत केव्हा व कुठे आहे हे नक्की सांगा*

🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© pinned «आमचे मित्र संतोष रोकडे सर,अवर सचिव मंत्रालय, यांच्या उपक्रमास जरूर साथ द्या 👍 *MPSC मुलाखत मार्गदर्शन-अपडेटेड प्रोग्राम* *पुणे* *पुष्प-१- १५ एप्रिल २०१८- स १०.३० वा* *विषय*- *महसूल संवर्ग,माहिती ,आव्हाने,व संभाव्य प्रश्नोत्तरे* *मार्गदर्शक…»
Forwarded from Prashant STI
#economics
अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
287. भारतात रुपयांचे अवमूल्यन स्वातंत्र्यानंतर किती वेळेस केले गेले आहे?
⚪️2 वेळेस
⚫️3 वेळेस✅✅✅अचूक उत्तर(1949,1966,1991)
🔴4 वेळेस
🔵5 वेळेस

288. 12 व्या पंचवार्षिक योजनेनुसार 2017 अखेर भारतातील किती टक्के ग्रामपंचायती उघड्यावरील मलविसर्जनापासून मुक्त करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले होते?
⚪️100%
⚫️90%
🔴75%
🔵50%✅✅✅ अचूक उत्तर

#PSI_STI_ASO2018
#polity
पंचायतराज सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
289. ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी किमान वयाची अट किती ठेवली आहे?
⚪️18 वर्ष
⚫️21 वर्ष✅✅✅अचूक उत्तर
🔴25 वर्ष
🔵30 वर्ष

राज्यघटना सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
290. सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केलेला आदेश, नियम देशातील इतर सर्व न्यायालयांना मानणे व पालन करणे बंधनकारक असते. वरील तरतूद राज्यघटनेच्या कोणत्या कलमात नमूद केलेली आहे?
⚪️कलम 137
⚫️कलम 139
🔴कलम 141✅✅✅अचूक उत्तर
🔵कलम 143

Forwarded from MPSC 2026-27📚📚 (Prashant Khedkar)
👆👆👆👆आज चॅनलवर दिलेल्या प्रश्नांची उत्तरे
Forwarded from MPSC 2026-27📚📚 (Prashant Khedkar)
⭐⭐⭐⭐💥⭐⭐⭐⭐⭐
"ज्याला दुःखातून मुक्ती हवी आहे, त्याला लढावे लागेल. आणि ज्याला लढायचे असेल, त्याला शिकावे लागेल. कारण ज्ञानाशिवाय लढाल तर पराभव अटळ आहे."
- डाॅ. बाबाबासाहेब आंबेडकर

🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© via @like
#PSI_STI_ASO2018
#Rajyaseva_Mains2018
#economics
अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
291. सूक्ष्म अर्थशास्त्राचे घटक(Micro Economics) खालीलपैकी कोणते आहेत ते अचूक ओळखा.
अ. ग्राहक व्यवहार सिद्धांत
ब. उत्पादक व्यवहार सिद्धांत
क. गुणक सिद्धांत
ड. किंमत सिद्धांत
पर्याय
⚪️अ,ब,क,ड
⚫️अ,ब,क
🔴अ,ब,ड
🔵अ,ब

292. ऐच्छिक मुद्रा(चलन) यात कशाचा समावेश केला जातो?
अ. चेक
ब. डीडी
क. हुंडी
इ. प्रतिज्ञापत्र
पर्याय
⚪️अ,ब, क,ड
⚫️अ,ब
🔴क,ड
🔵फक्त अ

293. रिजर्व बँक ऑफ इंडिया कायद्यानुसार CRR(Cash Reserve Ratio) कमीत कमी व जास्तीत जास्त किती दरम्यान ठेवता येतो?
⚪️2 ते 10%
⚫️0 ते 18%
🔴4 ते 12%
🔵3 ते 15%

294. सीमांत स्थायी सुविधा दर(Marginal Standing Facility Rate) ही सुविधा रिजर्व बँक ऑफ इंडिया द्वारे कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली होती?
⚪️2011
⚫️2004
🔴2007
🔵2013