🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
MPSC च्या सर्व मुख्य परीक्षेसाठी असणारा संगणक व माहिती तंत्रज्ञान या घटकावरील प्रकरण नुसार नोट्स
👆👆👆👆👆
राज्यसेवा MOCK INTERVIEW

अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद

*राजर्षी शाहू अकॅडमी*


राज्यसेवा २०१७ - मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांचे मोफत MOCK INTERVIEW येत्या 20 एप्रिल पासून सुरु होत आहेत.

INTERVIEW PANEL
१)मा.मधुकर कोकाटे,माजी अध्यक्ष, MPSC
२)मा.सुधीर ठाकरे,माजी अध्यक्ष,MPSC
३)मा.एन. बी.पासलकर,माजी संचालक DTE,माजी सदस्य MPSC
४)मा.प्रभाकर देशमुख(EX-IAS)माजी विभागीय आयुक्त कोकण विभाग
५)मा.उमाकांत दांगट(EX-IAS)माजी विभागीय आयुक्त औरंगाबाद विभाग
६)मा.सर्जेराव निमसे(माजी कुलगुरू लखनऊ विद्यापीठ)

त्याच प्रमाणे इतर मान्यवर आजी-माजी अधिकारी

दिनांक:
पहिला टप्पा : २० एप्रिल ते २७ एप्रिल २०१८
दुसरा टप्पा : १ मे ते ५ मे २०१८

वेळ : सकाळी १० पासून

स्थळ :अ.भा.म.शि.प.शाहू कॉलेज कॅम्पस,पर्वती,पुणे

Registration Link :
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSccNmBUI6U--RaYCN9Y4TbK_1Mf8u_DTalUsbe_JaUYfZcDyQ/viewform?usp=sf_link

येताना सोबत दोन फोटो आणि MPSC प्रोफाइल च्या 4 प्रति घेऊन याव्यात.

पत्ता-:Shahu College Campus, S.No. 103, Parvati Paytha, Pune - 411009

संपर्क-:
020-24220382 / 020-24215142 / 020-24224643

abmsprsa@gmail.com

t.me/empscguidance
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षातील प्रश्नांच्या उत्तरतालिकेवर पाठवावयाच्या हरकतीचा नमुना
--------------------------------------
तुमचे आक्षेप या # format मध्ये पाठवा जे नविन आहेत त्यांच्यासाठी
IIT दिल्लीमध्ये भारताची पहिली MIMO प्रयोगशाळा
#current
5G सेलुलर दळणवळण तंत्रज्ञानावर भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) दिल्लीमध्ये मोठ्या पातळीवर कार्याला सुरुवात केली जात आहे.

त्यासाठी मॅसिव मल्टीपल-इनपुट मल्टीपल-आउटपुट (MIMO) तंत्रज्ञानावर देशाची पहिली रेडियो प्रयोगशाळा उभारली जात आहे. ही प्रयोगशाळा 13 एप्रिलला उघडली जाणार आहे.

ही प्रयोगशाळा IIT च्या भारती स्कूल ऑफ टेलिकम्यूनिकेशन टेक्नॉलजी अँड मॅनेजमेंट मध्ये प्रस्थापित केली जात आहे. या ठिकाणी 5G सेंटर ऑफ एक्सिलेंस अँड डिजिटल इनोव्हेशन्स लॅबोरेटरीज देखील आहे.

या ठिकाणी संपर्क क्षेत्रात विविध विषयावर संशोधन चालविले जाणार आहे. MIMO तंत्रज्ञानामुळे शरीरास हानिकारक असलेल्या तरंगोत्सर्जन (radiation) याला रोखण्यास मदत होणार.

मोबाइल टर्मिनलला एकाच वारंवारीतेमध्ये एकाच वेळी नेटवर्क मिळणार. या यंत्रणेमध्ये 3G आणि 4G च्या तुलनेत 10 पटीने कमी तरंगोत्सर्जन (radiation) होणार. त्यामुळे आरोग्याचे नुकसान कमी होणार.
इस्रोनं रचला इतिहास, स्वदेशी बनावटीच्या IRNSS-1i आय उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण


• भारतीय अवकाश संशोधन संस्थे(इस्रो)नं आणखी एक नवा इतिहास स्वतःच्या नावे केला आहे. इस्रोनं आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा येथून IRNSS-1आय उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलं आहे.

• पीएसएलव्ही-सी 41 रॉकेटमधून IRNSS-1आय उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यात आलं.

• विशेष म्हणजे IRNSS-1आय हा उपग्रह स्वदेशी बनावटीचा आहे.

• IRNSS-1i या सॅटेलाइटचं वजन 1425 किलोग्राम आहे.

• तसेच त्या उपग्रहाची लांबी 1.58 मीटर, उंची 1.5 मीटर आणि रुंदी 1.5 मीटर असून, हा उपग्रह बनवण्यासाठी 1420 कोटी रुपयांइतका खर्च आला आहे.

• या उपग्रहामुळे देशातील जीपीएस प्रणाली सक्षम होण्यासाठी मदत होणार असून, समुद्रातील दिशा समजण्यासाठीही हा ग्रह फायदेशीर ठरणार आहे. तसेच या सॅटेलाइटचा नौदलाला मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे.
• गेल्या काही दिवसांपूर्वी स्वदेशी बनावटीच्या GSAT-6A या उपग्रहाचं इस्रोनं यशस्वीरीत्या प्रक्षेपण केल्यानंतर आता त्या उपग्रहाशी संपर्क तुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती.
• GSAT-6A या उपग्रहाचा भारतीय अवकाश संशोधन संस्थेशी संपर्क खंडित झाला.
• यामुळे शास्त्रज्ञांबरोबरच लष्करालाही मोठा झटका बसला. श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अवकाश संशोधन केंद्रावरून GSAT-6A या उपग्रहानं गुरुवारी 4.56च्या सुमारास GSLV रॉकेटमधून अवकाशात प्रक्षेपण करण्यात आलं होतं. परंतु 48 तासांपेक्षा कमी वेळात या मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. GSAT-6A या उपग्रहाशी आमचा तिस-या दिवशी संपर्क तुटला आहे.
• तसेच या GSAT-6A या उपग्रहाशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असंही इस्रोकडून सांगण्यात आलं होतं.
• पॉवर सिस्टीम फेल झाल्यामुळे संपर्क तुटल्याचं आता बोललं जातंय. तिस-या कक्षेत गेल्यानंतर उपग्रहाशी संपर्क तुटला आहे.

जॉईन टेलिग्राम t.me/eMPSCguidance
ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये सुरु असलेल्या 21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने आतापर्यंत 24 पदकांची कमाई केली आहे. भारताने 12 सुवर्ण, 4 रौप्य आणि 8 कांस्य पदकांची कमाई केली आहे.

21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची कामगिरी

नेमबाजी (पुरुष डबल ट्रॅप) अंकुर मित्तल कांस्य

नेमबाजी (महिला डबल ट्रॅप) श्रेयसी सिंग सुवर्ण

नेमबाजी (पुरुष - 50 मीटर्स एअर पिस्टल) ओम मिथरवाल कांस्य

पॅरा-पॉवरलिफ्टिंग (हेवी वेट) सचिन चौधरी कांस्य

नेमबाजी (महिला - 25 मीटर रॅपिड पिस्टल) हीना सिद्धू सुवर्ण

बॅडमिंटन (मिश्र) सुवर्ण

टेबलटेनिस (पुरुष) सुवर्ण

नेमबाजी (महिला - 10 मीटर्स एअर रायफल) मेहुली घोष रौप्य

नेमबाजी (महिला - 10 मीटर्स एअर रायफल) अपूर्वी चंदेला कांस्य

नेमबाजी (पुरुष - 10 मीटर्स एअर पिस्टल) जितू राय सुवर्ण

नेमबाजी (पुरुष - 10 मीटर्स एअर पिस्टल) ओम मिथरवाल कांस्य

वेटलिफ्टिंग (पुरुष - 105 किलो वजनी गट) प्रदीप सिंग रौप्य

टेबल टेनिस (सांघिक) सुवर्ण

नेमबाजी (महिला - 10 मीटर्स एअर पिस्टल) मनू भाकेर सुवर्ण

नेमबाजी (महिला - 10 मीटर्स एअर पिस्टल) हीना सिद्धू रौप्य

नेमबाजी (पुरुष - 10 मीटर्स एअर रायफल) रवी कुमार कांस्य

वेटलिफ्टिंग (पुरुष - 94 किलो वजनी गट) विकास थालिया कांस्य

वेटलिफ्टिंग (महिला - 69 किलो वजनी गट) पूनम यादव (222 किलो वजन) सुवर्ण

वेटलिफ्टिंग (पुरुष - 85 किलो वजनी गट) आर वेंकट राहुल (338 किलो वजन) सुवर्ण

वेटलिफ्टिंग (पुरुष - 77 किलो वजनी गट) सतीश शिवलिंगम (317 किलो वजन) सुवर्ण

वेटलिफ्टिंग (महिला - 53 किलो वजनी गट) संजिता चानू (192 किलो वजन) सुवर्ण

वेटलिफ्टिंग (महिला - 48 किलो वजनी गट) मीराबाई चानू (196 किलो वजन) सुवर्ण

वेटलिफ्टिंग (पुरुष - 56 किलो वजनी गट) गुरुराजा (249 किलो वजन) रौप्य

वेटलिफ्टिंग (पुरुष - 69 किलो वजनी गट) दीपक लाथर (295 किलो वजन) कांस्य

गेल्या चार स्पर्धांमधील भारताची कामगिरी

भारतीय खेळाडूंची गेल्या चार राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधली कामगिरी ही लक्षवेधक ठरली होती. त्यामुळे यंदा गोल्ड कोस्टच्या समुद्रमंथनातूनही भारताला पदकांची मोठी अपेक्षा आहे.

2002... मॅन्चेस्टर... 69 पदकं, 2006... मेलबर्न... 50 पदकं, 2010... दिल्ली... 101 पदकं, 2014... ग्लास्गो... 64 पदकांची लयलूट भारताने केली आहे
#current #sports
T.me/eMPSCguidance
कुस्तीत मराठमोळ्या राहुल आवारेला सुवर्णपदक

• राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला एक मराठमोळ्या कुस्तीपटू राहुल आवारे याने सुवर्णपदक मिळवून देण्याची कामगिरी केली आहे.
• राहुलने फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये 57 किलो वजनी गटात सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
• राहुलने आज (गुरुवार) सकाळी सलग विजय मिऴवीत अंतिम फेरीत स्थान मिळविले होते.
• अंतिम फेरीत त्याची झुंज कॅनडाच्या स्टीफन ताकाहाशी याच्याशी होती. त्याने सुरवातीलाच दोन गुण मिळवीत आघाडी घेतली. पण, ताकाहाशीने राहुलला झुंज देत चार गुण मिळविले. मात्र, तरीही राहुलने हार न मानता सामन्यात पुन्हा मुसंडी मारत ताकाहाशीला संधीच दिली नाही. त्याने अखेर 15-6 अशी मात केली.

• भारताने आतापर्यंत 27 पदके मिळविली असून, यामध्ये 13 सुवर्णपदकांचा समावेश आहेत. राहुलच्या विजयानंतर त्याचे प्रशिक्षक काका पवार यांनी आनंद व्यक्त केला.


जॉइन टेलिग्राम @eMPSCguidance
डबल ट्रॅपमध्ये श्रेयासीचा सुवर्णवेध

श्रेयासी सिंहने राष्ट्रकुल क्रीडा नेमबाजीतील महिलांच्या डबल ट्रॅप प्रकारात सुवर्णपदकाचा वेध घेतला. ऑलिंपिक तसेच विश्वकरंडक स्पर्धेतून बाद झालेल्या या डबल ट्रॅप प्रकारात श्रेयासीने भारतास सुवर्ण जिंकून दिले, तर याच प्रकारात अंकुर मित्तलने ब्राँझपदक मिळवले.
शॉट गन प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी श्रेयासी पहिलीच भारतीय महिला आहे. तिचे आणि ऑस्ट्रेलियाच्या एम्मा कॉक्स हिचे अंतिम फेरीत समान ९६ गुण झाले. शूटऑफमध्ये श्रेयासीने २-१ अशी बाजी मारत सुवर्णपदक जिंकले. याच प्रकारात राजवर्धन राठोड यांनी अथेन्स ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक जिंकले होते; पण रिओ ऑलिंपिकनंतर नेमबाजीचे स्वरूप बदलताना डबल ट्रॅप प्रकारास बाद करण्याचे ठरले आहे.
श्रेयासीचे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील हे पहिलेच सुवर्णपदक आहे. गतस्पर्धेत तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते; तर आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने ब्राँझ जिंकले होते. तिचे वडील तसेच आजोबांनी भारतीय नेमबाजी संघटनेचे अध्यक्षपद भूषवले आहे. अंकुर मित्तलने पुरुषांच्या डबल ट्रॅपमध्ये ब्राँझ जिंकताना भारताच्याच महंमद असाबला मागे टाकले. अंकुरचे ५३ गुण झाले.
चार वर्षांपूर्वी सुवर्णपदक हुकले होते. या वेळीही सुरवातीस मागे होते. प्रतिकाराची माफक संधी साधली. शूटऑफमध्ये चांगली कामगिरी झाल्यामुळे जास्त खूश आहे.
- श्रेयासी सिंह
#PSI_STI_ASO2018
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

285. भारताने 1957 साली चलन निर्मितीसाठी किमान निधी पद्धत स्वीकारली आहे.
या किमान निधीवर RBI किती चलननिर्मिती करू शकते?

⚪️अमर्याद चलन

⚫️किमान निधीच्या 500 पट

🔴किमान निधीच्या 100 पट

🔵किमान निधीच्या 750 पट



जॉईन करा
https://t.me/joinchat/AAAAAEB8j66HslYbt5WfCg
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

286. भारतीय नाणे कायदा 2011 नुसार भारतात 50 पैश्याच्या नाण्यांनी जास्तीत जास्त किती रुपयांचे व्यवहार करता येतात?"

⚪️50 रुपये

⚫️5 रुपये

🔴10 रुपये

🔵100 रुपये


जॉईन करा
https://t.me/joinchat/AAAAAEB8j66HslYbt5WfCg
Forwarded from MPSC 2026-27📚📚 (Prashant Khedkar)
Identity Proof Ghoshna.pdf
45.1 KB
ओळखपत्र सादर करणे व परीक्षेस निर्धारित वेळेच्या एक तास अगोदर उपस्थित राहणे बाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची घोषणा
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

287. भारतात रुपयांचे अवमूल्यन स्वातंत्र्यानंतर किती वेळेस केले गेले आहे?

⚪️2 वेळेस

⚫️3 वेळेस

🔴4 वेळेस

🔵5 वेळेस
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

288. 12 व्या पंचवार्षिक योजनेनुसार 2017 अखेर भारतातील किती टक्के ग्रामपंचायती उघड्यावरील मलविसर्जनापासून मुक्त करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले होते?

⚪️100%

⚫️90%

🔴75%

🔵50%
₹1075 मोफत मिळवा !!!👍👍
👌👌👌👌
Follow These Steps
👇👇👇👇👇👇👇👇👇👇

1⃣खालील लिंक वर click करून Phone Pay app install करा

https://phon.pe/ru_suraf2nls

2⃣ नंतर UPI ID सेट करा आणि काही वेळात 75 ₹ तुमच्या account वर जमा होतील.

3⃣नंतर तुमच्या कोणत्याही मित्राला Phone Pay App ने काही पैसे पाठवा,
पाठवल्यानंतर 1000 ₹ तुमच्या अकाउंटला जमा होतील.
(नंतर मित्राला पाठवलेले पैसे परत त्याकडून phone pay war मागवून घ्या)
https://phon.pe/ru_suraf2nls

Offers👍

🤩1000₹ Cashback on first Money Transfer🤩

👌100₹ Cashbak on Mobile Recharge 👌

💰200₹ Cashback on Electricity Bill💰

💰250₹ Cashback on Bustickets💰

🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩

👍👍👍👍👌👌👌👌👌
This link -
https://phon.pe/ru_suraf2nls
ज्यांच्याकडे Tez App आहे त्यांनी एकमेकांना काही पैसे Tez ने पाठवा ,नंतर तुम्हांला अजून Coupan भेटेल.ते scratch करा आणि पैसे जिंका💰
https://g.co/tez/QJ1Gj