🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Forwarded from MPSC 2026-27📚📚 (Prashant Khedkar)
#PSI_STI_ASO2018
#science

विज्ञान सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

279. पाऊस पडल्यानंतर येणारा मातीचा गंध खालीलपैकी कोणत्या घटकामुळे येतो?

⚪️Streptomycin

⚫️Mucor

🔴 Amoeba

🔵 Actinomycetesअचूक उत्तर


जॉईन करा
https://t.me/joinchat/AAAAAEB8j66HslYbt5WfCg
Forwarded from MPSC 2026-27📚📚 (Prashant Khedkar)
👆👆👆👆आज चॅनलवर दिलेल्या प्रश्नांची उत्तरं
जॉईन करा @RajyasevaSTI
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 💐💐💐
@eMPSCguidance
MPSC च्या सर्व मुख्य परीक्षेसाठी असणारा संगणक व माहिती तंत्रज्ञान या घटकावरील प्रकरण नुसार नोट्स
👆👆👆👆👆
राज्यसेवा MOCK INTERVIEW

अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद

*राजर्षी शाहू अकॅडमी*


राज्यसेवा २०१७ - मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांचे मोफत MOCK INTERVIEW येत्या 20 एप्रिल पासून सुरु होत आहेत.

INTERVIEW PANEL
१)मा.मधुकर कोकाटे,माजी अध्यक्ष, MPSC
२)मा.सुधीर ठाकरे,माजी अध्यक्ष,MPSC
३)मा.एन. बी.पासलकर,माजी संचालक DTE,माजी सदस्य MPSC
४)मा.प्रभाकर देशमुख(EX-IAS)माजी विभागीय आयुक्त कोकण विभाग
५)मा.उमाकांत दांगट(EX-IAS)माजी विभागीय आयुक्त औरंगाबाद विभाग
६)मा.सर्जेराव निमसे(माजी कुलगुरू लखनऊ विद्यापीठ)

त्याच प्रमाणे इतर मान्यवर आजी-माजी अधिकारी

दिनांक:
पहिला टप्पा : २० एप्रिल ते २७ एप्रिल २०१८
दुसरा टप्पा : १ मे ते ५ मे २०१८

वेळ : सकाळी १० पासून

स्थळ :अ.भा.म.शि.प.शाहू कॉलेज कॅम्पस,पर्वती,पुणे

Registration Link :
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSccNmBUI6U--RaYCN9Y4TbK_1Mf8u_DTalUsbe_JaUYfZcDyQ/viewform?usp=sf_link

येताना सोबत दोन फोटो आणि MPSC प्रोफाइल च्या 4 प्रति घेऊन याव्यात.

पत्ता-:Shahu College Campus, S.No. 103, Parvati Paytha, Pune - 411009

संपर्क-:
020-24220382 / 020-24215142 / 020-24224643

abmsprsa@gmail.com

t.me/empscguidance
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षातील प्रश्नांच्या उत्तरतालिकेवर पाठवावयाच्या हरकतीचा नमुना
--------------------------------------
तुमचे आक्षेप या # format मध्ये पाठवा जे नविन आहेत त्यांच्यासाठी
IIT दिल्लीमध्ये भारताची पहिली MIMO प्रयोगशाळा
#current
5G सेलुलर दळणवळण तंत्रज्ञानावर भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) दिल्लीमध्ये मोठ्या पातळीवर कार्याला सुरुवात केली जात आहे.

त्यासाठी मॅसिव मल्टीपल-इनपुट मल्टीपल-आउटपुट (MIMO) तंत्रज्ञानावर देशाची पहिली रेडियो प्रयोगशाळा उभारली जात आहे. ही प्रयोगशाळा 13 एप्रिलला उघडली जाणार आहे.

ही प्रयोगशाळा IIT च्या भारती स्कूल ऑफ टेलिकम्यूनिकेशन टेक्नॉलजी अँड मॅनेजमेंट मध्ये प्रस्थापित केली जात आहे. या ठिकाणी 5G सेंटर ऑफ एक्सिलेंस अँड डिजिटल इनोव्हेशन्स लॅबोरेटरीज देखील आहे.

या ठिकाणी संपर्क क्षेत्रात विविध विषयावर संशोधन चालविले जाणार आहे. MIMO तंत्रज्ञानामुळे शरीरास हानिकारक असलेल्या तरंगोत्सर्जन (radiation) याला रोखण्यास मदत होणार.

मोबाइल टर्मिनलला एकाच वारंवारीतेमध्ये एकाच वेळी नेटवर्क मिळणार. या यंत्रणेमध्ये 3G आणि 4G च्या तुलनेत 10 पटीने कमी तरंगोत्सर्जन (radiation) होणार. त्यामुळे आरोग्याचे नुकसान कमी होणार.
इस्रोनं रचला इतिहास, स्वदेशी बनावटीच्या IRNSS-1i आय उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण


• भारतीय अवकाश संशोधन संस्थे(इस्रो)नं आणखी एक नवा इतिहास स्वतःच्या नावे केला आहे. इस्रोनं आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा येथून IRNSS-1आय उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलं आहे.

• पीएसएलव्ही-सी 41 रॉकेटमधून IRNSS-1आय उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यात आलं.

• विशेष म्हणजे IRNSS-1आय हा उपग्रह स्वदेशी बनावटीचा आहे.

• IRNSS-1i या सॅटेलाइटचं वजन 1425 किलोग्राम आहे.

• तसेच त्या उपग्रहाची लांबी 1.58 मीटर, उंची 1.5 मीटर आणि रुंदी 1.5 मीटर असून, हा उपग्रह बनवण्यासाठी 1420 कोटी रुपयांइतका खर्च आला आहे.

• या उपग्रहामुळे देशातील जीपीएस प्रणाली सक्षम होण्यासाठी मदत होणार असून, समुद्रातील दिशा समजण्यासाठीही हा ग्रह फायदेशीर ठरणार आहे. तसेच या सॅटेलाइटचा नौदलाला मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे.
• गेल्या काही दिवसांपूर्वी स्वदेशी बनावटीच्या GSAT-6A या उपग्रहाचं इस्रोनं यशस्वीरीत्या प्रक्षेपण केल्यानंतर आता त्या उपग्रहाशी संपर्क तुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती.
• GSAT-6A या उपग्रहाचा भारतीय अवकाश संशोधन संस्थेशी संपर्क खंडित झाला.
• यामुळे शास्त्रज्ञांबरोबरच लष्करालाही मोठा झटका बसला. श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अवकाश संशोधन केंद्रावरून GSAT-6A या उपग्रहानं गुरुवारी 4.56च्या सुमारास GSLV रॉकेटमधून अवकाशात प्रक्षेपण करण्यात आलं होतं. परंतु 48 तासांपेक्षा कमी वेळात या मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. GSAT-6A या उपग्रहाशी आमचा तिस-या दिवशी संपर्क तुटला आहे.
• तसेच या GSAT-6A या उपग्रहाशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असंही इस्रोकडून सांगण्यात आलं होतं.
• पॉवर सिस्टीम फेल झाल्यामुळे संपर्क तुटल्याचं आता बोललं जातंय. तिस-या कक्षेत गेल्यानंतर उपग्रहाशी संपर्क तुटला आहे.

जॉईन टेलिग्राम t.me/eMPSCguidance