🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
#PSI_STI_ASO2018
#science

विज्ञान सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

279. पाऊस पडल्यानंतर येणारा मातीचा गंध खालीलपैकी कोणत्या घटकामुळे येतो?

⚪️Streptomycin

⚫️Mucor

🔴 Amoeba

🔵 Actinomycetes


जॉईन करा
https://t.me/joinchat/AAAAAEB8j66HslYbt5WfCg
SS (P) 2018 P 1 First Key.pdf
534 KB
Rajyaseva Prelim Paper 1first answerkey
SS (P) 2018 P 2 First Key.pdf
422.7 KB
Rajyasevasti Prelim Paper 2 first Answerkey
Forwarded from MPSC 2026-27📚📚 (Prashant Khedkar)
#PSI_STI_ASO2018
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

275. खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजना(MPLADS) खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाद्वारे कार्यान्वित केली जाते?

⚪️सांख्यियीकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयअचूक उत्तर

⚫️नगर विकास मंत्रालय

🔴पंतप्रधान कार्यालय

🔵संसदीय कार्य मंत्रालय
Forwarded from MPSC 2026-27📚📚 (Prashant Khedkar)
#PSI_STI_ASO2018
#economics

अर्थशास्त्र व चालू घडामोडी सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

276. Global Competitiveness Index 2017 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे?

⚪️81 वा

⚫️40 वाअचूक उत्तर

🔴51 वा

🔵63 वा
Forwarded from MPSC 2026-27📚📚 (Prashant Khedkar)
#PSI_STI_ASO2018
#economics

अर्थशास्त्र व चालू घडामोडी
सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

277. 'निवडणूक रोखे' विक्री खालीलपैकी कोणत्या बँकेमार्फत केली जाणार आहे?

⚪️रिसर्व बँक ऑफ इंडिया

⚫️स्टेट बँक ऑफ इंडियाअचूक उत्तर

🔴ICICI बँक

🔵IDBI बँक

शेअर करा - @RajyasevaSTI
Forwarded from MPSC 2026-27📚📚 (Prashant Khedkar)
#PSI_STI_ASO2018
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

278. नुकतेच FRBM कायद्याबाबत शिफारसी करण्यासाठी नेमलेल्या 'एन.के सिंग' समितीने वित्तीय तूट 2023 पर्यंत किती करण्याचे निश्चित केले आहे?

⚪️2.5%अचूक उत्तर

⚫️2%

🔴1.8%

🔵1.7%
Forwarded from MPSC 2026-27📚📚 (Prashant Khedkar)
#PSI_STI_ASO2018
#science

विज्ञान सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

279. पाऊस पडल्यानंतर येणारा मातीचा गंध खालीलपैकी कोणत्या घटकामुळे येतो?

⚪️Streptomycin

⚫️Mucor

🔴 Amoeba

🔵 Actinomycetesअचूक उत्तर


जॉईन करा
https://t.me/joinchat/AAAAAEB8j66HslYbt5WfCg
Forwarded from MPSC 2026-27📚📚 (Prashant Khedkar)
👆👆👆👆आज चॅनलवर दिलेल्या प्रश्नांची उत्तरं
जॉईन करा @RajyasevaSTI
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 💐💐💐
@eMPSCguidance