STI 29Jan:
🔶प्रसिद्ध ऐतिहासिक विधाने🔶
♦️काँग्रेस अधिवेशन म्हणजे खुशामतखोरांचा मेळावा असे - लोकमान्य टिळक
♦️काँग्रेस अधिवेशन म्हणजे सुट्टीत भरणारे मनोरंजन पर्व - लोकमान्य टिळक
♦️काँग्रेस अधिवेशन म्हणजे 3 दिवसांचा तमाशा होय - अश्विनीकुमार दत्त
परीक्षेसाठी आवश्यक सामान्य ज्ञानाच्या माहितीसाठी जॉईन करा
चॅनेल लिंक
@mpscguidance
telegram.me/mpscguidance

Telegram
MPSC Guidance
🏆स्पर्धा परीक्षा बद्दल सर्वकाही🏆
🌀 चालु घडामोडी✔
🔥 ट्रिक्स विषयानुरूप✔
🌀 टेस्ट सिरीज, स्टडी मटेरियल , pdf ✔
🔥 पुरस्कार विषयक ✔
🌀 परीक्षेचे Reminder ✔
🌀 चालु घडामोडी✔
🔥 ट्रिक्स विषयानुरूप✔
🌀 टेस्ट सिरीज, स्टडी मटेरियल , pdf ✔
🔥 पुरस्कार विषयक ✔
🌀 परीक्षेचे Reminder ✔
युद्ध सराव २०१६
युद्ध अभ्यास:- भारत आणि अमरिका
मैत्री :- पाकिस्तान आणि रशिया
दोस्तकी :- भारत आणि कझाकिस्तान
मलबार:- भारत , जपान आणि अमरिका
उलाची प्रिझम:-द. कोरिया आणि अमरिका
शाहीन व्ही :- चीन आणि पाकिस्तान
सहयोग ही ओब्लेयोग:- भारत आणि द. कोरिया
सहयोग कायजीन - भारत व जपान तटरक्षक दल
शक्ती :- भारत आणि फ्रान्स
डेझर्ट ईगल:- भारत, ईरान आणि अमरिका
लोमिती;-२:-भारत आणि सेशल्स
इंद्र:- भारत आणि रशिया
गरुडशक्ती:- भारत आणि ईडोनीशीया
सूर्यकिरण:- भारत आणि नेपाळ
कोब्रा गोल्ड:- थायलंड भारत जपान आणि मलेशिया
वरूण:- भारत आणि फ्रांस
एकुकोरीन:- भारत आणि मालदी
मित्रशक्ती - भारत आणि श्रीलंका
समप्रिती- भारत आणि बांगलादेश
सिमबेक्स- भारत आणि सिंगापूर
-----------------------------------
जॉईन करा @mpscguidance

STI 29 jan:
चालू घडामोडी:-
------------------------------------------
१) ------------- जिल्ह्यातील गुंडेगाव या गावाने ठराव करून आपल्या गावाचे नामकरण" मराठानगर" असे केले? –सातारा
२) आम आदमी पक्षापासून फारकत घेतल्यानंतर योगेंद्र यादव आणी प्रशांत भूषण यांनी ------------ हाआपला नवीन पक्ष स्थापन केला :-स्वराज इंडिया
३) स्वच्छ भारतअभियानच्या दुसऱ्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर ------------- व- ------------ ही राज्ये देशातील पहिली हागणदारीमुक्त राज्य म्हणून घोषित केले :-गुजराथ, आंध्रप्रदेश
४) --------------- जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती डीजीटल झाल्याने हा राज्यातील पहिला डीजीटल जिल्हा झाला :-नागपूर
५) महाराष्ट्रात सेवा हमी कायद्या अंतर्गत १६३ सेवा जनेतला ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या त्यामुळे ऑनलाइन सेवांची संख्या ------------- झाली आहे :-३६९
६) २०१७च्या प्रजासत्ताक दिन प्रमुख पाहुणे म्हणून कोण उपस्थित असणार आहे
शेख मोहम्मद बिन झायेद अल
७) ------------ यांना २०१५ च्या मुर्तीदेवी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले :-कोलाकुरी ईनोच
८) पहिल्या ब्रिक्स अंडर १७ फुटबॉल स्पर्धा भारतात कोणत्या राज्यात होणार?:-गोवा
९) २०२६ मध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धा कोणत्या देशात आयोजित केल्या जाणार आहे:-जपान
१०) Kunjamma Ode to a Nightingale: M.S. Subbulakshmi” हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले
लक्ष्मी विश्वनाथन
११) --------- यांची वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषद अतिरिक्त सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? :-अरुण गोयल
१२) स्वच्छता अभियानाचे ब्रांड अम्बेसडर म्हणून -------------- यांची निवड केली गेली :-अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडूलकर
१३) ------------------- हे राज्य केरोसिन थेट लाभ हस्तांतरण अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य ठरणारे :-झारखंड
राज्यसेवा व विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षांसाठी चालू घडामोडी व सर्व विषयांच्या परीक्षाभिमुख माहितीसाठी जॉईन करा.
चँनेल लिंक
@mpscguidance
https://t.me/mpscguidance