🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Forwarded from MPSC 2026-27📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#PSI_STI_ASO2018
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

267. भारतात सर्वात प्रथम ग्रीन बॉण्ड्स कोणत्या बँक/कंपनी द्वारे जारी करण्यात आले?

⚪️येस बँकअचूक उत्तर

⚫️NTPC

🔴ICICI बँक

🔵IRCTC
Forwarded from MPSC 2026-27📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#PSI_STI_ASO2018
#current_affairs

चालू घडामोडी सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

268. डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स असोसिएशनद्वारे करण्यात आलेल्या पाहणीत भारतातील सर्वात गरीब मुख्यमंत्री कोण?

⚪️पेमा खांडू

⚫️माणिक सरकारअचूक उत्तर(त्रिपुरा मुख्यमंत्री)

🔴पी विजयन

🔵अरविंद केजरीवाल
Forwarded from MPSC 2026-27📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#PSI_STI_ASO2018
#current_affairs

चालू घडामोडी सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

269. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे अध्यक्ष पद भूषवलेली भारतीय व्यक्ती कोण आहे?

⚪️न्या. नागेंद्र सिंगअचूक उत्तर

⚫️दलविर भंडारी(न्यायाधीश पदी आहेत, अध्यक्ष नाही)

🔴बी एन आर राव

🔵यापैकी एकही नाही


जॉईन करा @RajyasevaSTI
Forwarded from MPSC 2026-27📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#PSI_STI_ASO2018
#current_affairs
#science

सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

270. भारतीय वन कायदा 1927 नुसार 'बांबू' या वनस्पतींचे कोणत्या गटात वर्गीकरण केले जात असे?

⚪️गवत(वनस्पती वर्गीकरण शास्त्रानुसार बांबू 'गवत' वर्गात येतो)

⚫️झाडअचूक उत्तर(मात्र, 1927 भारतीय वन कायद्यानुसार बांबू हा झाड वर्गात येत होता)

🔴झुडूप

🔵वेल
Forwarded from MPSC 2026-27📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#PSI_STI_ASO2018
#current_affairs

चालू घडामोडी सरावप्रश्न
संकलन- @RajyasevaSTI

271. दावोस , स्वित्झर्लंड इथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम बैठकीत कोणत्या भारतीय अभिनेत्यास मानवी हक्क जागृतीबाबत कार्यांसाठी 'क्रिस्टल अवॉर्ड' देऊन सन्मानित करण्यात आले?

⚪️कमल हसन

⚫️शाहरुख खानअचूक उत्तर

🔴अक्षय कुमार

🔵इरफान खान
Forwarded from MPSC 2026-27📚📚 (Prashant Khedkar)
👆👆👆👆प्रश्न क्रमांक 266 ते 271 उत्तरे
🔴राज्यभरातील विविध जिल्हा न्यायालयांतील कनिष्ठ श्रेणीतील पदांवरील नोकरभरतीच्या प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयानेच आज अंतरिम स्थगिती दिली. तसेच याबाबत उच्च न्यायालयाचे प्रशासन व अन्य प्रतिवादींना उत्तर सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिले असून आता याप्रकरणावर ११ एप्रिलला सुनावणी होणार आहे.
#update
T.me/eMPSCguidance
#Rajyaseva_2018
#PSI_STI_ASO2018
#current_affairs

चालू घडामोडी सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

272. ओखी चक्रीवादळाला भारताद्वारे काय नाव देण्यात येणार आहे?

⚪️मोरा

⚫️बादल

🔴सागर

🔵अस्मान
Forwarded from MPSC 2026-27📚📚 (Prashant Khedkar)
AdvtiseDMA(1).pdf
906.2 KB
नगरपरिषद जाहिरात pdf

जॉईन करा
@RajyasevaSTI
Forwarded from MPSC 2026-27📚📚 (Prashant Khedkar)
Exam SchemeDMA.pdf
1.3 MB
नगर परिषद जाहिरात परीक्षा योजना व अभ्यासक्रम

जॉईन करा
@RajyasevaSTI
#Rajyaseva_2018
#PSI_STI_ASO2018
#current_affairs

चालू घडामोडी सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

273. बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवी यांना फिल्मफेअर पुरस्कार किती वेळेस प्राप्त झाला होता?

⚪️2 वेळेस

⚫️3 वेळेस

🔴4 वेळेस

🔵5 वेळेस
राज्यसेवा मुख्य परीक्षा कट ऑफ
Forwarded from MPSC 2026-27📚📚 (Prashant Khedkar)
A dream becomes a goal when action is taken toward its achievement.

सर्वाना परीक्षेसाठी शुभेच्छा💐💐💐💐
आज झालेला राज्यसेवे चा पेपर
GS 1 ची उत्तरतालिका
A पेपर सेट
जॉईन टेलिग्राम @eMPSCguidance
जर आपण चेहरा आणि कपडे बघून माणसांना judge करत असाल तर ह्या व्यक्तीच्या बाबतीत तुमचे सगळे अंदाज चुकणार हे निश्चित.

परिस्थिती अतिशय हलाखीची होती म्हणून नवऱ्याला योग्य वेळी हॉस्पिटलमध्ये नेता आलं नाही. पैशाच्या अभावी शेवटी नवरा मृत्युमुखी पडला. वयाच्या २३व्या वर्षी आलेलं वैधव्य आणि पदरात लहान ४ मुलं. मात्र नियतीने दिलेल्या ह्या व्रणाला कुरवाळत न बसता त्यांनी नियतीला सुंदर प्रत्युत्तर दिलं. २०वर्ष घरकाम आणि भाजी विकून जमवलेल्या पैशातून आज त्यांनी जिल्ह्यातलं पहिल इस्पितळ बांधलं, जिथे गोरगरिबांना मोफत उपचार मिळतात.

पायात साधी स्लीपर घालून पद्मश्री स्वीकारणारी ही बाई म्हणजे त्याच सुभासिनी मिस्त्री. ह्या वर्षीचा पद्मश्री पुरस्कार वयाच्या ७०व्या वर्षी त्यांनी स्वीकारला.

कौन कहता है की आसमान मे छेद नही होता,
एक पत्थर तो तबियत से उछालो यारो।
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
👆👆👆👆👆👆👆👆

@eMPSCguidance
Forwarded from MPSC 2026-27📚📚 (Prashant Khedkar)
🔴1973 पासूनच्या विविध दारिद्रय विषयक समितीची दारिद्रय आकडेवारी
#PSI_STI_ASO2018
#Polity

राज्यघटना सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

274. खालील विधानांचा विचार करा.

अ. कलम 102 द्वारे निवडणूक आयोगाने एखाद्या संसद सदस्यांच्या अपात्रतेबाबत दिलेला सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक असतो.

ब. कलम 170 द्वारे निवडणूक आयोगाने विधिमंडळाच्या एखाद्या सदस्य अपात्रतेबाबत दिलेला सल्ला राज्यपालावर बंधनकारक असतो.

पर्याय
⚪️फक्त अ योग्य

⚫️फक्त ब योग्य

🔴अ,ब दोन्ही योग्य

🔵अ,ब दोन्ही अयोग्य