🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
नागरी वसाहतीचा आकारानुसार क्रम : शहर > नगर > महानगर > सन्नगर
दशलक्षी शहरे :
» १० लाख पेक्षा जास्त लोकसंख्या असलेली शहरे.
» देशात ५३ शहरे.
» महाराष्ट्रात ६.
१) बृहन मुंबई,
२) पुणे,
३) नागपूर,
४) नाशिक,
५) वसई विरार,
६) औरंगाबाद
जॉइन » @mpscguidance
» २००१-११ या दशकातील नागरी लोकसंख्येत वाढ : महाराष्ट्र : २४% आणि भारत : ३२%
» २००१-११ या दशकातील ग्रामीण लोकसंख्येत वाढ : महा. १०% आणि भारत : १२ %
नागरी लोकसंख्या वाढीचा सर्वाधिक दर » रायगड

नागरी लोकसंख्या
» महाराष्ट्र : ४५.२३ (२००१ : ४२.%)
» सर्वाधिक
१) मुंबई शहर
२) मुंबई उपनगर
३) पुणे
४) नागपूर

» सर्वात कमी
१) गडचिरोली
२) शिंधुदुर्ग
३) हिंगोली

जॉइन » @mpscguidance

स्थलांतरच्या प्रकारानुसार उतरता क्रम
१) ग्रामीण ते ग्रामीण
२) ग्रामीण ते शहरी
३) शहरी ते शहरी
४) शाहरी ते ग्रामीण

जॉइन » @mpscguidance

» भारताची लोकसंख्या तिसर्‍या ते सातव्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांच्या एकत्रित लोकसंखेपेक्षाही जास्त आहे. (अमेरिका, इंडोनेशिया, ब्राझिल, पाकिस्तान, बांग्लादेश)
» उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रची लोकसंख्या अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे.
» एकट्या उत्तरप्रदेशाची लोकसंख्या ब्राझिलच्या लोकसंख्येएवढी आहे.
T.me/mpscguidance
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#PSI_STI_ASO2018
#Geography

भूगोल सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

258. पृथ्वी प्रमाणेच जवळपास 24 तास हा परिवलन काल कोणत्या ग्रहाचा आहे?

⚪️बुध

⚫️गुरू

🔴मंगलअचूक उत्तर

🔵शनी


जॉईन करा @RajyasevaSTI
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#PSI_STI_ASO2018
#Geography

भूगोल सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

259. पृथ्वीवरील 2 अक्षवृत्तातील अंतर किती असते?

⚪️11 किमी

⚫️111 किमी अचूक उत्तर

🔴1111 किमी

🔵अंतर सर्व ठिकाणी समान नसते



जॉईन करा @RajyasevaSTI
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Geography

भूगोल सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

261. विषुववृत्त तसेच मकरवृत्त अश्या दोन्ही अक्षवृत्तावर असणारा देश कोणता?

⚪️ब्राझील अचूक उत्तर

⚫️कांगो

🔴लिबिया

🔵पेरू

जॉईन करा @RajyasevaSTI
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Geography

भूगोल सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

262. पायरोस्फियर नावाने पृथ्वीच्या अंतरंगातील कोणता थर ओळखला जातो?"

⚪️सियाल

⚫️सायमा अचूक उत्तर

🔴निफे

🔵बाह्य प्रावरण



जॉईन करा- @RajyasevaSTI
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Geography

भूगोल व पर्यावरण सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

263. भारतात जीवावरण राखीव प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला होता?

⚪️1982

⚫️1984

🔴1986अचूक उत्तर

🔵1988


चॅनल लिंक- @RajyasevaSTI
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#PSI_STI_ASO2018
#Geography

भूगोल सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

264. भारतात खालीलपैकी कोणत्या संरक्षित क्षेत्रात पर्यटनाची परवानगी असते?

अ. राष्ट्रीय उद्यान
ब. अभयारण्य
क. जीवावरण राखीव

पर्याय
⚪️अ,ब,क

⚫️अ,बअचूक उत्तर

🔴अ,क

🔵ब,क


चॅनल लिंक- @RajyasevaSTI
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Geography

भूगोल सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

265. बांगलादेश व त्रिपुरा दरम्यान असलेल्या सीमारेषेस असलेले विशिष्ट नाव काय?

⚪️रेहमान रेषा

⚫️इंदिरा रेषा

🔴शून्य रेषा अचूक उत्तर

🔵बंग रेषा


जॉईन करा @RajyasevaSTI
🔴 RBI पहिले द्विमासिक पतधोरण

रेपो रेट - 6%
रिव्हर्स रेपो रेट - 5.75%
बँक रेट - 6.25%

2018-19 साठी GDP वृद्धीचे लक्ष्य - 7.4%
विविध प्राण्यांची वयोमर्यादा
#science
गहूउत्पादनात प्रमुख देशांचा वाटा जॉईन टेलिग्राम @eMPSCguidance
देवराई व त्यांची इतर राज्यातील नावे
@eMPSCguidance
कर सहाय्यक मुख्य परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचे शाळा सोडलेला दाखला ई मेल करा.