🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#PSI_STI_ASO2018
#history

इतिहास सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

248. आठवड्यातील 7 दिवस 7 रंगांचे वेगवेगळे कपडे परिधान करणारा मुघल बादशाह कोण?

⚪️अकबर

⚫️बाबर

🔴हुमायून(ग्रंथालयात शिडीवरून पडून मृत्य)अचूक उत्तर

🔵जहांगीर (तंबाखूवर बंदी , रक्षाबंधन सण साजरा करत असे)


चॅनल लिंक - @RajyasevaSTI
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#PSI_STI_ASO2018
#history

इतिहास सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

249. बिहार मधील पाटलीपुत्र या शहराचे नामकरण 'पटना' असे कोणी केले होते?

⚪️शेरशाह सूरी अचूक उत्तर

⚫️सम्राट अशोक

🔴औरंगजेब

🔵शाहजहान

चॅनल लिंक- @RajyasevaSTI
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#PSI_STI_ASO2018
#history

इतिहास सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

250. राणी पद्मिनीवर 'पद्मावत' हे काव्य कोणी रचले होते?

⚪️अमीर खुसरो

⚫️इब्न बतुता

🔴मलिक कफूर

🔵मलिक महंमद जायसी अचूक उत्तर

चॅनल लिंक @RajyasevaSTI


वरील प्रश्न राज्यसेवा दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे.
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#PSI_STI_ASO2018
#history

इतिहास सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

251. भारतीय बोल्शेव्हीक पक्षाची स्थापना 1923 साली कोणी केली होती?

⚪️सत्य भक्त

⚫️एन.दत्त मुजुमदारअचूक उत्तर

🔴सौम्येद्रनाथ टागोर

🔵एम.एन.रॉय

चॅनल लिंक- @RajyasevaSTI
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#PSI_STI_ASO2018
#history

इतिहास सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

252. Why Socialism? या समाजवादावरील प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण ?

⚪️भगतसिंग

⚫️जयप्रकाश नारायणअचूक उत्तर

🔴पंडित जवाहरलाल नेहरू

🔵शिवराम हरी राजगुरु


चॅनल लिंक- @RajyasevaSTI
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#PSI_STI_ASO2018
#history

इतिहास सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

253. "भारतास तलवारीच्या बळावर जिंकले आहे व तलवारीच्या बळावरच भारताचे संरक्षण शक्य आहे". हे उद्गार कोणत्या गव्हर्नर जनरलचे आहेत?

⚪️लॉर्ड एल्गिन दुसराअचूक उत्तर

⚫️लॉर्ड डलहौसी

🔴लॉर्ड कर्झन

🔵लॉर्ड विल्यम बेंटिक


चॅनल लिंक- @RajyasevaSTI
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#PSI_STI_ASO2018
#history

इतिहास सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

254. जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी काँग्रेसद्वारे एक समिती नेमली गेली होती. त्या समितीचे अध्यक्ष कोण होते?

⚪️लाला लजपतराय

⚫️मोहनदास करमचंद गांधी(सदस्य होते)

🔴मदनमोहन मालवीयअचूक उत्तर(अध्यक्ष होते)

🔵मोतीलाल नेहरू(सदस्य होते)

चॅनल लिंक- @RajyasevaSTI
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#history

इतिहास सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

255. सुर्यसिद्धांत हा ग्रंथ कोणी लिहिला आहे?

⚪️आर्यभट्टअचूक उत्तर

⚫️वराहमिहीर

🔴ब्रम्हगुप्त

🔵भास्कर
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#history
#PSI_STI_ASO2018

इतिहास सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

256. काँग्रेसद्वारे संस्थानाविषयक पहिले धोरण कोणत्या साली जारी करण्यात आले होते?

⚪️1920अचूक उत्तर

⚫️1931

🔴1937

🔵1947

जॉईन करा- @RajyasevaSTI
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#PSI_STI_ASO2018
#history

इतिहास सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

257. 1948 साली काश्मीर प्रश्नावर UNO द्वारे 3 वेगवेगळ्या राष्ट्रातील सदस्यांची समिती नेमली होती. खालीलपैकी कोणते राष्ट्र त्यात समाविष्ट नव्हते?

⚪️ब्रिटनअचूक उत्तर

⚫️अमेरिका (सदस्य होते)

🔴कोलंबिया (सदस्य होते)

🔵बेल्जियम(सदस्य होते)

चॅनल लिंक- @RajyasevaSTI
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
👆👆👆आज चॅनलवर देण्यात आलेल्या प्रश्न क्रमांक 246 ते 257 ची उत्तरे
आपल्या मित्रांना/भगिनींना उपक्रमात सामील करून घ्या.

आपली चॅनल लिंक शेअर करा.
@RajyasevaSTI
🙏🙏🙏आवाहन 🙏🙏🙏

परवा लागलेल्या MPSC AMVI RTO च्या निकालात बरेचसे विद्यार्थी डमी चा वापर करून पास झाले आहेत. त्यामुळे आपणा सर्वांना विनंती आहे कि या हारामखोरांची काही माहिती ,पुरावे ,इ तपशील आपल्याकडे असल्यास खालील योगेश जाधव यांना फोन करून सांगा. लवकरच त्यांच्याविरुद्ध मोहीम सुरु केली जाणार आहे.

9420116181
9075494453

गैरप्रकार रोखण्यासाठी कृपया पुढे या व अन्यायाला वाचा फोडा
🙏🙏🙏🙏
#Rajyaseva_2018
#PSI_STI_ASO2018
#Geography

भूगोल सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

258. पृथ्वी प्रमाणेच जवळपास 24 तास हा परिवलन काल कोणत्या ग्रहाचा आहे?

⚪️बुध

⚫️गुरू

🔴मंगल

🔵शनी
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#current_affairs

🔴ऑस्ट्रेलिया इथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतास प्रथम पदक प्राप्त
-- खेळाडू- गुरुराजा
-- खेळ - वेटलिफ्टिंग
56 किलो वजनीगट
-- पदक - रौप्यपदक
#Rajyaseva_2018
#PSI_STI_ASO2018
#Geography

भूगोल सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

259. पृथ्वीवरील 2 अक्षवृत्तातील अंतर किती असते?

⚪️11 किमी

⚫️111 किमी

🔴1111 किमी

🔵अंतर सर्व ठिकाणी समान नसते
Major Cold Streams

🔷प्रमुख थंड हवेचे प्रवाह💨💨💨

Join 👉 t.me/eMPSCguidance

Trick :-हम बोले ग्रीन वेगुला क्यो केला FAK (फेंक) रहा है.

हम बो - हम्बोल्ट
ले - लब्राडोर
ग्रीन - ग्रीनलैंड
बगुला - बेन्गुएला
क्यों - क्यूराइल
केला - कैलिफ़ोर्निया
F - फाकलैण्ड
A - आखोस्टक
K - कॅंनरी
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
Vitamin ABCDEK चे रासायनिक नावे


Tricks :– रथ एक टाफी

विटामिन A – र –रेटिनालविटामिन
B – थ –थायमीनविटामिन
C –ए –एस्कार्बिक अम्लविटामिन
D – क –कैल्सीफ़ेरोलविटामिन
E – टा –टोकोफ़ेरालविटामिन
K – फी –फ़िलिक्वोनोन

Join @RajyasevaSTI
चीनी यात्रेकरूंचा भारतात येण्याचा क्रम क्रम
#tricks
GK Trick : चीनी यात्री को “फासी हुई”

फा – फाहीयान ( 399 ई. )

सी – संयुगन ( 518 ई. )

हु – हुएनन्सांग ( 630ई . )

ई – ईत्सिग ( 7 वी सदी के अंत मे )

#history
🙃 हड़प्पा संस्कृती मध्ये लोक कोणते धातू वापरत होते
#tricks #history

Trick: – सोचता शीटी

सो – सोना

च – चांदी

ता – ताँबे

शी – शीसे

टी – टिन

टिन + तांबा = कांस्य, पहीला मिश्रधातु .

जॉईन करा
@eMPSCguidance
@rajyasevasti
🔵 कुशाण राजा कनिष्क च्या दरबार मधील प्रमुख विद्वान
#tricks #history

GK TRICK : – ” अश्व नाचे पाव पे “

अश्व – अश्वघोष:बुद्धचरित्र चा लेखक

ना – नागार्जुन:महायान बौध्दवादी व रसायन शास्त्रात पारंगत

च – चरक :चरकसंहिता या आयुर्वेदाशी संबधित ग्रंथाचा लेखक व

पा – पार्श्व

व – वसुमित्र :चौथ्या बौद्ध परिषद अध्यक्ष

जॉईन करा
@eMPSCguidance
@rajyasevasti
Forwarded from Exam Kida
Remember Essential Amino Acids

Join 👉 @eMPSCguidance

Trick :+ Ptv. Tim Hall

P- Phenylanine 
T- Threonine 
V- Valine 

T- Tryptophan 
I- Isoleucine 
M- Methionine 

H- Histidine 
A- Arginine 
L- Leucine 
L- Lysine