Forwarded from Government Job Express
🏢 इंडिया सिक्युरीटी प्रेस, नाशिक 🏢
💼 पदाचे नाव : ऑफिस असिस्टंट (कनिष्ठ सहाय्यक)
🔢 एकूण पदसंख्या : ३५
🎓 शैक्षणिक पात्रता : ५५% सह कोणत्याही शाखेचा पदवीधर + टायपिंग इंग्रजी ४० किंवा हिंदी ३० + संगणक प्रमाणपत्र
💰 पगार : रु.८३५०/- ते २०४७०/- + इतर भत्ते
👱🏻 वयोमर्यादा : १८ ते Open २८, OBC ३१, SC,ST ३३ वर्ष
💰 परीक्षा शुल्क : Open, OBC - रु. २००/-, SC, ST - शुल्क नाही
📅 अंतिम दिनांक : ०२ मे २०१८
📅 प्रवेशपत्र दिनांक : अंदाजे मे/जून २०१८
📅 परीक्षा दिनांक : नंतर कळविले जाईल
🏢 परीक्षा केंद्र : नंतर कळविले जाईल
अधिक माहितीसाठी :- https://goo.gl/8dtJ3q
ऑनलाईन अर्जासाठी -https://goo.gl/poBXEp

Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
आज महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा 2018 चा फॉर्म भरायचा शेवटचा दिवस असून ज्यांचा फॉर्म भरणे बाकी असेल त्यांनी फॉर्म व फीस भरून टाकावी.
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© via @like
#Rajyaseva_2018
#history
#PSI_STI_ASO2018
इतिहास सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
256. काँग्रेसद्वारे संस्थानाविषयक पहिले धोरण कोणत्या साली जारी करण्यात आले होते?
⚪️1920
⚫️1931
🔴1937
🔵1947

257. 1948 साली काश्मीर प्रश्नावर UNO द्वारे 3 वेगवेगळ्या राष्ट्रातील सदस्यांची समिती नेमली होती. खालीलपैकी कोणते राष्ट्र त्यात समाविष्ट नव्हते?
⚪️ब्रिटन
⚫️अमेरिका
🔴कोलंबिया
🔵बेल्जियम
#PSI_STI_ASO2018
#history
इतिहास सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
257. 1948 साली काश्मीर प्रश्नावर UNO द्वारे 3 वेगवेगळ्या राष्ट्रातील सदस्यांची समिती नेमली होती. खालीलपैकी कोणते राष्ट्र त्यात समाविष्ट नव्हते?
⚪️ब्रिटन
⚫️अमेरिका
🔴कोलंबिया
🔵बेल्जियम
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#PSI_STI_ASO2018
#history
इतिहास व समाजसुधारक सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
246. पंडित मदनमोहन मालवीय यांनी 'हिंदुस्तानातील अखेरचा आदर्श राजा'असा गौरव कोणाचा केला होता?
⚪️राजश्री शाहू महाराज
⚫️सयाजीराव गायकवाड महाराज✅✅✅ अचूक उत्तर
🔴हैद्राबादचा निजाम
🔵इंदोरचे होळकर महाराज
चॅनल लिंक - @RajyasevaSTI

247. जनगणनेचा अभ्यास करून 'एक षष्टांश भारत अस्पृश्य' असा सिद्धांत मांडणारे प्रथम संशोधक कोण होते?
⚪️डॉ बाबासाहेब आंबेडकर
⚫️किसन फागुजी बनसोडे
🔴गोपालबाबा वलंगकर
🔵विठ्ठल रामजी शिंदे✅✅✅ अचूक उत्तर

248. आठवड्यातील 7 दिवस 7 रंगांचे वेगवेगळे कपडे परिधान करणारा मुघल बादशाह कोण?
⚪️अकबर
⚫️बाबर
🔴हुमायून(ग्रंथालयात शिडीवरून पडून मृत्य)✅✅✅अचूक उत्तर
🔵जहांगीर (तंबाखूवर बंदी , रक्षाबंधन सण साजरा करत असे)

249. बिहार मधील पाटलीपुत्र या शहराचे नामकरण 'पटना' असे कोणी केले होते?
⚪️शेरशाह सूरी✅✅✅ अचूक उत्तर
⚫️सम्राट अशोक
🔴औरंगजेब
🔵शाहजहान
चॅनल लिंक- @RajyasevaSTI

250. राणी पद्मिनीवर 'पद्मावत' हे काव्य कोणी रचले होते?
⚪️अमीर खुसरो
⚫️इब्न बतुता
🔴मलिक कफूर
🔵मलिक महंमद जायसी✅✅✅ अचूक उत्तर
चॅनल लिंक @RajyasevaSTI
वरील प्रश्न राज्यसेवा दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे.