🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Corruption Index 2017
केरळ संघाने जिंकला संतोष करंडक 2018

केरळ फूटबॉल संघाने कोलकातामध्ये झालेल्या अंतिम सामन्यात पश्चिम बंगालचा पराभव करत सहाव्यांदा संतोष करंडक आपल्या नावे करून घेतला आहे.

संतोष करंडक ही अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (AIFF) अंतर्गत प्रादेशिक राज्य संघटना व शासकीय संस्थांद्वारा आयोजित केली जाणारी स्पर्धा आहे.

1941 साली संतोष करंडक स्पर्धेची स्थापना करण्यात आली. संतोष करंडक ही देशांतर्गत खेळली जाणारी प्रमुख फूटबॉल स्पर्धा आहे.
#current
मध्यप्रदेशातील ‘कडकनाथ’ कोंबडीला GI टॅग मिळाले


• चेन्नईच्या भौगोलिक संकेतांक नोंदणी कार्यालयाने ‘कडकनाथ’ कोंबडीसाठी भौगोलिक संकेतांक (Geographical Indication -GI) टॅग मध्यप्रदेशाला दिला आहे.


• ‘कडकनाथ’ ही एक वाण आहे, जी कोंबडीच्या वर्गात मोडते.
• ही कोंबडी पौष्टिकतेच्या दृष्टीने उत्तम असून
• त्यात 25-27% प्रोटीन, जीवनसत्त्व ‘ब-1’, ‘ब-2’, ‘ब-6’, ‘ब-12’, क, ई, नियासिन, कॅल्शियम, फॉस्फोरस आणि हिमोग्लोबिन यांचे प्रमाण भरपूर आहे.
• आता कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा सरकार या उत्पादनाच्या नावाचा अनाधिकृत वापर करू शकणार नाही
#current
3 एप्रिल . छत्रपती शिवराय पुण्यतिथी.विनम्र अभिवादन
#Rajyaseva_2018
#PSI_STI_ASO2018
#history

इतिहास व समाजसुधारक सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

239. 'हिंदुस्तानची लक्ष्मी दर्यापार जाऊ लागली' हे प्रसिद्ध वाक्य कोणत्या समाजसुधारकाचे आहे?

⚪️लोकहितवादी

⚫️दादाभाई नौरोजी

🔴गोपालकृष्ण गोखले

🔵आर.सी.दत्ता
#Rajyaseva_2018
#PSI_STI_ASO2018
#history

इतिहास व समाजसुधारक सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

240. "भारतातील रेल्वेच्या विस्तारास दुसऱ्याच्या पत्नीला सजवणे" असे विधान कोणी केले होते?

⚪️कार्ल मार्क्स

⚫️दादाभाई नौरोजी

🔴सुरेंद्रनाथ बॅनर्जी

🔵लोकमान्य टिळक
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
🔴 आज 3 एप्रिल कमलादेवी चटोपाध्याय यांचा जन्मदिन
त्यानिमित्त गूगलने डूडल बनवून त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.

जन्म साल- 1903

सर्वात उल्लेखनीय व MPSC करिता विचारले जाऊ शकेल असे उल्लेखनीय कार्य--

1929 साली 'प्राग' या ठिकाणी झालेल्या 'Womens League for Peace and Freedom ' च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेस भारतीय प्रतिनिधी म्हणून कमलादेवी उपस्थिती होत्या

जॉईन करा
@RajyasevaSTI
#Rajyaseva_2018
#PSI_STI_ASO2018
#history

इतिहास व समाजसुधारक सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

241. 'कुंपणाने शेत खाल्ले' असे आर्थिक निःसारणाचे वर्णन कोणत्या भारतीय नेत्याने केले होते?

⚪️दादाभाई नौरोजी

⚫️पी.आनंद चार्लु

🔴न्यायमूर्ती रानडे

🔵सुब्रमण्यम अय्यर
#Rajyaseva_2018
#PSI_STI_ASO2018
#history

इतिहास व समाजसुधारक सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

242. 'तलवारीचे तत्वज्ञान' हा लेख खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा आहे?

⚪️महात्मा गांधी

⚫️नामदार गोखले

🔴वासुदेव बळवंत फडके

🔵बाळ गंगाधर टिळक
#current

हॉकी मध्ये पहिले आणि शेवटचे सुवर्ण पदक भारताने कोणत्या वर्षीच्या ऑलिम्पिक मध्ये जिंकले होते?

⚪️1928,1976
⚫️1932,1980
🔴1928,1980
🔵1932,1984

T.me/eMPSCguidance
#Rajyaseva_2018
#PSI_STI_ASO2018
#history

इतिहास व समाजसुधारक सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

243. ज्ञानप्रकाश हे मराठी भाषेतील प्रथम 'दैनिक' होते. त्या वृत्तपत्राची सुरुवात खालीलपैकी कोणी केली होती?"

⚪️भाऊ महाजन

⚫️कृष्णाजी रानडे

🔴दादोबा तर्खडकर

🔵त्र्यंबक पर्वते
चाळणी परीक्षेच्या दिनांक बाबत घोषणा
@eMPSCguidance
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
MPSC_वेळापत्रक_व_सद्यस्थिती2018.pdf
79.6 KB
MPSC वेळापत्रक व 3 एप्रिल 2018 रोजी परीक्षांची सद्यस्थिती
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
🔴मौर्य कालखंडाची माहिती देणारे ग्रंथ व लेखक

1. मुद्रराक्षस - विशाखादत्त
2. राजतरंगिनी - कल्हण
3. कथासरीतसार - सोमदेव
4. बृहतकथामंजिरी - क्षेमेन्द्र
#Rajyaseva_2018
#PSI_STI_ASO2018
#history

इतिहास व समाजसुधारक सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

245. गुप्त कालखंडात निर्माण करण्यात आलेला 'रत्नागिरी स्तूप' कोणत्या राज्यात आहे?

⚪️महाराष्ट्र

⚫️मध्यप्रदेश

🔴ओडिशा

🔵बिहार
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#PSI_STI_ASO2018
#history

इतिहास व समाजसुधारक सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

239. 'हिंदुस्तानची लक्ष्मी दर्यापार जाऊ लागली' हे प्रसिद्ध वाक्य कोणत्या समाजसुधारकाचे आहे?

⚪️लोकहितवादीअचूक उत्तर (गोपाळ हरी देशमुख)

⚫️दादाभाई नौरोजी

🔴गोपालकृष्ण गोखले

🔵आर.सी.दत्ता
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#PSI_STI_ASO2018
#history

इतिहास व समाजसुधारक सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

240. "भारतातील रेल्वेच्या विस्तारास दुसऱ्याच्या पत्नीला सजवणे" असे विधान कोणी केले होते?

⚪️कार्ल मार्क्स

⚫️दादाभाई नौरोजी

🔴सुरेंद्रनाथ बॅनर्जी

🔵लोकमान्य टिळकअचूक उत्तर
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#PSI_STI_ASO2018
#history

इतिहास व समाजसुधारक सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

241. 'कुंपणाने शेत खाल्ले' असे आर्थिक निःसारणाचे वर्णन कोणत्या भारतीय नेत्याने केले होते?

⚪️दादाभाई नौरोजी

⚫️पी.आनंद चार्लु अचूक उत्तर ( हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले हिंदू अध्यक्ष होते)

🔴न्यायमूर्ती रानडे

🔵सुब्रमण्यम अय्यर
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#PSI_STI_ASO2018
#history

इतिहास व समाजसुधारक सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

242. 'तलवारीचे तत्वज्ञान' हा लेख खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा आहे?

⚪️महात्मा गांधी अचूक उत्तर( तलवारीचे तत्वज्ञान हा लेख महात्मा गांधी यांनी लिहिला होता)

⚫️नामदार गोखले

🔴वासुदेव बळवंत फडके

🔵बाळ गंगाधर टिळक
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#PSI_STI_ASO2018
#history

इतिहास व समाजसुधारक सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

243. ज्ञानप्रकाश हे मराठी भाषेतील प्रथम 'दैनिक' होते. त्या वृत्तपत्राची सुरुवात खालीलपैकी कोणी केली होती?"

⚪️भाऊ महाजन(ज्ञानदर्शन हे वृत्तपत्र भाऊ महाजन यांनी सुरू केले होते)

⚫️कृष्णाजी रानडेअचूक उत्तर
(ज्ञान प्रकाश हे वृत्तपत्र 1849 साली कृष्णाजी रानडे यांनी सुरू केले व 1905 साली ते दैनिकात रूपांतरित झाले होते)

🔴दादोबा तर्खडकर

🔵त्र्यंबक पर्वते