⭕ माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांचे निधन ⭕
➡ (०१) ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांचं आज प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते ८९ वर्षाचे होते.
➡ (०२) स्वातंत्र्य सैनिक, समाजवादी नेते आणि माजी मंत्री असलेले वैद्य राजकीय आणि सामाजिक चळवळीत मात्र 'भाई वैद्य' याच नावाने परिचित होते.
➡ (०३) शालेय जीवनातच १९४२ च्या चलेजाव चळवळीत त्यांनी भाग घेतला. गोवामुक्ती आंदोलन आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही ते सक्रिय होते. या आंदोलनात त्यांनी लाठ्याकाठ्या खाल्ल्या आणि तुरूंगवास भोगला.
➡ (०४) आणीबाणीच्या विरोधात त्यांनी १९ महिने तुरूंगवास सोसला. कष्टकऱ्यांच्या चळवळीत स्वत:ला झोकून देणाऱ्या भाई वैद्य यांनी त्यांना तब्बल २५ वेळा कारावास भोगला होता.
➡ (०५) अगदी अलीकडे शिक्षणहक्कासाठी सत्याग्रह करून वयाच्या ८८व्या वर्षी त्यांनी स्वत:ला अटक करवून घेतली होती.
➡ (०६) माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते दिल्ली भारतयात्रेत त्यांनी भाग घेतला होता. या चार हजार किलोमीटरच्या पदयात्रेत ते सर्वात अग्रभागी होते.
➡ (०७) जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस, समाजवादी जन परिषदेचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राष्ट्रसेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष अशी पदे त्यांनी भूषविली आणि त्या पदांची उंची वाढविली. पुण्याचे महापौर आणि राज्याचे गृह राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. या काळात एका गुन्हेगाराचे साथीदार लाच म्हणून मोठी रक्कम घेऊन आले, तेव्हा वैद्य यांनी त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले.
➡ (०८) सेवादलाचे हेच संस्कार पुढील पिढ्यांमध्ये रुजविण्याचा आग्रह वैद्य यांनी धरला. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचे पहिले विधेयक मांडणे, गृहमंत्री या नात्याने पोलिसांना फूल पँट देणे आणि सेवानिवृत्तांच्या निवृत्तिवेतनाची महागाईशी जोडणी करण्याचे अनेक निर्णय त्यांनी घेतले.
➡ (०९) १९४३ पासून ते राष्ट्र सेवा दलात सक्रिय आहेत. तेव्हापासून ‘लोकशाही समाजवाद’ ही विचारधारा त्यांनी स्वीकारली आणि अखेरच्या श्वासापर्यंत जोपासली. त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून त्यांना पुण्यभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
T.me/eMPSCguidance

केरळ संघाने जिंकला संतोष करंडक 2018
केरळ फूटबॉल संघाने कोलकातामध्ये झालेल्या अंतिम सामन्यात पश्चिम बंगालचा पराभव करत सहाव्यांदा संतोष करंडक आपल्या नावे करून घेतला आहे.
संतोष करंडक ही अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (AIFF) अंतर्गत प्रादेशिक राज्य संघटना व शासकीय संस्थांद्वारा आयोजित केली जाणारी स्पर्धा आहे.
1941 साली संतोष करंडक स्पर्धेची स्थापना करण्यात आली. संतोष करंडक ही देशांतर्गत खेळली जाणारी प्रमुख फूटबॉल स्पर्धा आहे.
#current

मध्यप्रदेशातील ‘कडकनाथ’ कोंबडीला GI टॅग मिळाले
• चेन्नईच्या भौगोलिक संकेतांक नोंदणी कार्यालयाने ‘कडकनाथ’ कोंबडीसाठी भौगोलिक संकेतांक (Geographical Indication -GI) टॅग मध्यप्रदेशाला दिला आहे.
• ‘कडकनाथ’ ही एक वाण आहे, जी कोंबडीच्या वर्गात मोडते.
• ही कोंबडी पौष्टिकतेच्या दृष्टीने उत्तम असून
• त्यात 25-27% प्रोटीन, जीवनसत्त्व ‘ब-1’, ‘ब-2’, ‘ब-6’, ‘ब-12’, क, ई, नियासिन, कॅल्शियम, फॉस्फोरस आणि हिमोग्लोबिन यांचे प्रमाण भरपूर आहे.
• आता कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा सरकार या उत्पादनाच्या नावाचा अनाधिकृत वापर करू शकणार नाही

🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© via @like
#Rajyaseva_2018
#PSI_STI_ASO2018
#history
इतिहास व समाजसुधारक सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
239. 'हिंदुस्तानची लक्ष्मी दर्यापार जाऊ लागली' हे प्रसिद्ध वाक्य कोणत्या समाजसुधारकाचे आहे?
⚪️लोकहितवादी
⚫️दादाभाई नौरोजी
🔴गोपालकृष्ण गोखले
🔵आर.सी.दत्ता

240. "भारतातील रेल्वेच्या विस्तारास दुसऱ्याच्या पत्नीला सजवणे" असे विधान कोणी केले होते?
⚪️कार्ल मार्क्स
⚫️दादाभाई नौरोजी
🔴सुरेंद्रनाथ बॅनर्जी
🔵लोकमान्य टिळक

Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
🔴 आज 3 एप्रिल कमलादेवी चटोपाध्याय यांचा जन्मदिन
त्यानिमित्त गूगलने डूडल बनवून त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.
जन्म साल- 1903
सर्वात उल्लेखनीय व MPSC करिता विचारले जाऊ शकेल असे उल्लेखनीय कार्य--
✅✅1929 साली 'प्राग' या ठिकाणी झालेल्या 'Womens League for Peace and Freedom ' च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेस भारतीय प्रतिनिधी म्हणून कमलादेवी उपस्थिती होत्या
जॉईन करा
@RajyasevaSTI
त्यानिमित्त गूगलने डूडल बनवून त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.
जन्म साल- 1903
सर्वात उल्लेखनीय व MPSC करिता विचारले जाऊ शकेल असे उल्लेखनीय कार्य--
✅✅1929 साली 'प्राग' या ठिकाणी झालेल्या 'Womens League for Peace and Freedom ' च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेस भारतीय प्रतिनिधी म्हणून कमलादेवी उपस्थिती होत्या
जॉईन करा
@RajyasevaSTI
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© via @like
#Rajyaseva_2018
#PSI_STI_ASO2018
#history
इतिहास व समाजसुधारक सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
241. 'कुंपणाने शेत खाल्ले' असे आर्थिक निःसारणाचे वर्णन कोणत्या भारतीय नेत्याने केले होते?
⚪️दादाभाई नौरोजी
⚫️पी.आनंद चार्लु
🔴न्यायमूर्ती रानडे
🔵सुब्रमण्यम अय्यर

242. 'तलवारीचे तत्वज्ञान' हा लेख खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा आहे?
⚪️महात्मा गांधी
⚫️नामदार गोखले
🔴वासुदेव बळवंत फडके
🔵बाळ गंगाधर टिळक

हॉकी मध्ये पहिले आणि शेवटचे सुवर्ण पदक भारताने कोणत्या वर्षीच्या ऑलिम्पिक मध्ये जिंकले होते?
⚪️1928,1976
⚫️1932,1980
🔴1928,1980
🔵1932,1984

243. ज्ञानप्रकाश हे मराठी भाषेतील प्रथम 'दैनिक' होते. त्या वृत्तपत्राची सुरुवात खालीलपैकी कोणी केली होती?"
⚪️भाऊ महाजन
⚫️कृष्णाजी रानडे
🔴दादोबा तर्खडकर
🔵त्र्यंबक पर्वते
#PSI_STI_ASO2018
#history
इतिहास व समाजसुधारक सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
243. ज्ञानप्रकाश हे मराठी भाषेतील प्रथम 'दैनिक' होते. त्या वृत्तपत्राची सुरुवात खालीलपैकी कोणी केली होती?"
⚪️भाऊ महाजन
⚫️कृष्णाजी रानडे
🔴दादोबा तर्खडकर
🔵त्र्यंबक पर्वते
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
MPSC_वेळापत्रक_व_सद्यस्थिती2018.pdf
79.6 KB
MPSC वेळापत्रक व 3 एप्रिल 2018 रोजी परीक्षांची सद्यस्थिती
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
🔴मौर्य कालखंडाची माहिती देणारे ग्रंथ व लेखक
1. मुद्रराक्षस - विशाखादत्त
2. राजतरंगिनी - कल्हण
3. कथासरीतसार - सोमदेव
4. बृहतकथामंजिरी - क्षेमेन्द्र
1. मुद्रराक्षस - विशाखादत्त
2. राजतरंगिनी - कल्हण
3. कथासरीतसार - सोमदेव
4. बृहतकथामंजिरी - क्षेमेन्द्र
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© via @like
#Rajyaseva_2018
#PSI_STI_ASO2018
#history
इतिहास व समाजसुधारक सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
245. गुप्त कालखंडात निर्माण करण्यात आलेला 'रत्नागिरी स्तूप' कोणत्या राज्यात आहे?
⚪️महाराष्ट्र
⚫️मध्यप्रदेश
🔴ओडिशा
🔵बिहार
#PSI_STI_ASO2018
#history
इतिहास व समाजसुधारक सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
245. गुप्त कालखंडात निर्माण करण्यात आलेला 'रत्नागिरी स्तूप' कोणत्या राज्यात आहे?
⚪️महाराष्ट्र
⚫️मध्यप्रदेश
🔴ओडिशा
🔵बिहार
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#PSI_STI_ASO2018
#history
इतिहास व समाजसुधारक सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
239. 'हिंदुस्तानची लक्ष्मी दर्यापार जाऊ लागली' हे प्रसिद्ध वाक्य कोणत्या समाजसुधारकाचे आहे?
⚪️लोकहितवादी✅✅✅अचूक उत्तर (गोपाळ हरी देशमुख)
⚫️दादाभाई नौरोजी
🔴गोपालकृष्ण गोखले
🔵आर.सी.दत्ता
#PSI_STI_ASO2018
#history
इतिहास व समाजसुधारक सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
239. 'हिंदुस्तानची लक्ष्मी दर्यापार जाऊ लागली' हे प्रसिद्ध वाक्य कोणत्या समाजसुधारकाचे आहे?
⚪️लोकहितवादी✅✅✅अचूक उत्तर (गोपाळ हरी देशमुख)
⚫️दादाभाई नौरोजी
🔴गोपालकृष्ण गोखले
🔵आर.सी.दत्ता
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#PSI_STI_ASO2018
#history
इतिहास व समाजसुधारक सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
240. "भारतातील रेल्वेच्या विस्तारास दुसऱ्याच्या पत्नीला सजवणे" असे विधान कोणी केले होते?
⚪️कार्ल मार्क्स
⚫️दादाभाई नौरोजी
🔴सुरेंद्रनाथ बॅनर्जी
🔵लोकमान्य टिळक✅✅✅अचूक उत्तर
#PSI_STI_ASO2018
#history
इतिहास व समाजसुधारक सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
240. "भारतातील रेल्वेच्या विस्तारास दुसऱ्याच्या पत्नीला सजवणे" असे विधान कोणी केले होते?
⚪️कार्ल मार्क्स
⚫️दादाभाई नौरोजी
🔴सुरेंद्रनाथ बॅनर्जी
🔵लोकमान्य टिळक✅✅✅अचूक उत्तर
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#PSI_STI_ASO2018
#history
इतिहास व समाजसुधारक सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
241. 'कुंपणाने शेत खाल्ले' असे आर्थिक निःसारणाचे वर्णन कोणत्या भारतीय नेत्याने केले होते?
⚪️दादाभाई नौरोजी
⚫️पी.आनंद चार्लु ✅✅✅अचूक उत्तर ( हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले हिंदू अध्यक्ष होते)
🔴न्यायमूर्ती रानडे
🔵सुब्रमण्यम अय्यर
#PSI_STI_ASO2018
#history
इतिहास व समाजसुधारक सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
241. 'कुंपणाने शेत खाल्ले' असे आर्थिक निःसारणाचे वर्णन कोणत्या भारतीय नेत्याने केले होते?
⚪️दादाभाई नौरोजी
⚫️पी.आनंद चार्लु ✅✅✅अचूक उत्तर ( हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले हिंदू अध्यक्ष होते)
🔴न्यायमूर्ती रानडे
🔵सुब्रमण्यम अय्यर
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#PSI_STI_ASO2018
#history
इतिहास व समाजसुधारक सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
242. 'तलवारीचे तत्वज्ञान' हा लेख खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा आहे?
⚪️महात्मा गांधी✅✅✅ अचूक उत्तर( तलवारीचे तत्वज्ञान हा लेख महात्मा गांधी यांनी लिहिला होता)