Forwarded from Economics💲💸💰💳📈📉📊
चालू घडामोडी नोट्स
Page 6
चालू घडामोडी जानेवारी 2018
राज्यसेवा , वनसेवा , संयुक्त पूर्व परिक्षाकरिता उपयुक्त
जॉईन करा
@RajyasevaSTI &
@economicsguidance

🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© via @like
#Rajyaseva_2018
#Environment
पर्यावरण सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
232. जगातील सर्वाधिक प्रजातीय विविधता आढळणारी 'महा जैव-विविधता केंद्र'(Mega Diversity Centres) जगातील एकूण किती देशात आढळून येतात?
⚪️35
⚫️27
🔴23
🔵18

#geography
#Rajyaseva
चुकीची जोडी ओळखा
मॉन्सून ची तंत्रे
1.औष्णिक संकल्पना - एडमंड हॅले
2. गतिशील संकल्पना - फ्लॉन
3.तिबेट पठारवर आधारित - कोटेश्वरम
4. दक्षिणी आंदोलन दर्शक- गिलबर्ट वॉकर
⚪️1 ⚫️2,3 🔴1,4 🔵यापैकी नाही
#Rajyaseva
चुकीची जोडी ओळखा
मॉन्सून ची तंत्रे
1.औष्णिक संकल्पना - एडमंड हॅले
2. गतिशील संकल्पना - फ्लॉन
3.तिबेट पठारवर आधारित - कोटेश्वरम
4. दक्षिणी आंदोलन दर्शक- गिलबर्ट वॉकर
⚪️1 ⚫️2,3 🔴1,4 🔵यापैकी नाही
#Economics
🌀पारंपरिक अर्थसंकल्प (Traditional Budget) :-
पारंपरिक अर्थसंकल्पात मुख्यत: सरकारला विविध मार्गानी प्राप्त होणारा आय व विविध बाबींवर होणारा खर्च याचे वितरण असते, त्याअंतर्गत कोणत्या क्षेत्रावर वा बाबींवर किती खर्च होईल याचा उल्लेख असतो, मात्र त्या खर्चाने काय परिणाम होईल याचा उल्लेख नसतो.
🌀 निष्पादन अर्थसंकल्प (Performance Budget) :-
निष्पादन अर्थसंकल्पाचा मुख्य भर वित्तीय संसाधनांची विभागणी अधिक कार्यक्षम व परिणामकारकरीत्या होण्यासाठी प्रदानांवर आधारित (Output – oriented) अर्थसंकल्प निर्मिती करणे हे अंतर्भूत आहे. निष्पादन अर्थसंकल्पाचा पहिला प्रयोग यूएसएमध्ये झाला.
🌀शून्याधारित अर्थसंकल्प (Zero Based Budget):-
शून्याधारित अर्थसंकल्प याचा अर्थ दरवर्षी नव्याने विचार करून (मागील अथवा चालू वर्षांची खाती व त्यांच्या रकमा आधारभूत न मानता) जमा व खर्च अंदाज करणे तसेच खर्चाची योजना तयार करताना प्रत्येक बाबीवरील खर्च आणि त्यापासून सामाजिक लाभ यांचा हिशोब मांडणे आणि खर्चासाठी प्राधान्यक्रम ठरवून खर्चाला मंजुरी देणे असा आहे.
➿पीटर पिहर यांना या अर्थसंकल्पाचे प्रवर्तक मानले जाते.
➿भारतात महाराष्ट्र राज्याने १ एप्रिल १९८६ रोजी शून्याधारित अर्थसंकल्प साजरा केला.
➿ त्या वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण होते. वित्तमंत्री सुशीलकुमार शिंदे व वित्त राज्यमंत्री श्रीकांत जिचकर होते.
➿ २००१मध्ये आंध्र प्रदेशात शून्याधारित अर्थसंकल्प मांडण्यात आला. (हा शेवटचा प्रयोग होता.)

233. जैव-विविधता संरक्षणाचे in-situ (यथास्थळ संरक्षण) conservation चे उपाय खालीलपैकी कोणते ते अचूक ओळखा.
अ. जीवावरण राखीव
ब. राष्ट्रीय उद्याने
क. प्राणी संग्रहालये
ड. अभयारण्ये
पर्याय
⚪️अ,ब,क,ड
⚫️ब,क,ड
🔴अ,क,ड
🔵अ,ब,ड

234. 'तामुर' ही नदी कोणत्या राष्ट्रीय उद्यान/अभयारण्यातून वाहते?
⚪️कांचनजंगा राष्ट्रीय उद्यान
⚫️मानस राष्ट्रीय उद्यान
🔴काझीरंगा राष्ट्रीय उद्यान
🔵जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान

235. जैव-विविधता प्राधिकरणाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?
⚪️पुणे
⚫️कलकत्ता
🔴डेहराडून
🔵चेन्नई

Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©