🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Critically Endangered Animals in India
चालू घडामोडी नोट्स
Page 6
चालू घडामोडी जानेवारी 2018

राज्यसेवा , वनसेवा , संयुक्त पूर्व परिक्षाकरिता उपयुक्त

जॉईन करा
@RajyasevaSTI &
@economicsguidance
#Rajyaseva_2018
#Environment

पर्यावरण सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

232. जगातील सर्वाधिक प्रजातीय विविधता आढळणारी 'महा जैव-विविधता केंद्र'(Mega Diversity Centres) जगातील एकूण किती देशात आढळून येतात?

⚪️35

⚫️27

🔴23

🔵18
#geography
#Rajyaseva

चुकीची जोडी ओळखा

मॉन्सून ची तंत्रे
1.औष्णिक संकल्पना - एडमंड हॅले
2. गतिशील संकल्पना - फ्लॉन
3.तिबेट पठारवर आधारित - कोटेश्वरम
4. दक्षिणी आंदोलन दर्शक- गिलबर्ट वॉकर
⚪️1 ⚫️2,3 🔴1,4 🔵यापैकी नाही
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
प्रवाळ(Corals)
माहिती नोट्स स्वरूपात
#Economics
🌀पारंपरिक अर्थसंकल्प (Traditional Budget) :-
पारंपरिक अर्थसंकल्पात मुख्यत: सरकारला विविध मार्गानी प्राप्त होणारा आय व विविध बाबींवर होणारा खर्च याचे वितरण असते, त्याअंतर्गत कोणत्या क्षेत्रावर वा बाबींवर किती खर्च होईल याचा उल्लेख असतो, मात्र त्या खर्चाने काय परिणाम होईल याचा उल्लेख नसतो.

🌀 निष्पादन अर्थसंकल्प (Performance Budget) :-
निष्पादन अर्थसंकल्पाचा मुख्य भर वित्तीय संसाधनांची विभागणी अधिक कार्यक्षम व परिणामकारकरीत्या होण्यासाठी प्रदानांवर आधारित (Output – oriented) अर्थसंकल्प निर्मिती करणे हे अंतर्भूत आहे. निष्पादन अर्थसंकल्पाचा पहिला प्रयोग यूएसएमध्ये झाला.

🌀शून्याधारित अर्थसंकल्प (Zero Based Budget):-
शून्याधारित अर्थसंकल्प याचा अर्थ दरवर्षी नव्याने विचार करून (मागील अथवा चालू वर्षांची खाती व त्यांच्या रकमा आधारभूत न मानता) जमा व खर्च अंदाज करणे तसेच खर्चाची योजना तयार करताना प्रत्येक बाबीवरील खर्च आणि त्यापासून सामाजिक लाभ यांचा हिशोब मांडणे आणि खर्चासाठी प्राधान्यक्रम ठरवून खर्चाला मंजुरी देणे असा आहे.
पीटर पिहर यांना या अर्थसंकल्पाचे प्रवर्तक मानले जाते.
भारतात महाराष्ट्र राज्याने १ एप्रिल १९८६ रोजी शून्याधारित अर्थसंकल्प साजरा केला.
त्या वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण होते. वित्तमंत्री सुशीलकुमार शिंदे व वित्त राज्यमंत्री श्रीकांत जिचकर होते.
२००१मध्ये आंध्र प्रदेशात शून्याधारित अर्थसंकल्प मांडण्यात आला. (हा शेवटचा प्रयोग होता.)
#Rajyaseva_2018
#Environment

पर्यावरण सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

233. जैव-विविधता संरक्षणाचे in-situ (यथास्थळ संरक्षण) conservation चे उपाय खालीलपैकी कोणते ते अचूक ओळखा.

अ. जीवावरण राखीव
ब. राष्ट्रीय उद्याने
क. प्राणी संग्रहालये
ड. अभयारण्ये

पर्याय
⚪️अ,ब,क,ड

⚫️ब,क,ड

🔴अ,क,ड

🔵अ,ब,ड
#Rajyaseva_2018
#Environment

पर्यावरण सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

234. 'तामुर' ही नदी कोणत्या राष्ट्रीय उद्यान/अभयारण्यातून वाहते?

⚪️कांचनजंगा राष्ट्रीय उद्यान

⚫️मानस राष्ट्रीय उद्यान

🔴काझीरंगा राष्ट्रीय उद्यान

🔵जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Environment

पर्यावरण सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

235. जैव-विविधता प्राधिकरणाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?

⚪️पुणे

⚫️कलकत्ता

🔴डेहराडून

🔵चेन्नई