🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Install Tez App आणि ₹1 लाखापर्यंत पैसे जिंका !!!
👌👌👌👌
Follow These Steps
👇👇👇👇👇👇👇👇👇👇

1⃣खालील लिंक वर click करून Tez App install करा

https://g.co/tez/QJ1Gj

2⃣ नंतर तुमचे Bank Account link करा आणि काही वेळात 51 ₹ तुमच्या account वर जमा होतील.

3⃣ नंतर तुमच्या कोणत्याही मित्राला Tej App ने काही पैसे पाठवा , पाठवल्यानंतर 2 Coupon Reward Box la जमा होतील.
नंतर त्यातील पहिले Coupan लगेच Scratch करा ,काही पैसे (₹10-₹1000) तुम्हाला लगेच भेटतील व तिसरे Coupan तुम्हाला दर शुक्रवारी scratch करायचे आहे त्यात 1 लाखापर्यंत पैसे जिंकू शकता .
4⃣प्रत्येक आठवड्यात 5 वेळा ₹150 च्या पुढे मित्राच्या Tez app वर पैसे पाठवले तर 5 कूपन मिळतील .

🤑🤑🤑🤑🤑
Tez, a simple and secure payments app by Google.
Use code "QJ1Gj" just enter it before your first transaction. Once you’ve sent your first payment, you’ll each get ₹51!
https://g.co/tez/QJ1Gj
ज्यांच्याकडे Tez App आहे त्यांनी एकमेकांना काही रक्कम tez ने पाठवा ,नंतर तुम्हांला अजून Coupan भेटेल.ते scratch करा.💰💰💰💰
https://g.co/tez/QJ1Gj
#Rajyaseva_2018
#Environment

पर्यावरण सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

230. 'केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ' भारतात कोणत्या कायद्याने स्थापन करण्यात आलेले आहे?

⚪️जलप्रदूषण(नियंत्रण) कायदा 1974

⚫️वायुप्रदूषण(नियमन व नियंत्रण) कायदा 1981

🔴पर्यावरण(संरक्षण) कायदा 1986

🔵जैव-विविधता(संरक्षण व संवर्धन) कायदा 2002
#Rajyaseva_2018
#Environment

पर्यावरण सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

231. भारतात वायू गुणवत्तेची तपासणी करणारी पहिली मोबाईल अँप सेवा नुकतीच 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरॉलॉजी', पुणे यांनी सुरू केली आहे.
त्या अँप सेवेचे नाव काय?

⚪️पवन

⚫️पवित्र

🔴निलांबर

🔵सफर
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Critically Endangered Animals in India
चालू घडामोडी नोट्स
Page 6
चालू घडामोडी जानेवारी 2018

राज्यसेवा , वनसेवा , संयुक्त पूर्व परिक्षाकरिता उपयुक्त

जॉईन करा
@RajyasevaSTI &
@economicsguidance
#Rajyaseva_2018
#Environment

पर्यावरण सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

232. जगातील सर्वाधिक प्रजातीय विविधता आढळणारी 'महा जैव-विविधता केंद्र'(Mega Diversity Centres) जगातील एकूण किती देशात आढळून येतात?

⚪️35

⚫️27

🔴23

🔵18
#geography
#Rajyaseva

चुकीची जोडी ओळखा

मॉन्सून ची तंत्रे
1.औष्णिक संकल्पना - एडमंड हॅले
2. गतिशील संकल्पना - फ्लॉन
3.तिबेट पठारवर आधारित - कोटेश्वरम
4. दक्षिणी आंदोलन दर्शक- गिलबर्ट वॉकर
⚪️1 ⚫️2,3 🔴1,4 🔵यापैकी नाही