🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
#Rajyaseva_2018
#Environment

पर्यावरण सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

228. 1971 साली इराण मधील रामसर या ठिकाणी झालेल्या पाणथळ ठिकाणाबाबत (Wetlands) करारानुसार पाणथळ ठिकाण(Wetlands) म्हणजे काय?

⚪️वर्षातील कमीत कमी 3 महिने जलयुक्त भूमी

⚫️वर्षातील कमीत कमी 6 महिने जलयुक्त भुमी

🔴वर्षतील कमीत कमी 8 महिने जलयुक्त भूमी

🔵वर्षातील कमीत कमी 9 महिने जलयुक्त भूमी
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Science

विज्ञान सरावप्रश्न
संकलन- @prashant_khedkar

226. काचेला मजबुती देण्यासाठी काच निर्मितीत खालीलपैकी कोणत्या संयुगाचा वापर केला जातो?

⚪️सिरियम ऑक्साईड

⚫️बेरीयम सिलिकेट

🔴सोडियम सिलिकेट

🔵पोटॅशियम क्लोराईड
अचूक उत्तर
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Environment

पर्यावरण सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

227. 'Nature knows best' हा बॅरी कोमोनरचा पर्यावरण परिस्थितिकी विषयक कितवा नियम आहे?

⚪️पहिला नियम

⚫️दुसरा नियम

🔴तिसरा नियम

🔵चौथा नियमअचूक उत्तर

https://t.me/joinchat/AAAAAEB8j66HslYbt5WfCg
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Environment

पर्यावरण सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

228. 1971 साली इराण मधील रामसर या ठिकाणी झालेल्या पाणथळ ठिकाणाबाबत (Wetlands) करारानुसार पाणथळ ठिकाण(Wetlands) म्हणजे काय?

⚪️वर्षातील कमीत कमी 3 महिने जलयुक्त भूमी

⚫️वर्षातील कमीत कमी 6 महिने जलयुक्त भुमी

🔴वर्षतील कमीत कमी 8 महिने जलयुक्त भूमीअचूक उत्तर

🔵वर्षातील कमीत कमी 9 महिने जलयुक्त भूमी
#Rajyaseva_2018
#Environment

पर्यावरण सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

229. वनस्पती रात्रीच्या वेळी ऑक्सिजन श्वसन करतात व कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडतात.
वनस्पती रात्री ग्रहण केलेल्या ऑक्सिजनच्या किती पट ऑक्सिजन दिवसाच्या समयी वातावरणात सोडतात?

⚪️2 पट

⚫️5 पट

🔴8 पट

🔵10 पट
Install Tez App आणि ₹1 लाखापर्यंत पैसे जिंका !!!
👌👌👌👌
Follow These Steps
👇👇👇👇👇👇👇👇👇👇

1⃣खालील लिंक वर click करून Tez App install करा

https://g.co/tez/QJ1Gj

2⃣ नंतर तुमचे Bank Account link करा आणि काही वेळात 51 ₹ तुमच्या account वर जमा होतील.

3⃣ नंतर तुमच्या कोणत्याही मित्राला Tej App ने काही पैसे पाठवा , पाठवल्यानंतर 2 Coupon Reward Box la जमा होतील.
नंतर त्यातील पहिले Coupan लगेच Scratch करा ,काही पैसे (₹10-₹1000) तुम्हाला लगेच भेटतील व तिसरे Coupan तुम्हाला दर शुक्रवारी scratch करायचे आहे त्यात 1 लाखापर्यंत पैसे जिंकू शकता .
4⃣प्रत्येक आठवड्यात 5 वेळा ₹150 च्या पुढे मित्राच्या Tez app वर पैसे पाठवले तर 5 कूपन मिळतील .

🤑🤑🤑🤑🤑
Tez, a simple and secure payments app by Google.
Use code "QJ1Gj" just enter it before your first transaction. Once you’ve sent your first payment, you’ll each get ₹51!
https://g.co/tez/QJ1Gj
ज्यांच्याकडे Tez App आहे त्यांनी एकमेकांना काही रक्कम tez ने पाठवा ,नंतर तुम्हांला अजून Coupan भेटेल.ते scratch करा.💰💰💰💰
https://g.co/tez/QJ1Gj
#Rajyaseva_2018
#Environment

पर्यावरण सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

230. 'केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ' भारतात कोणत्या कायद्याने स्थापन करण्यात आलेले आहे?

⚪️जलप्रदूषण(नियंत्रण) कायदा 1974

⚫️वायुप्रदूषण(नियमन व नियंत्रण) कायदा 1981

🔴पर्यावरण(संरक्षण) कायदा 1986

🔵जैव-विविधता(संरक्षण व संवर्धन) कायदा 2002
#Rajyaseva_2018
#Environment

पर्यावरण सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

231. भारतात वायू गुणवत्तेची तपासणी करणारी पहिली मोबाईल अँप सेवा नुकतीच 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरॉलॉजी', पुणे यांनी सुरू केली आहे.
त्या अँप सेवेचे नाव काय?

⚪️पवन

⚫️पवित्र

🔴निलांबर

🔵सफर
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Critically Endangered Animals in India