🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
चॅनलवरील विद्यार्थी जर सहायक मोटार वाहन निरीक्षक परिक्षा उत्तीर्ण झाले असेल तर @prashant_khedkar या लिंकवर आपले नाव पाठवावे.

उत्तीर्ण सर्वांचे हार्दिक अभिनंदन💐💐💐💐
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
आपल्या चॅनलवरील सहायक मोटार वाहन निरीक्षक (AMVI) पदी नियुक्ती झालेल्या यशस्वी उमेदवारांची यादी💐💐💐💐

1. स्वप्नाली रोहिदास गिरमकर
2. पूजा खडकीकर
3. स्नेहल संतोष पराशर
4. Rangwad Amol Shivaji

सर्व यशस्वी बंधू-भगिनींचे हार्दिक अभिनंदन💐💐💐💐💐💐
Open च्या 220 जागेवर मूळ Open Category चे फक्त 108 जण.म्हणजे 112 जण Category वाल्यानी ह्या जागा घेतल्या. कधी थांबेल हा अन्याय??? #जागे व्हा
ध्वज संहिता मधील काही नियम
Join @eMPSCguidance
#Rajyaseva_2018
#Science

विज्ञान सरावप्रश्न
संकलन- @prashant_khedkar

226. काचेला मजबुती देण्यासाठी काच निर्मितीत खालीलपैकी कोणत्या संयुगाचा वापर केला जातो?

⚪️सिरियम ऑक्साईड

⚫️बेरीयम सिलिकेट

🔴सोडियम सिलिकेट

🔵पोटॅशियम क्लोराईड

जॉईन करा
https://t.me/joinchat/AAAAAEB8j66HslYbt5WfCg
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018

🔴पर्यावरण महत्वाचे
मानव-पर्यावरण संबंध 3 संकल्पना

जॉईन करा
@RajyasevaSTI
#Rajyaseva_2018
#Environment

पर्यावरण सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

227. 'Nature knows best' हा बॅरी कोमोनरचा पर्यावरण परिस्थितिकी विषयक कितवा नियम आहे?

⚪️पहिला नियम

⚫️दुसरा नियम

🔴तिसरा नियम

🔵चौथा नियम

https://t.me/joinchat/AAAAAEB8j66HslYbt5WfCg
आज १ एप्रिल १९३५ रोजी रिजर्व बँके ऑफ इंडिया ची स्थापना झाली.

भारतीय रिझर्व बँकेची स्थापना हिल्टन यंग समितीच्या शिफारीशीनुसार भारतीय रिझर्व बँक कायदा १९३४ अन्वये ०१ एप्रिल १९३५ रोजी करण्यात आली.

बँकेचे प्रमुख कार्यालय प्रथमपासुनच मुंब‌ई येथे असून येथुनच बँकेचे प्रमुख कार्य चालते.

या बँकेने ब्रम्हदेशची मध्यवर्ती बँक म्हणून एप्रिल १९४७ तर पाकिस्तानची मध्यवर्ती बँक म्हणून जून १९४८ पर्यंत काम पाहिले.
सुरुवातीस बँकेची मालकी खाजगी हातांमध्ये होती. परंतु इ. स. १९४९ पासून बँक पूर्णपणे केंद्र सरकारच्या मालकीची आहे.

भारतीय रिझर्व बँकेचे प्रमुख उद्देश खालीलप्रमाणे आहेत

👍 (०१) भारतीय चलनी नोटांची छपाई नियमित करणे.

👍 (०२) भारताची गंगाजळी राखणे.

👍 (०३) भारताची आर्थिक स्थिती राखणे.

👍 (०४) भारतीय चलन आणि पत यांचे रक्षण करणे.

भारतीय रिझर्व बँकेचे कार्यालय मुंबई येथे आहे. भारतीय रिझर्व बँक ही देशपातळीवर आर्थिक संस्थांना शिस्त आणण्याचे काम करते.

रिझर्व बँक वार्षिक तसेच तिमाही आर्थिकधोरण व पतधोरण (मॉनेटरी पॉलिसी व क्रेडिट पॉलिसी) जाहीर करते.

भारतीय नोटा चलन म्हणून स्वीकारण्यास योग्य असल्याचे प्रमाण आणि सरकार तर्फे खात्री म्हणून रिझर्व बँकेचे सर्वोच्च अधिकारी गव्हर्नर नोटांवर एक वचन नामा लिहितात आणि त्यावर आपली स्वाक्षरी करतात.

सर ओस्बॉर्न स्मिथ हे रिझर्व बँकेचे पहिले गव्हर्नर होते. त्यांनी १ एप्रील १९३५ रोजी आपला कार्यभार स्वीकारला. ते दि. ३०-जून-१९३७ पर्यंत आपल्या पदावर होते आणि त्या काळातील एकाही नोटवर त्यांची स्वाक्षरी नाही.

त्यानंतर स‍र जेम्स ब्रेड टेलर हे दि. ०१-०७-१९३७ ते दि. १७-०२-१९४३ या काळात गव्हर्नर होते.

सर चिंतामण द्वारकानाथ देशमुख हे पहिले भारतीय मूल निवासी गव्हर्नर, ते दि. ११-०८-१९४३ रोजी या पदावर विराजमान झाले. १९५० ते १९५६ या काळात त्यांनी भारताचे पहिले वित्त मंत्री म्हणून काम पाहिले.

आधी वित्त सचिव आणि नंतर गव्हर्नर अशी दुहेरी भूमिका बजावणारे अधिकारीही झाले आहेत. त्यातही डॉ. मनमोहन सिंग हे भारताचे वित्त मंत्री आणि पुढे पंतप्रधान पद भूषविणारे आतापर्यंत एकमेव गव्हर्नर ठरले आहेत.

दि. ०१-०४-१९३५ पासून दि. ०५-०९-२००८ पर्यंत २१ विविध सनदी अधिकाऱ्यांनी गव्हर्नर म्हणून काम केले आहे.

T.me/eMPSCguidance