Year 2017:
The decision to adopt 2017 as the International Year of Sustainable Tourism for Development comes at a particularly important moment as the international community embraces the new Agenda 2030 and the Sustainable Development Goals (SDGs), approved by the UN General Assembly last September.

#Good News
गेल्या 3 वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना निःशुल्क परीक्षेची ओळख ,मार्गदर्शनपर लेख,नोट्स ,वेळोवेळी परीक्षेच्या काही सूचना याबाबीवर मदत करावी म्हणून टाकलेले एक छोटे बी आज मोठ्या वटवृक्षात रूपांतरित झाले आहे कि Google वर mpsc संदर्भात काही जरी शोधले तरी आपला ब्लॉग top 10 results मध्ये असतो ..
असो..यापुढेही हे काम अधिक जोमाने व अजून काय चांगले करता येईल त्या पद्धतीने आम्ही करत राहू ...
आपल्या सर्वांचे परत एकदा आभार ।।।
25 लाख हिट्स चा टप्पा पूर्ण ....
#MPSC चा क्रमांक १ चा ब्लॉग...
https://mpscguidance.blogspot.in/

mpscguidance.blogspot.co.uk
MPSC Guidance Blog
MPSC Exam Free Guidance,Ebooks Download,Job update
चालू घडामोडी:-
-----------------
१) २०१७ मध्ये होणारे नाट्यसंमेलन ----------- या शहरात होणार आहे :-उस्मानाबाद
२) डीजीटल व्यवहाराना सर्वाधिक प्रतिसाद देणाऱ्या राज्यात ---------------- ने पहिला क्रमांक पटकावला:-महाराष्ट्र
३) ‘अॅन अनसुटेबल बॉय हे आत्मचरित्र ---------------- यांनी लिहिले आहे ?:-करण जोहर
४) मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी निवडणूक आयोगाने --------------- यांची निवडणूक आयोगाचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड केली ;-रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर
५) खुल्लम खुल्ला: अनसोन्साॅरनड हे आत्मचरित्र ---------------------- या अभिनेत्याने लिहिले आहे:-ऋषी कपूर
६) केंद्र सरकारकडून वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कायद्याची अंमलबजाणी आता १ एप्रिलऐवजी ------------ पासून होणार आहे :-१ जुलै