Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
🔴राज्यसेवा पूर्व शेवटचा आठवडा
GS विषय इतिहास , भूगोल, राज्यशास्त्र Revision कशाप्रकारे करावी.
पान क्रमांक 2
GS विषय इतिहास , भूगोल, राज्यशास्त्र Revision कशाप्रकारे करावी.
पान क्रमांक 2
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
राज्यसेवा पूर्व परीक्षा शेवटचा आठवडा
सामान्य अध्ययन Gs विषय अर्थशास्त्र , पर्यावरण , विज्ञान Revision कशी करावी.
पान क्रमांक 3

❤ जर्मनीला मागे टाकत अब्जाधीशांच्या यादीत भारत जगात तिसऱ्या स्थानी ❤
➡ अब्जाधीशांच्या यादीत भारत जगात तिसऱ्या स्थानकावर पोहचला आहे. फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत भारताने जर्मनीला मागे टाकत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. सगळ्यात जास्त अब्जाधीश अमेरिकेत आहेत. तर त्यानंतर चीनचा नंबर लागलो.
➡ या लिस्टनुसार भारतात एकुण 19 नवे अब्जाधीश असून भारतातील एकुण अब्जाधीशांची संख्या 121 झाली आहे. गेल्यावर्षी हा आकडा 102 होता.
➡ अमेरिकेत सर्वाधिक ५८५ तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या चीनमध्ये ३७३ अब्जाधीश आहेत. फोर्ब्जने जाहीर केलेल्या अब्जाधीशांच्या या यादीत अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझोज 112 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह प्रथम क्रमांकावर आहेत.
➡ मुकेश अंबानी यांची संपत्ती गेल्यावर्षीच्या तुलनेत 16.9 अब्ज डॉलर्सने (1.09 लाख करोड रूपये) वाढली आहे. सध्या त्यांची संपत्ती 40.1 अब्ज डॉलर (2.60 लाख करोड रूपये.) इतकी आहे. जागतिक पातळीवर मुकेश अंबानी ३३ व्या क्रमांकावरून १९ व्या क्रमांकावर पोहचले आहेत.
➡ २०१७ मध्ये २३.२ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह ते ३३ व्या स्थानावर होते. अझीम प्रेमजी यांनी लक्ष्मी मित्तल यांना यंदा मागे टाकत भारतातले सर्वाधिक श्रीमंतांचं दुसरं स्थान मिळवलं आहे.
➡ जिंदाल स्टील अँड पावरच्या सावित्री जिंदाल या सर्वाधिक श्रीमंत भारतीय महिला ठरल्या आहेत. जागतिक क्रमवारीत त्या ८.८ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह १७६ व्या स्थानावर आहेत.
➡ पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा १.७ अब्ज डॉलर्ससह जागतिक यादीतले सर्वात कमी वयाचे भारतीय अब्जाधीश ठरले आहेत.
➡ एचसीएलचे संस्थापक शीव नाडर चौथे तर सन फार्माचे दिलीप संघवी पाचवे श्रीमंत भारतीय ठरले आहेत. या यादीत जगातल्या एकूण २,२०८ अब्जाधीशांची नावं आहेत. या सर्वांची मिळून एकूण संपत्ती ९.१ लाख कोटी (ट्रिलिअन) आहे. मागील वर्षीपेक्षा या संपत्तीत १८ टक्के वाढ झाली आहे.
➡ मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि वॉरन बफे ९० अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह दुसऱ्या स्थानावर आहेत. दोघांनीही आपली बहुतांश संपत्ती दान करण्याचा निर्णय घेतला आहे.
➡ यंदा जगातल्या टॉप २० अब्जाधीशांच्या यादीत दोन चायनीज उद्योगपतींचा क्रमांक आला आहे. त्यापैकी एक चायनीज इंटरनेट जायंट टेनसेंटचे सीईओ मा हॉतेंग तर दुसरे अलिबाबाचे संस्थापक जॅक मा आहेत. यंदा फोर्ब्जच्या यादीत २५९ उद्योगपतींचा नव्याने समावेश झाला आहे.
#current

Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
₹1075 मोफत मिळवा !!!👍👍
👌👌👌👌
Follow These Steps
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
1⃣खालील लिंक वर click करून Phone Pay app install करा
https://phon.pe/ru_suraf2nls
2⃣ नंतर UPI ID सेट करा आणि काही वेळात 75 ₹ तुमच्या account वर जमा होतील.
3⃣नंतर तुमच्या कोणत्याही मित्राला Phone Pay App ने काही पैसे पाठवा,
पाठवल्यानंतर 1000 ₹ तुमच्या अकाउंटला जमा होतील.
(नंतर मित्राला पाठवलेले पैसे परत त्याकडून phone pay war मागवून घ्या)
https://phon.pe/ru_suraf2nls
Offers👍
🤩1000₹ Cashback on first Money Transfer🤩
👌100₹ Cashbak on Mobile Recharge 👌
💰200₹ Cashback on Electricity Bill💰
💰250₹ Cashback on Bustickets💰
🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩
👍👍👍👍👌👌👌👌👌
This link -

Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (. .)
ज्यांच्याकडे Tez App आहे त्यांनी एकेमेकांना काही रक्कम tez ने पाठवा ,नंतर तुम्हांला अजून 1 Coupan भेटेल.👍💰💰💰💰
https://g.co/tez/QJ1Gj
https://g.co/tez/QJ1Gj
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (. .)
Install Tez App आणि ₹1 लाखापर्यंत पैसे जिंका !!!
👌👌👌👌
Follow These Steps
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
1⃣खालील लिंक वर click करून Tez App install करा
https://g.co/tez/QJ1Gj
2⃣ नंतर तुमचे Bank Account link करा आणि काही वेळात 51 ₹ तुमच्या account वर जमा होतील.
3⃣ नंतर तुमच्या कोणत्याही मित्राला Tej App ने काही पैसे पाठवा , पाठवल्यानंतर 2 Coupon Reward Box la जमा होतील.
नंतर त्यातील पहिले Coupan लगेच Scratch करा ,काही पैसे (₹10-₹1000) तुम्हाला लगेच भेटतील व तिसरे Coupan तुम्हाला दर शुक्रवारी scratch करायचे आहे त्यात 1 लाखापर्यंत पैसे जिंकू शकता .
4⃣प्रत्येक आठवड्यात 5 वेळा ₹150 च्या पुढे मित्राच्या Tez app वर पैसे पाठवले तर 5 कूपन मिळतील .
🤑🤑🤑🤑🤑
Tez, a simple and secure payments app by Google.
Use code "QJ1Gj" just enter it before your first transaction. Once you’ve sent your first payment, you’ll each get ₹51!

RTO Amvi निकाल लागला
Forwarded from MPSC 2025 📚📚 (. .)
48_2017_Assistant_Motor_vehicle.pdf
1.9 MB
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
चॅनलवरील विद्यार्थी जर सहायक मोटार वाहन निरीक्षक परिक्षा उत्तीर्ण झाले असेल तर @prashant_khedkar या लिंकवर आपले नाव पाठवावे.
उत्तीर्ण सर्वांचे हार्दिक अभिनंदन💐💐💐💐
उत्तीर्ण सर्वांचे हार्दिक अभिनंदन💐💐💐💐
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
आपल्या चॅनलवरील सहायक मोटार वाहन निरीक्षक (AMVI) पदी नियुक्ती झालेल्या यशस्वी उमेदवारांची यादी💐💐💐💐
1. स्वप्नाली रोहिदास गिरमकर
2. पूजा खडकीकर
3. स्नेहल संतोष पराशर
4. Rangwad Amol Shivaji
सर्व यशस्वी बंधू-भगिनींचे हार्दिक अभिनंदन💐💐💐💐💐💐

Open च्या 220 जागेवर मूळ Open Category चे फक्त 108 जण.म्हणजे 112 जण Category वाल्यानी ह्या जागा घेतल्या. कधी थांबेल हा अन्याय??? #जागे व्हा