🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© via @like
#Rajyaseva_2018
#economics
अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन - प्रशांत खेडकर
@prashant_khedkar
216. 2007 साली नेमण्यात आलेल्या दारिद्र्यविषयक अर्जुन सेन गुप्ता समिती नुसार भारतातील किती टक्के जनता दैनिक 20 रुपये खर्च करण्यास असमर्थ होती?
⚪️52%
⚫️69%
🔴77%
🔵64%

Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
₹1075 मोफत मिळवा !!!👍👍
👌👌👌👌
Follow These Steps
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
1⃣खालील लिंक वर click करून Phone Pay app install करा
https://phon.pe/ru_suraf2nls
2⃣ नंतर UPI ID सेट करा आणि काही वेळात 75 ₹ तुमच्या account वर जमा होतील.
3⃣नंतर तुमच्या कोणत्याही मित्राला Phone Pay App ने काही पैसे पाठवा,
पाठवल्यानंतर 1000 ₹ तुमच्या अकाउंटला जमा होतील.
(नंतर मित्राला पाठवलेले पैसे परत त्याकडून phone pay war मागवून घ्या)
https://phon.pe/ru_suraf2nls
Offers👍
🤩1000₹ Cashback on first Money Transfer🤩
👌100₹ Cashbak on Mobile Recharge 👌
💰200₹ Cashback on Electricity Bill💰
💰250₹ Cashback on Bustickets💰
🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩
👍👍👍👍👌👌👌👌👌
This link -

Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (. .)
ज्यांच्याकडे Tez App आहे त्यांनी एकेमेकांना काही रक्कम tez ने पाठवा ,नंतर तुम्हांला अजून 1 Coupan भेटेल.👍💰💰💰💰
https://g.co/tez/QJ1Gj
https://g.co/tez/QJ1Gj
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (. .)
Install Tez App आणि ₹1 लाखापर्यंत पैसे जिंका !!!
👌👌👌👌
Follow These Steps
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
1⃣खालील लिंक वर click करून Tez App install करा
https://g.co/tez/QJ1Gj
2⃣ नंतर तुमचे Bank Account link करा आणि काही वेळात 51 ₹ तुमच्या account वर जमा होतील.
3⃣ नंतर तुमच्या कोणत्याही मित्राला Tej App ने काही पैसे पाठवा , पाठवल्यानंतर 2 Coupon Reward Box la जमा होतील.
नंतर त्यातील पहिले Coupan लगेच Scratch करा ,काही पैसे (₹10-₹1000) तुम्हाला लगेच भेटतील व तिसरे Coupan तुम्हाला दर शुक्रवारी scratch करायचे आहे त्यात 1 लाखापर्यंत पैसे जिंकू शकता .
4⃣प्रत्येक आठवड्यात 5 वेळा ₹150 च्या पुढे मित्राच्या Tez app वर पैसे पाठवले तर 5 कूपन मिळतील .
🤑🤑🤑🤑🤑
Tez, a simple and secure payments app by Google.
Use code "QJ1Gj" just enter it before your first transaction. Once you’ve sent your first payment, you’ll each get ₹51!

👇नवीन आलेल्या सदस्यांसाठी सूचना
या चॅनेल वर उपलब्ध असलेली माहिती कशी शोधाल??
खालील # tags वापरा✅
#Rajyaseva_2018
#Combined_prelim_2018
#Science
#csat
#history #DheerajChavan
#geography
#current #current_affairs
#economy
#polity
#tricks
#notes
#marathigrammar
#english
उजव्या कोपऱ्यात "search" option मध्ये तुम्ही चॅनेल वर उपलब्ध असलेली माहिती शोधू शकता .
@eMPSCguidance
@Rajyasevasti

#Polity
@Rajyaseva_STI
प्रश्न संकलन:-योगेश मुंजाळ
प्रश्न :
खालील विधानांपैकी कोणते विधाने योग्य आहे?
अ) वैधानिक अनुदान हे कलम 275 नुसार व नीती आयोगाच्या शिफारशी नुसार दिले जाते.
ब) स्वेच्छाधीन अनुदाने हे कलम 282 नुसार व वित्तआयोगाच्या शिफारशी नुसार दिले जाते
पर्याय :
⚪️ 1)केवळ विधान अ बरोबर
⚫️ 2) दोन्ही विधाने योग्य
🔴 3)दोन्ही विधाने अयोग्य✅✅✅
🔵 4)केवळ ब विधान योग्य
कलम 275 वित्त आयोगाची शिफारस व 282 हि नीती आयोगाच्या शिफारशिवर आधारित

🌀भाग 3 च्या बाहेरील घटनात्मक हक्क
कलम 265,300A,301,326
🌀भाग 4 च्या बाहेरील मार्गदर्शक तत्वे
कलम 335,350A,351
👉 मार्गदर्शक तत्वांचा स्त्रोत स्पेन>आयर्लंड>भारत
T.me/eMPSCguidance
🌀भाग 3 च्या बाहेरील घटनात्मक हक्क
कलम 265,300A,301,326
🌀भाग 4 च्या बाहेरील मार्गदर्शक तत्वे
कलम 335,350A,351
👉 मार्गदर्शक तत्वांचा स्त्रोत स्पेन>आयर्लंड>भारत
T.me/eMPSCguidance
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© via @like
#Rajyaseva_2018
#Science
विज्ञान सरावप्रश्न
संकलन- @prashant_khedkar
217. रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढवणारे घटक ओळखा.
अ. उत्प्रेरक उपस्थिती
ब. जास्त तापमान
क. अभिक्रिया करकांचे केंद्रीतता(Concentration)
ड. अभिक्रिया ठिकाणचे क्षेत्रफळ
पर्याय
⚪️अ,ब,क
⚫️अ,ब,क,ड
🔴फक्त अ
🔵अ,क

संकलन- @khedkar_prashant
219. चारचाकी वाहनाच्या रेडिएटर मधील पाणी गोठू नये म्हणून कोणते रसायन त्यात टाकले जाते?
⚪️इथिल अल्कोहोल
⚫️इथिलीन ग्लायकोल
🔴मिथिल अल्कोहोल
🔵सेटील अल्कोहोल
चॅनल लिंक- @RajyasevaSTI

220. कोणत्या धातूस Future Metal ( भविष्यातील धातू ) असे म्हंटले जाते?
⚪️झिर्कोनियम
⚫️अन-ऑप्टेनियम
🔴पोलोनियम
🔵टायटेनियम
चॅनल लिंक - @RajyasevaSTI

Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Science
विज्ञान सरावप्रश्न
संकलन- प्रशांत खेडकर
@khedkar_prashant
215. आतड्यांमध्ये प्रोटिनचे अमिनो आम्लात रूपांतरण होण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणते विकर 'उत्प्रेरक(Catalyst)' म्हणून कार्य करते?
⚪️झायमेज
⚫️ट्रिपसीन(या विकराच्या साहाय्याने प्रथिनांचे अमिनो आम्लात रूपांतरण होते)
🔴इरेपसीन✅✅✅अचूक उत्तर( ट्रिपसिन ज्यावेळी प्रथिनांचे अमिनो आम्लात रूपांतरण करतो त्यावेळी 'उत्प्रेरक' म्हणून कार्य "इरेपसीन" करते.)
🔵लॅक्टेज
चॅनल लिंक
@RajyasevaSTI
#Science
विज्ञान सरावप्रश्न
संकलन- प्रशांत खेडकर
@khedkar_prashant
215. आतड्यांमध्ये प्रोटिनचे अमिनो आम्लात रूपांतरण होण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणते विकर 'उत्प्रेरक(Catalyst)' म्हणून कार्य करते?
⚪️झायमेज
⚫️ट्रिपसीन(या विकराच्या साहाय्याने प्रथिनांचे अमिनो आम्लात रूपांतरण होते)
🔴इरेपसीन✅✅✅अचूक उत्तर( ट्रिपसिन ज्यावेळी प्रथिनांचे अमिनो आम्लात रूपांतरण करतो त्यावेळी 'उत्प्रेरक' म्हणून कार्य "इरेपसीन" करते.)
🔵लॅक्टेज
चॅनल लिंक
@RajyasevaSTI
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#economics
अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन - प्रशांत खेडकर
@prashant_khedkar
216. 2007 साली नेमण्यात आलेल्या दारिद्र्यविषयक अर्जुन सेन गुप्ता समिती नुसार भारतातील किती टक्के जनता दैनिक 20 रुपये खर्च करण्यास असमर्थ होती?
⚪️52%
⚫️69%
🔴77%✅✅✅अचूक उत्तर
🔵64%
#economics
अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन - प्रशांत खेडकर
@prashant_khedkar
216. 2007 साली नेमण्यात आलेल्या दारिद्र्यविषयक अर्जुन सेन गुप्ता समिती नुसार भारतातील किती टक्के जनता दैनिक 20 रुपये खर्च करण्यास असमर्थ होती?
⚪️52%
⚫️69%
🔴77%✅✅✅अचूक उत्तर
🔵64%
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Science
विज्ञान सरावप्रश्न
संकलन- @prashant_khedkar
217. रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढवणारे घटक ओळखा.
अ. उत्प्रेरक उपस्थिती
ब. जास्त तापमान
क. अभिक्रिया करकांचे केंद्रीतता(Concentration)
ड. अभिक्रिया ठिकाणचे क्षेत्रफळ
पर्याय
⚪️अ,ब,क
⚫️अ,ब,क,ड✅✅✅ अचूक उत्तर

218. खालील विधानांचा विचार करा.
अ. स्थायु पदार्थाचे तापमान वाढवल्यास त्यांची विद्राव्यता(Solubility) कमी होते.
ब. द्रव पदार्थाचे तापमान वाढवल्यास द्रवात वायूंची विद्राव्यता वाढू लागते.
पर्याय
⚪️अ योग्य ब अयोग्य
⚫️अ अयोग्य , ब योग्य
🔴अ,ब दोन्ही योग्य
🔵अ,ब दोन्ही अयोग्य✅✅✅ अचूक उत्तर
स्पष्टीकरण-
अ. स्थायु पदार्थाचे तापमान वाढवल्यास त्यांची विद्राव्यता(Solubility)वाढते
ब. द्रव पदार्थाचे तापमान वाढवल्यास द्रवात वायूंची विद्राव्यता कमी होते.
चॅनल लिंक- @RajyasevaSTI
#Science
विज्ञान सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
218. खालील विधानांचा विचार करा.
अ. स्थायु पदार्थाचे तापमान वाढवल्यास त्यांची विद्राव्यता(Solubility) कमी होते.
ब. द्रव पदार्थाचे तापमान वाढवल्यास द्रवात वायूंची विद्राव्यता वाढू लागते.
पर्याय
⚪️अ योग्य ब अयोग्य
⚫️अ अयोग्य , ब योग्य
🔴अ,ब दोन्ही योग्य
🔵अ,ब दोन्ही अयोग्य✅✅✅ अचूक उत्तर
स्पष्टीकरण-
अ. स्थायु पदार्थाचे तापमान वाढवल्यास त्यांची विद्राव्यता(Solubility)वाढते
ब. द्रव पदार्थाचे तापमान वाढवल्यास द्रवात वायूंची विद्राव्यता कमी होते.
चॅनल लिंक- @RajyasevaSTI
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Science
विज्ञान सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
219. चारचाकी वाहनाच्या रेडिएटर मधील पाणी गोठू नये म्हणून कोणते रसायन त्यात टाकले जाते?
⚪️इथिल अल्कोहोल( मद्यार्क बनवणे)
⚫️इथिलीन ग्लायकोल✅✅✅ अचूक उत्तर
🔴मिथिल अल्कोहोल( सेवनाने मृत्यू अथवा अंधत्व)
🔵सेटील अल्कोहोल( बाष्पीभवन टाळण्यासाठी याचा जलाशयावर शिडकावा करतात)
चॅनल लिंक- @RajyasevaSTI
#Science
विज्ञान सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
219. चारचाकी वाहनाच्या रेडिएटर मधील पाणी गोठू नये म्हणून कोणते रसायन त्यात टाकले जाते?
⚪️इथिल अल्कोहोल( मद्यार्क बनवणे)
⚫️इथिलीन ग्लायकोल✅✅✅ अचूक उत्तर
🔴मिथिल अल्कोहोल( सेवनाने मृत्यू अथवा अंधत्व)
🔵सेटील अल्कोहोल( बाष्पीभवन टाळण्यासाठी याचा जलाशयावर शिडकावा करतात)
चॅनल लिंक- @RajyasevaSTI
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Science
विज्ञान सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
220. कोणत्या धातूस Future Metal ( भविष्यातील धातू ) असे म्हंटले जाते?
⚪️झिर्कोनियम
⚫️अन-ऑप्टेनियम
🔴पोलोनियम
🔵टायटेनियम✅✅✅ अचूक उत्तर

221. काही धातू अत्यंत कार्यशील असतात ते वायू अथवा जल यांच्याशी तात्काळ अभिक्रिया घडवून आणतात. त्यामुळे असे काही धातू रॉकेलखाली ठेवले जातात. ते धातू ओळखा.
अ. सोडियम(केरोसीन मध्ये ठेवतात) ब. पोटॅशियम(केरोसीन मध्ये ठेवतात)
क. फॉस्फरस ड. लिथियम(केरोसीन मध्ये ठेवतात)
इ. शिसे
पर्याय
⚪️अ,ब,ड✅✅✅ अचूक उत्तर
⚫️अ,क,ड
🔴अ,ब,क
🔵अ,क,इ

आज सरावासाठी देण्यात आलेल्या प्रश्न क्रमांक 215 ते 221 ची उत्तरे👆👆👆👆👆