🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Rare-earth elements are
 cerium (Ce), 
dysprosium (Dy), 
erbium (Er),
 europium (Eu), 
gadolinium (Gd),
 holmium (Ho),
 lanthanum (La), 
lutetium (Lu),
 neodymium (Nd), 
praseodymium (Pr), 
promethium (Pm), 
samarium (Sm), 
scandium (Sc),
 terbium (Tb),
 thulium (Tm), 
ytterbium (Yb) and 
yttrium (Y).

Total 17

Join t.me/eMPSCguidance
#Rajyaseva_2018
#current_affairs

चालू घडामोडी सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

212. BS-VI (भारत स्टेज VI) प्रणालीतील पहिली गाडी भारतात नुकतीच कोणत्या कंपनीद्वारे लाँच करण्यात आली आहे?

⚪️मर्सिडीज

⚫️ह्युंदाई

🔴टाटा मोटर्स

🔵होंडा मोटर्स
#revision
Page 4 ( चालू घडामोडी नोट्स)
चालू घडामोडी जानेवारी 2018

राज्यसेवा , वनसेवा , संयुक्त पूर्व परिक्षाकरिता उपयुक्त

जॉईन करा
@RajyasevaSTI &
@economicsguidance
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🌀विविध शासकीय विभागातील ७२ हजार पदे भरणार – मुख्यमंत्री

राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये दोन वर्षात ७२ हजार पदे भरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना जाहीर केला.


राज्यातील विविध विभागातील रिक्त पदांचा आढावा घेऊन मुख्यमंत्री म्हणाले की, येत्या दोन वर्षात ७२ हजार पदे भरण्यात येणार आहेत.
त्यातील निम्मी पदे पहिल्या टप्प्यात तर उर्वरित दुसऱ्या टप्प्यात भरली जातील.

• कृषी विभागात 2500,
• पशुसंवर्धन 1047,
• मत्स्यविकास 90,
• ग्रामविकास 11 हजार,
• आरोग्य 10 हजार 568,
• गृह 7111,
• सार्वजनिक बांधकाम 8337,
• जलसंपदा 8227,
• जलसंधारण 2423
• नगरविकास 1500
• अशी एकूण 36 हजार पदे पहिल्या टप्प्यात भरण्यात येणार आहे.


जॉईन टेलिग्राम t.me/eMPSCguidance
इस्ञाईलने काढले भारतीय सैनिकाचे पोस्ट तिकिट
पहिल्या महायुद्धात जर्मनीच्या लढण्याकरिता ब्रिटीशांनी बिकानेर संस्थानातील सैन्याला या मोहिमेची जबाबदारी सोपवली होती.
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Revision

राज्यसेवा पूर्व , संयुक्त पूर्व परिक्षाकरिता चर्चेतील अत्यंत महत्वाचे काही विषय

ग्राम न्यायालय कायदा , भारतातील न्यायाधिकरणे

जॉईन करा
@RajyasevaSTI & @economicsguidance