🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
fdcm questions.pdf
135.9 KB
FDCM ची प्रश्नपत्रिका
Forwarded from Deleted Account
आज रोजी भायखळा प्रकरणातील आरोपीच्या रॅकेट मध्ये समावेश असलेल्या आरोपींवर गुन्हा दाखल करून घेतलं आहे ठाणे येथे यापूर्वी आपण साताऱ्यात दाखल करून घेतलं होतं
राज्य उत्पादक शुल्क 2017 च्या परीक्षेत डम्मी बसून नौकरी मिळवून दिली होती result आलं होतं त्यांच्यावर आयोगाकडून आज भायखळा पोलिसांच्या मदतीने गुन्हा दाखल करून घेतला आहे

1)आनंद नागनाथ कोल्हेवाड , राज्य उत्पादक शुलक निरीक्षक 2017 परीक्षेत पास
2)संदीप विजयकांत भुसारी विक्रीकर अधिकारी डम्मी
3)नारस्पा बिराजदार
१४ वा वित्त आयोग - सहाय्यक अनुदाने
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Science

विज्ञान सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

206. WBC(Leucocytes) पांढऱ्या पेशींची रक्तातील संख्या प्रमाणाबाहेर वाढल्यास खालीलपैकी कोणता रोग होतो?

⚪️ल्युकोपीनिया

⚫️ल्युकोसायटोसिस

🔴ल्युकिमिया

🔵यापैकी एकही नाही (अचुक उत्तर) - कारण ल्युकोसायटोसिस व ल्युकिमिया हे दोन्ही योग्य आहेत)
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Science

विज्ञान सरावप्रश्न

207. Harmone Melatonin secretes by

⚪️a) Adrenal gland

⚫️b) Pineal gland अचूक उत्तर

🔴C) Thyroid gland

🔵D) Pituitary gland
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन - प्रशांत खेडकर

208. भारतातील एकूण निर्यातीत विशेष आर्थिक क्षेत्र(SEZ) चा वाटा सरासरी किती आहे?

⚪️30%अचूक उत्तर

⚫️15%

🔴40%

🔵37.5%
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन - प्रशांत खेडकर

209. 2016 वर्षातील आकडेवारी नुसार भारतातून निर्यातीत प्रथम स्थानी खालीलपैकी कोणता वस्तू गट आहे?

⚪️तेल व खनिज तेल

⚫️रत्न व किमती धातूअचूक उत्तर

🔴विद्युत मशिनरी

🔵कॉम्पुटर व मशिनरी
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

210. ग्राहक किंमत निर्देशांक(CPI) काढण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो?

⚪️Geometric Mean अचूक उत्तर

⚫️ Arithmetic Mean

🔴 Differential Mean

🔵 यापैकी एकही नाही
प्रमुख बंदरे व मालवाहतूक
Rare-earth elements are
 cerium (Ce), 
dysprosium (Dy), 
erbium (Er),
 europium (Eu), 
gadolinium (Gd),
 holmium (Ho),
 lanthanum (La), 
lutetium (Lu),
 neodymium (Nd), 
praseodymium (Pr), 
promethium (Pm), 
samarium (Sm), 
scandium (Sc),
 terbium (Tb),
 thulium (Tm), 
ytterbium (Yb) and 
yttrium (Y).

Total 17

Join t.me/eMPSCguidance
#Rajyaseva_2018
#current_affairs

चालू घडामोडी सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

212. BS-VI (भारत स्टेज VI) प्रणालीतील पहिली गाडी भारतात नुकतीच कोणत्या कंपनीद्वारे लाँच करण्यात आली आहे?

⚪️मर्सिडीज

⚫️ह्युंदाई

🔴टाटा मोटर्स

🔵होंडा मोटर्स
#revision
Page 4 ( चालू घडामोडी नोट्स)
चालू घडामोडी जानेवारी 2018

राज्यसेवा , वनसेवा , संयुक्त पूर्व परिक्षाकरिता उपयुक्त

जॉईन करा
@RajyasevaSTI &
@economicsguidance
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM