Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
वरील प्रश्नाबाबत कोणतीही शंका असल्यास मला संपर्क करा. @khedkar_prashant
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
₹1075 मोफत मिळवा !!!👍👍
👌👌👌👌
Follow These Steps
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
1⃣खालील लिंक वर click करून Phone Pay app install करा
https://phon.pe/ru_suraf2nls
2⃣ नंतर UPI ID सेट करा आणि काही वेळात 75 ₹ तुमच्या account वर जमा होतील.
3⃣नंतर तुमच्या कोणत्याही मित्राला Phone Pay App ने काही पैसे पाठवा,
पाठवल्यानंतर 1000 ₹ तुमच्या अकाउंटला जमा होतील.
(नंतर मित्राला पाठवलेले पैसे परत त्याकडून phone pay war मागवून घ्या)
https://phon.pe/ru_suraf2nls
Offers👍
🤩1000₹ Cashback on first Money Transfer🤩
👌100₹ Cashbak on Mobile Recharge 👌
💰200₹ Cashback on Electricity Bill💰
💰250₹ Cashback on Bustickets💰
🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩
👍👍👍👍👌👌👌👌👌
This link -

Install Tez App आणि ₹1 लाखापर्यंत मोफत बक्षिसे मिळवा !!!
👌👌👌👌
Follow These Steps
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
1⃣खालील लिंक वर click करून Tez App install करा
https://g.co/tez/QJ1Gj
2⃣ नंतर तुमचे करा आणि काही वेळात 51 ₹ तुमच्या account वर जमा होतील.
3⃣ नंतर तुमच्या कोणत्याही मित्राला Tej App ने काही पैसे पाठवा , पाठवल्यानंतर 2 Coupon Reward Box la जमा होतील.
नंतर त्यातील पहिले Coupan लगेच Scratch करा ,काही पैसे (₹10-₹1000) तुम्हाला लगेच भेटतील व तिसरे Coupan तुम्हाला 16 मार्च ला scratch करायचे आहे त्यात 1 लाखापर्यंत बक्षीसे लागतील .
🤩🤩🤩
Tez, a simple and secure payments app by Google. Here’s my code QJ1Gj - just enter it before your first transaction. Once you’ve sent your first payment, you’ll each get ₹51!

ज्यांच्याकडे Tez आहे त्यांनी एकेमेकांना काही रक्कम tez ने पाठवा ,नंतर तुम्हांला अजून 2 Scratch Card भेटतील.👍💰💰💰💰Best Luck
https://g.co/tez/QJ1Gj
https://g.co/tez/QJ1Gj
🔹शी जिनपिंग राहणार चीनच्या आजीवन अध्यक्ष
चीनने 11 मार्च रोजी ऐतिहासिक निर्णय घेतला. दोनदा अध्यक्षपद भूषविलेले शी जिनपिंग यांचा आजीवन अध्यक्षपदी राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
चीनच्या संसदेने राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष पदासाठीचा दोन कार्यकाळांची विशिष्ट मर्यादा हटवली आहे. त्यामुळे सध्याचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा आजीवन राष्ट्राध्यक्षपदी राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
चीनच्या संसदेत राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष या दोन पदांसाठी बंधनकारक असलेली मर्यादा दोन तृतीयांश बहुमताने संपवली आहे. सत्ताधारी 'कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना' (सीपीसी) द्वारे प्रस्तावित सुधारणेस मंजुरी मिळणार हे निश्चितच मानले जात होते. चीन संसदेच्या वार्षिक सत्राच्या आधीच 'सीपीसी' पक्षाने राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्षपदासाठी दोन कार्यकाळांची असलेली सीमा हटवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. दरम्यान, शी जिनपिंग यांचा सध्या दुसरा कार्यकाळ सुरू असून, हा कार्यकाळ 2023 मध्ये संपणार आहे. या झालेल्या बदलानंतर शी जिनपिंग यांचा आजीवन राष्ट्राध्यक्षपदी राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
t.me/eMPSCguidance

🔹संयुक्त राष्ट्रसंघाच्या अल्प विकसित देशांच्या श्रेणीमधून चार देश बाहेर पडण्यास पात्र
भूटान, किरबाती, साओ टोमे व प्रिन्सिपे आणि सोलोमोन बेटे या चार देशांना अल्प विकसित देशांच्या (Least Developed Nation-LDC) श्रेणीमधून बाहेर पडण्यास पात्र असून त्यांना त्यावरील श्रेणीत सामील करण्याची शिफारस 16 मार्च 2018 रोजी संयुक्त राष्ट्रसंघ विकास धोरण समितीकडून (CDP) करण्यात आली आहे.
या चार देशांमध्ये राष्ट्रीय उत्पन्न क्षमता वाढल्याने तसेच आरोग्य व शिक्षण परिस्थितीत सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे. समिती आपल्या शिफारसी UN च्या आर्थिक व सामाजिक परिषदेकडे (ECOSOC) पाठविणार, जे पुढे त्यांचा निर्णय संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेपुढे मांडणार.
सध्या LDC श्रेणीत 47 देश आहेत, ज्यातील 33 देश आफ्रिकेत आहेत, तर 13 देश आशिया-प्रशांत भागात आणि एक लॅटिन अमेरिकेमध्ये आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाकडून 1971 साली LDC श्रेणीची स्थापना झाल्यापासून आतापर्यंत केवळ बोत्सवाना, काबो वर्दे, इक्वेटोरियल गिनी, मालदीव आणि सामोआ हे पाच देश या श्रेणीमधून बाहेर पडलेली आहेत.

Forwarded from Government Job Express
SSC sub inspector advertisement.pdf
780.3 KB
Delhi PSI जाहिरात
@naukriexpress
@naukriexpress
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
राज्यसेवा_पूर्व_विज्ञान_सराव_पेपर.pdf
229.7 KB
राज्यसेवा 2018 व संयुक्त पूर्व परीक्षा 2018 पूर्व परीक्षांकरिता
विज्ञान सराव पेपर
Test - 1 विज्ञान
संकलन - प्रशांत खेडकर @khedkar_prashant
जॉईन करा - @RajyasevaSTI
विज्ञान सराव पेपर
Test - 1 विज्ञान
संकलन - प्रशांत खेडकर @khedkar_prashant
जॉईन करा - @RajyasevaSTI
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
🔴नेहरू रिपोर्ट बनवणाऱ्या समितीमधील सदस्य
1. मोतीलाल नेहरु
2. सुभाषचंद्र बोस
3. तेजबहादूर स्प्रु
4. अली इमाम
5. एम.एस अणे
6. मंगल सिंग
7. शोएब कुरेशी
8. जी आर पटवर्धन
1. मोतीलाल नेहरु
2. सुभाषचंद्र बोस
3. तेजबहादूर स्प्रु
4. अली इमाम
5. एम.एस अणे
6. मंगल सिंग
7. शोएब कुरेशी
8. जी आर पटवर्धन
5_6161195581852090389.pdf
6.3 MB
महाराष्ट्र गट क संयुक्त परीक्षा पद्धत
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
महाराष्ट्र_नकाशे_Atlas_mpscguidance.pdf
22.1 MB
महाराष्ट्र Atlas pdf
जॉईन करा @mpscguidance
जॉईन करा @mpscguidance
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
RK Comp Test paper 2.pdf
480.9 KB
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
RK Comp Test Paper 1.pdf
636.9 KB
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© via @like
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#science
विज्ञान सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant
166. 'लॅक्टोज' या डायसॅकाराईड शर्करेत खालीलपैकी कोणते दोन मोनोसॅकाराईड शर्करा आढळतात?
⚪️ग्लुकोज + ग्लॅक्टोज
⚫️ग्लुकोज + फ्रुक्टोज
🔴ग्लुकोज + ग्लुकोज
🔵ग्लुकोज+ सुक्रोज
#Combined_Prelim_2018
#science
विज्ञान सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant
166. 'लॅक्टोज' या डायसॅकाराईड शर्करेत खालीलपैकी कोणते दोन मोनोसॅकाराईड शर्करा आढळतात?
⚪️ग्लुकोज + ग्लॅक्टोज
⚫️ग्लुकोज + फ्रुक्टोज
🔴ग्लुकोज + ग्लुकोज
🔵ग्लुकोज+ सुक्रोज
Forwarded from Government Job Express
मुंबई मंत्रालय भरती 2018 (मुंबई, ठाणे अंतर्गत)
एकूण पद संख्या : 40 जागा
पद :
1. डाटा एन्ट्री ऑपरेटर : 30 जागा
2. लघुलेखक : 10 जागा
शिक्षण : पदवी + MSCIT, टायपिंग आवश्यक
वय : 21 ते 30 वर्ष
अर्ज करण्याची पद्धत : पोस्टाने अर्ज करावा
पत्ता :
आस्थापना शाखा (कायासन-19), 5 व मजला, दालन क्र.553 (विस्तार), हुतात्मा राजगुरु चौक, मादाम
कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई 400032, दूरध्वनी क्र. 22881897
वरील पदाच्या परिक्षास लागणारी विविध प्रकाशन ची पुस्तके उपलब्ध
उदय बुक सेंटर अंजली टॉकीज समोर खडकेश्वर औरंगाबाद
9762178178
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 मार्च 2018
अधिकृत संकेतस्थळ : https://www.maharashtra.gov.in