🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#polity

राज्यशास्त्र सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

163.खालील विधानांचा विचार करा.

अ. राज्य शासन खासदार अथवा आमदारांना पंचायतराज मध्ये प्रतिनिधित्व देऊ शकते.

ब. महाराष्ट्रात पंचायतराज व्यवस्थेत आमदार आणि खासदार यांना प्रतिनिधित्व नाही.

क.राज्यसभा खासदार तसेच विधानपरिषद आमदार यांचे ज्या मतदारसंघातील मतदारयादीत नाव आहे त्या क्षेत्रातील पंचायतराज मध्ये राज्याने निर्देशित केल्यास प्रतिनिधित्व करू शकतात.


पर्याय
⚪️ अ,ब,क योग्य

⚫️अ, ब योग्य व क अयोग्य

🔴फक्त ब योग्य

🔵फक्त अ योग्य
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#polity

राज्यशास्त्र सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

164. केंद्रशासित प्रदेशांसाठी पंचायतराजची तरतूद कोणत्या कलमात केलेली केलेली आहे?

⚪️कलम 243 (J)

⚫️कलम 239 (A)

🔴कलम 243 (M)

🔵कलम 243 (L)
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#polity

राज्यशास्त्र सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

165. छावणी(कटक) मंडळाच्या व्यवस्थेबाबत तरतुदी व शिफारसी सुचवण्यासाठी भारत सरकारने 1953 साली कोणती समिती नेमली होती?

⚪️स. का . पाटील समिती

⚫️यशवंतराव चव्हाण समिती

🔴सी डी देशमुख समिती

🔵ब्रिगेडियर किरण कुमार समिती
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#polity

राज्यशास्त्र सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

161. भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रारूपाचे जनक खालीलपैकी कोणास मानले जाते?

⚪️मानवेन्द्रनाथ रॉय

⚫️बलवंतराय मेहता

🔴फुलसिंह ठाकूर

🔵डी पी मिश्रा अचुक उत्तर
(स्पष्टीकरण - 1935 च्या कायद्याने प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली होती , तेव्हा डी पी मिश्रा मध्य प्रांताचे पंचायतराज मंत्री होते व त्यांनी स्थानिक स्वराज्य प्रारूप निश्चित केले होते.
त्यामुळे त्यांना स्थानिक स्वराज्य संस्था प्रारूपाचे जनक म्हंटले जाते)
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#polity

राज्यशास्त्र सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

162. 'जानपाडा योजना' नावाने ओळखली जाणारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासन विषयक योजना खालीलपैकी कोणत्या विभागाशी संबंधित आहे?

⚪️कोकण

⚫️खान्देश

🔴वऱ्हाड अचूक उत्तर

🔵मराठवाडा
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#polity

राज्यशास्त्र सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

163.खालील विधानांचा विचार करा.

अ. राज्य शासन खासदार अथवा आमदारांना पंचायतराज मध्ये प्रतिनिधित्व देऊ शकते.

ब. महाराष्ट्रात पंचायतराज व्यवस्थेत आमदार आणि खासदार यांना प्रतिनिधित्व नाही.

क.राज्यसभा खासदार तसेच विधानपरिषद आमदार यांचे ज्या मतदारसंघातील मतदारयादीत नाव आहे त्या क्षेत्रातील पंचायतराज मध्ये राज्याने निर्देशित केल्यास प्रतिनिधित्व करू शकतात.


पर्याय
⚪️ अ,ब,क योग्यअचूक उत्तर

⚫️अ, ब योग्य व क अयोग्य

🔴फक्त ब योग्य

🔵फक्त अ योग्य
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#polity

राज्यशास्त्र सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

164. केंद्रशासित प्रदेशांसाठी पंचायतराजची तरतूद कोणत्या कलमात केलेली केलेली आहे?

⚪️कलम 243 (J)

⚫️कलम 239 (A)

🔴कलम 243 (M)

🔵कलम 243 (L)अचूक उत्तर
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#polity

राज्यशास्त्र सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

165. छावणी(कटक) मंडळाच्या व्यवस्थेबाबत तरतुदी व शिफारसी सुचवण्यासाठी भारत सरकारने 1953 साली कोणती समिती नेमली होती?

⚪️स. का . पाटील समिती अचूक उत्तर

⚫️यशवंतराव चव्हाण समिती

🔴सी डी देशमुख समिती

🔵ब्रिगेडियर किरण कुमार समिती
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
वरील प्रश्नाबाबत कोणतीही शंका असल्यास मला संपर्क करा. @khedkar_prashant
₹1075 मोफत मिळवा !!!👍👍
👌👌👌👌
Follow These Steps
👇👇👇👇👇👇👇👇👇👇

1⃣खालील लिंक वर click करून Phone Pay app install करा

https://phon.pe/ru_suraf2nls

2⃣ नंतर UPI ID सेट करा आणि काही वेळात 75 ₹ तुमच्या account वर जमा होतील.

3⃣नंतर तुमच्या कोणत्याही मित्राला Phone Pay App ने काही पैसे पाठवा,
पाठवल्यानंतर 1000 ₹ तुमच्या अकाउंटला जमा होतील.
(नंतर मित्राला पाठवलेले पैसे परत त्याकडून phone pay war मागवून घ्या)
https://phon.pe/ru_suraf2nls

Offers👍

🤩1000₹ Cashback on first Money Transfer🤩

👌100₹ Cashbak on Mobile Recharge 👌

💰200₹ Cashback on Electricity Bill💰

💰250₹ Cashback on Bustickets💰

🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩

👍👍👍👍👌👌👌👌👌
This link -
https://phon.pe/ru_suraf2nls
Install Tez App आणि ₹1 लाखापर्यंत मोफत बक्षिसे मिळवा !!!
👌👌👌👌
Follow These Steps
👇👇👇👇👇👇👇👇👇👇

1⃣खालील लिंक वर click करून Tez App install करा

https://g.co/tez/QJ1Gj

2⃣ नंतर तुमचे करा आणि काही वेळात 51 ₹ तुमच्या account वर जमा होतील.

3⃣ नंतर तुमच्या कोणत्याही मित्राला Tej App ने काही पैसे पाठवा , पाठवल्यानंतर 2 Coupon Reward Box la जमा होतील.
नंतर त्यातील पहिले Coupan लगेच Scratch करा ,काही पैसे (₹10-₹1000) तुम्हाला लगेच भेटतील व तिसरे Coupan तुम्हाला 16 मार्च ला scratch करायचे आहे त्यात 1 लाखापर्यंत बक्षीसे लागतील .
🤩🤩🤩
Tez, a simple and secure payments app by Google. Here’s my code QJ1Gj - just enter it before your first transaction. Once you’ve sent your first payment, you’ll each get ₹51!
https://g.co/tez/QJ1Gj
ज्यांच्याकडे Tez आहे त्यांनी एकेमेकांना काही रक्कम tez ने पाठवा ,नंतर तुम्हांला अजून 2 Scratch Card भेटतील.👍💰💰💰💰Best Luck
https://g.co/tez/QJ1Gj
🔹शी जिनपिंग राहणार चीनच्या आजीवन अध्यक्ष

चीनने 11 मार्च रोजी ऐतिहासिक निर्णय घेतला. दोनदा अध्यक्षपद भूषविलेले शी जिनपिंग यांचा आजीवन अध्यक्षपदी राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
 
चीनच्या संसदेने राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष पदासाठीचा दोन कार्यकाळांची विशिष्ट मर्यादा हटवली आहे. त्यामुळे सध्याचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा आजीवन राष्ट्राध्यक्षपदी राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
 
चीनच्या संसदेत राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष या दोन पदांसाठी बंधनकारक असलेली मर्यादा दोन तृतीयांश बहुमताने संपवली आहे. सत्ताधारी 'कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना' (सीपीसी) द्वारे प्रस्तावित सुधारणेस मंजुरी मिळणार हे निश्चितच मानले जात होते. चीन संसदेच्या वार्षिक सत्राच्या आधीच 'सीपीसी' पक्षाने राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्षपदासाठी दोन कार्यकाळांची असलेली सीमा हटवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. दरम्यान, शी जिनपिंग यांचा सध्या दुसरा कार्यकाळ सुरू असून, हा कार्यकाळ 2023 मध्ये संपणार आहे. या झालेल्या बदलानंतर शी जिनपिंग यांचा आजीवन राष्ट्राध्यक्षपदी राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
t.me/eMPSCguidance
🔹संयुक्त राष्ट्रसंघाच्या अल्प विकसित देशांच्या श्रेणीमधून चार देश बाहेर पडण्यास पात्र

भूटान, किरबाती, साओ टोमे व प्रिन्सिपे आणि सोलोमोन बेटे या चार देशांना अल्प विकसित देशांच्या (Least Developed Nation-LDC) श्रेणीमधून बाहेर पडण्यास पात्र असून त्यांना त्यावरील श्रेणीत सामील करण्याची शिफारस 16 मार्च 2018 रोजी संयुक्त राष्ट्रसंघ विकास धोरण समितीकडून (CDP) करण्यात आली आहे.

या चार देशांमध्ये राष्ट्रीय उत्पन्न क्षमता वाढल्याने तसेच आरोग्य व शिक्षण परिस्थितीत सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे. समिती आपल्या शिफारसी UN च्या आर्थिक व सामाजिक परिषदेकडे (ECOSOC) पाठविणार, जे पुढे त्यांचा निर्णय संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेपुढे मांडणार.

सध्या LDC श्रेणीत 47 देश आहेत, ज्यातील 33 देश आफ्रिकेत आहेत, तर 13 देश आशिया-प्रशांत भागात आणि एक लॅटिन अमेरिकेमध्ये आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाकडून 1971 साली LDC श्रेणीची स्थापना झाल्यापासून आतापर्यंत केवळ बोत्सवाना, काबो वर्दे, इक्वेटोरियल गिनी, मालदीव आणि सामोआ हे पाच देश या श्रेणीमधून बाहेर पडलेली आहेत.
t.me/eMPSCguidance
सारखे जिल्हे असणारे भारतातील राज्ये व केंद्रशासित प्रदेश
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
राज्यसेवा_पूर्व_विज्ञान_सराव_पेपर.pdf
229.7 KB
राज्यसेवा 2018 व संयुक्त पूर्व परीक्षा 2018 पूर्व परीक्षांकरिता
विज्ञान सराव पेपर

Test - 1 विज्ञान
संकलन - प्रशांत खेडकर @khedkar_prashant

जॉईन करा - @RajyasevaSTI