Studykatta:
२०१७ मधील महत्वाच्या घटना:-
----------------------------------------
जानेवारी:-
* अॅपलच्या आयफोनला दहा वर्ष पूर्ण
* अमेरिकेचे ४५ वे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प कार्यभार स्वीकारणार
* स्टीफन हॅाकिंग्ज यांना ७५ वर्ष पूर्ण
* तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.जी आरयांची जन्मशताब्दी
* तिसऱ्याअंग्लो-मराठा युद्धास २०० वर्ष पूर्ण
फेब्रुवारी:-
* इतिहासात प्रथमच महिलांसाठी जागतिक हिजाब दिन
* अमेरिकन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
* रशियातील बोल्शेविक क्रांतीला शंभर वर्ष
* डॉली मेंढीला २० वर्ष
मार्च:-
* दुबई विश्वचषक हीजगातील सर्वात महागडी अश्वशर्यत
* लॅास एंजलिस येथे विश्वचषक बेसबॉल स्पर्धेला प्रारंभ
* न्यूयार्क टाईम्समध्ये पहिले ओपेड प्रसिद्ध होण्यास १०० वर्ष पूर्ण
एप्रिल:-
* पहिल्या महायुद्धातील अमेरिकेच्या सहभागाची १०० वर्ष पूर्ण
* जगातील सर्वात मोठी धर्मातील सुट्टी – जगातील वसुंदरा दिन
* अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात पहिली महिला प्रतिनिधी निवडून जाण्यास १०० वर्ष पूर्ण
* महात्मा गांधी यांच्या भारतातील पहिल्या सत्याग्रहास (चंपारन्य) १०० वर्ष
मे:-
* पुलित्झर पुरस्काराचा शतक महोत्सव
* जगातील पहिल्या मनोरुग्णालयाच्या स्थापनेस 200वर्ष
जून:-
* जगातप्रथमच हवाई हल्ला,जर्मनीच्या लंडनवरील विमान हल्यास १०० वर्ष
* संपूर्ण युरोपात मोबाईल सेवा रोमिंगमुक्त होणार
जुलै:-
* जर्मनीमध्ये जी २० परीषदेस प्रारंभ
* कॅनडाच्या स्थापनेस दीडशे वर्ष पूर्ण होणार
* जे.एडगर हूवर या एफबीआयच्या पहिल्या संचालकाच्या नेमणुकीस १०० वर्ष
ऑगस्ट:-
* युवराज्ञी डायना यांच्या मृत्यूस २० वर्ष पूर्ण
* चीनमध्ये सन येत सेन यांच्या लष्करप्रमुख म्हणून निवड होण्याची शंभरी
सप्टेंबर:-
*युवराज चार्ल्स हेड सर्वाधिक काळ प्रिन्स ऑफ वेल्सपदी राहणारे व्यक्ती मत्व
* आरोग्यविषयक पाचवी जागतिक कॉंग्रेस परिषद ऑस्ट्रेलियात भरणार
आक्टोंबर :-
*चे गव्हेरा यांच्या मृत्यूस ५० वर्ष पूर्ण
* प्रोटेस्त पंथाचा उद्गाता मार्टिन ल्युथर किंग यांना ५०० वर्ष पूर्ण
* इराणच्या शहा रझा पेहलवी यांच्या क्रांतीची पन्नाशी
नोव्हेंबर:-
*भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जन्मशताब्दी
*२९ वी ओपेक परिषद व्हीएतनाम मध्ये
डिसेंबर :-
*रामानंद सागर यांची जन्मशताब्दी
* फिनलंड देशाच्या स्वतंत्र्यास १०० वर्ष पूर्ण
* जगातील पहिल्या हृद्य प्रत्यारोपणास ५० वर्ष पूर्ण
-------------------------------------------------------------------------------
* अधिक माहितीसाठी चालू घडामोडी साठी telegram वर Join करा आमचे चॅनेल @mpscguidance

Allocation of seats in the Council of States
Rajyasabha Seats
1. Andhra Pradesh - 11
2. Assam- 7
3. Bihar- 16
4. Jharkhand - 6
5. Goa - 1
6. Gujarat - 11
7. Haryana - 5
8. Kerala - 9
9. Madhya Pradesh - 11
10. Chhattisgarh - 5
11. Tamil Nadu - 18
12. Maharashtra - 19
13. Karnataka - 12
14. Odisha - 10
15. Punjab - 7
16. Rajasthan - 10
17. Uttar Pradesh - 31
18. Uttarakhand - 3
19. West Bengal - 16
20. Jammu and Kashmir - 4
21. Nagaland - 1
22. Himachal Pradesh - 3
23. Manipur - 1
24. Tripura - 1
25. Meghalaya - 1
26. Sikkim - 1
27. Mizoram - 1
28. Arunachal Pradesh - 1
29. Delhi - 3
30. Puducherry - 1
31.Telangana-7
Rajyasabha Seats
1. Andhra Pradesh - 11
2. Assam- 7
3. Bihar- 16
4. Jharkhand - 6
5. Goa - 1
6. Gujarat - 11
7. Haryana - 5
8. Kerala - 9
9. Madhya Pradesh - 11
10. Chhattisgarh - 5
11. Tamil Nadu - 18
12. Maharashtra - 19
13. Karnataka - 12
14. Odisha - 10
15. Punjab - 7
16. Rajasthan - 10
17. Uttar Pradesh - 31
18. Uttarakhand - 3
19. West Bengal - 16
20. Jammu and Kashmir - 4
21. Nagaland - 1
22. Himachal Pradesh - 3
23. Manipur - 1
24. Tripura - 1
25. Meghalaya - 1
26. Sikkim - 1
27. Mizoram - 1
28. Arunachal Pradesh - 1
29. Delhi - 3
30. Puducherry - 1
31.Telangana-7
♦️ नेहरू रिपोर्ट बनवणार्या समितीतील सदस्य
1. मोतीलाल नेहरू
2. अली इमाम
3. एम. एस. अणे
4. मंगल सिंग
5. शोएब कुरैशी
6. जी. आर. प्रधान
7. सुभाषचंद्र बोस
8. तेजबहादूर सप्रू
चँनल लिंक
@mpscguidance
1. मोतीलाल नेहरू
2. अली इमाम
3. एम. एस. अणे
4. मंगल सिंग
5. शोएब कुरैशी
6. जी. आर. प्रधान
7. सुभाषचंद्र बोस
8. तेजबहादूर सप्रू
चँनल लिंक
@mpscguidance
HDR 2015
• विषय: Rethinking work for human dev.
• भारत – 130th/188 (2014 – 135th)
• HDI – 0.609 (0.023 ने वाढ)
• सरासरी आयुर्मान- 68 वर्ष
• दरडोई उत्पन्न – 5,497$
• अपेक्षित शिक्षणाची वर्षे- 11.7 (2011 पासून स्थिर)
• शालेय शिक्षणातील सरासरी वर्षे – 5.4 (2010 पासून स्थिर)
• Top3 : 1stनॉर्वे. 2nd ऑस्ट्रेलिया, 3rdस्वित्झर्लंड.
• भारताचे शेजारी: श्रीलंका(73), चीन(90), भूतान(132), बांग्ला(142), नेपाळ(145), पाक(147), अफगाणिस्तान(171)
• BRICS = RBCSI

👉 लॉर्ड विलिंग्डन (१९३१-१९३६)
👉 व्हाइसरॉय नियुक्तीपूर्वी विलिंग्डन मुंबई-मद्रास प्रांताचा गव्हर्नर होता. दुसरी गोलमेज परिषद लंडन येथे विलिंग्डनच्या काळात झाली. १६ ऑगस्ट, १९३२ रोजी ब्रिटिश पंतप्रधान रॅम्से मॅक्डोनाल्डने श्वेतपत्रिका घोषित केली. तिलाच जातीय निवाडा म्हणतात. गांधीजींचे उपोषण व येवरडा तुरुंगात २४ सप्टेंबर, १९३२ रोजी महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे करार झाला. सविनय कायदेभंग चळवळीच्या दुसऱ्या टप्प्यास तोंड द्यावे लागले. भारत सरकार अधिनियम, १९३५चा कायदा पास झाला. विलिंग्डन त्याच्या दडपशाहीच्या कृत्यांमुळे भारतीयांचा नावडता राहिला.
अशाच उपयुक्त माहीती साठी जाँईन करा आमचे टेलिग्राम चँनेल @mpscguidance

👉तिन्ही गोलमेज परिषद मध्ये उपस्थित काही सदस्य:
डॉ आंबेडकर,
एम आर जयकर ,
तेजबहादूर सप्रू ,
हेन्री गिडने,
ना म जोशी
MPSCguidance
https://telegram.me/mpscguidance
डॉ आंबेडकर,
एम आर जयकर ,
तेजबहादूर सप्रू ,
हेन्री गिडने,
ना म जोशी
MPSCguidance
https://telegram.me/mpscguidance
Telegram
MPSC Guidance
🏆स्पर्धा परीक्षा बद्दल सर्वकाही🏆
🌀 चालु घडामोडी✔
🔥 ट्रिक्स विषयानुरूप✔
🌀 टेस्ट सिरीज, स्टडी मटेरियल , pdf ✔
🔥 पुरस्कार विषयक ✔
🌀 परीक्षेचे Reminder ✔
🌀 चालु घडामोडी✔
🔥 ट्रिक्स विषयानुरूप✔
🌀 टेस्ट सिरीज, स्टडी मटेरियल , pdf ✔
🔥 पुरस्कार विषयक ✔
🌀 परीक्षेचे Reminder ✔