🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#polity

राज्यघटना सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

155. अ. राष्ट्रपतीस स्वविवेकाने करावयाच्या कामाचा संविधानात उल्लेख नाही.

ब. राज्यपालांनी स्वविवेकाने करावयाच्या कामाचा उल्लेख कलम 163 मध्ये केलेला आहे.

वरील विधानांचा विचार करा.

पर्याय
⚪️अ योग्य , ब अयोग्य
⚫️ब योग्य , अ अयोग्य
🔴अ,ब दोन्ही अयोग्य
🔵अ,ब दोन्ही योग्य
₹1075 मोफत मिळवा !!!👍👍
👌👌👌👌
Follow These Steps
👇👇👇👇👇👇👇👇👇👇

1⃣खालील लिंक वर click करून Phone Pay app install करा

https://phon.pe/ru_suraf2nls

2⃣ नंतर UPI ID सेट करा आणि काही वेळात 75 ₹ तुमच्या account वर जमा होतील.

3⃣नंतर तुमच्या कोणत्याही मित्राला Phone Pay App ने काही पैसे पाठवा,
पाठवल्यानंतर 1000 ₹ तुमच्या अकाउंटला जमा होतील.
(नंतर मित्राला पाठवलेले पैसे परत त्याकडून phone pay war मागवून घ्या)
https://phon.pe/ru_suraf2nls

Offers👍

🤩1000₹ Cashback on first Money Transfer🤩

👌100₹ Cashbak on Mobile Recharge 👌

💰200₹ Cashback on Electricity Bill💰

💰250₹ Cashback on Bustickets💰

🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩

👍👍👍👍👌👌👌👌👌
This link -
https://phon.pe/ru_suraf2nls
Install Tez App आणि ₹1 लाखापर्यंत मोफत बक्षिसे मिळवा !!!
👌👌👌👌
Follow These Steps
👇👇👇👇👇👇👇👇👇👇

1⃣खालील लिंक वर click करून Tez App install करा

https://g.co/tez/QJ1Gj

2⃣ नंतर तुमचे करा आणि काही वेळात 51 ₹ तुमच्या account वर जमा होतील.

3⃣ नंतर तुमच्या कोणत्याही मित्राला Tej App ने काही पैसे पाठवा , पाठवल्यानंतर 2 Coupon Reward Box la जमा होतील.
नंतर त्यातील पहिले Coupan लगेच Scratch करा ,काही पैसे (₹10-₹1000) तुम्हाला लगेच भेटतील व तिसरे Coupan तुम्हाला 16 मार्च ला scratch करायचे आहे त्यात 1 लाखापर्यंत बक्षीसे लागतील .
🤩🤩🤩
Tez, a simple and secure payments app by Google. Here’s my code QJ1Gj - just enter it before your first transaction. Once you’ve sent your first payment, you’ll each get ₹51!
https://g.co/tez/QJ1Gj
ज्यांच्याकडे Tez आहे त्यांनी एकेमेकांना काही रक्कम tez ने पाठवा ,नंतर तुम्हांला अजून 2 Scratch Card भेटतील.👍💰💰💰💰Best Luck
https://g.co/tez/QJ1Gj
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
वनसेवेची 551 पदे रिक्त व जाहिरात फक्त 26 जागांची
मराठेशाही चे आधारस्तंभ सुभेदार मल्हारराव होळकर जयंतीनिमित्त अभिवादन 💐
परिस्थिती कितीही अवघड असली ,तरीही असं काहीतरी करण्यासारखं असतं ज्याद्वारे तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता.फक्त तुम्ही हार नाही मानायला पाहिजे.
#stephan
#Dheerajchavan
#quotes
Ch-Answers to Candidates 1503.pdf
104.7 KB
आपल्या मागन्यासंबंधी आयोगाचे स्पष्टीकरण
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#polity

राज्यघटना सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

157. खालील विधानांचा विचार करा.

अ. केंद्रातील कॅबिनेट सचिवाच्या तुलनेत राज्यातील मुख्य सचिवाचे अधिकार आणि कार्य विस्तृत आहे.

ब. राज्याचा मुख्य सचिव हा राज्याच्या सचिवालयाचा प्रशासकीय प्रमुख असतो.

क. कॅबिनेट सचिव हा केंद्रीय सचिवालयाचा प्रमुख असतो.

पर्याय
⚪️अ,ब,क योग्य

⚫️अ योग्य , ब व क अयोग्य

🔴अ,ब योग्य , क अयोग्य

🔵ब,क योग्य , अ अयोग्य
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#science

विज्ञान सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

158. 1 फॅरेड = ____ कुलोम

⚪️15700

⚫️96500

🔴157000

🔵965000
राज्यसेवा पूर्व 2018 , संयुक्त पूर्व , कृषी सेवा , वनसेवा या परीक्षांच्या दृष्टीने सरावप्रश्न उपलब्ध करून देत आहे. त्याबद्दल आपले काय मत आहे.
anonymous poll

1. सराव प्रश्नांचा खूप उपयोग होत आहे. – 473
👍👍👍👍👍👍👍 93%

2. प्रश्नांचा थोडाफार उपयोग होत आहे. – 20
▫️ 4%

3. प्रश्न उपयोगी ठरत नाहीये – 16
▫️ 3%

👥 509 people voted so far.
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#polity

राज्यघटना सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

159. केंद्रशासित प्रदेशासाठी संसद कायदा करून उच्च न्यायालय स्थापन करू शकते.
ही तरतूद संविधानाच्या कितव्या कलमात आहे?

⚪️कलम 228

⚫️कलम 241

🔴कलम 232

🔵कलम 239 AA
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
आज दिवसभर देण्यात आलेले प्रश्न क्रमांक 152 ते 160 यांची उत्तरे👇👇👇👇
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#polity

राज्यघटना सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

152. राज्यांची सीमा बदलणे , नाव बदलणे व नवीन राज्य निर्माण करणे अशा घटनांबाबत खाली दिलेल्या विधानांपैकी कोणती विधान/ने योग्य आहेत ते ओळखा.

अ. राष्ट्रपती पुर्वसंमतीशिवाय विधेयक मांडता येणार नाही.

ब. राष्ट्रपती विधेयकाबाबत राज्यांना पूर्वसूचना देईल जे या विधेयकामुळे बाधित होणार आहेत.

क. संबंधित राज्यांच्या विधिमंडळाचा निर्णय हा अंतिम व बंधनकारक असेल. राज्याच्या निर्णयाची पायमल्ली करता येणार नाही.

पर्याय
⚪️अ, ब ,क

⚫️ब,क

🔴अ,ब अचूक उत्तर
(स्पष्टीकरण - संबंधित राज्यांचा निर्णय राष्ट्रपती अथवा संसद यांच्यावर बंधनकारक नसतो)

🔵अ, क
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#polity

संकलन - @khedkar_prashant

153. "मुख्यमंत्र्यासहित राज्यात मंत्र्यांची संख्या विधानसभेच्या सदस्य संख्येच्या 15% पेक्षा जास्त नसावी तसेच 12 पेक्षा कमी नसावी." ही तरतूद राज्यघटनेतील कितव्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आलेली आहे?

⚪️91 वीअचूक उत्तर

⚫️92 वी

🔴93 वी

🔵96 वी
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#polity

राज्यघटना सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

154. विधिमंडळ सदस्यांच्या अपात्रतेविषयी निर्णय घेण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे?

⚪️विधिमंडळ सभागृहाचे अध्यक्ष/सभापती(निवडणूक आयोग सल्ल्याने)
(महत्वाचे - पक्षांतर बंदीबाबत निर्णय देतात)

⚫️राज्यपाल(निवडणूक आयोग सल्ल्याने)अचूक उत्तर

🔴निवडणुक आयोग

🔵उच्च न्यायालय
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#polity

राज्यघटना सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

155. अ. राष्ट्रपतीस स्वविवेकाने करावयाच्या कामाचा संविधानात उल्लेख नाही.

ब. राज्यपालांनी स्वविवेकाने करावयाच्या कामाचा उल्लेख कलम 163 मध्ये केलेला आहे.

वरील विधानांचा विचार करा.

पर्याय
⚪️अ योग्य , ब अयोग्य
⚫️ब योग्य , अ अयोग्य
🔴अ,ब दोन्ही अयोग्य
🔵अ,ब दोन्ही योग्य अचूक उत्तर
स्पष्टीकरण दोन्ही विधाने योग्य आहेत.
राष्ट्रपतींच्या स्वविवेकाने करावयाच्या कामाबाबत संविधानातील कलमात स्पष्ट तरतूद नाही.)
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#polity

राज्यघटना सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

156. कलम 371 - G नुसार विशेष दर्जा प्राप्त राज्य खालीलपैकी कोणते आहे?
⚪️सिक्कीम

⚫️मिझोराम अचूक उत्तर

🔴अरुणाचल प्रदेश

🔵गोवा