🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
ज्यांच्याकडे Tez आहे त्यांनी एकेमेकांना काही रक्कम tez ने पाठवा ,नंतर तुम्हांला अजून 2 Scratch Card भेटतील.👍💰💰💰💰Best Luck
https://g.co/tez/QJ1Gj
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#polity

🔴1935 चा भारत सरकार कायदा

- केंद्र सूची - 59 विषय
राज्य सूची - 54 विषय
समवर्ती सूची - 36 विषय

शेषाधिकार - गव्हर्नर जनरल
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#polity
चॅनल लिंक - @RajyasevaSTI
राज्यघटना सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

150. "इतरत्र भटकंती करणारे गरीब , ज्यांच्याकडे रोजगार नाही , मजुरी उपलब्ध होण्याचे साधन नाही अशी आत्यंतिक दारिद्र्य रेषेखालील जनता संविधान अथवा कायदाप्रणालीचा आदर करू शकत नाही." हे प्रसिद्ध विधान कोणत्या भारतीय नेत्याचे आहे?

⚪️डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

⚫️पट्टाभी सितारामय्या

🔴महात्मा गांधी

🔵जयप्रकाश नारायण
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#polity
चॅनल लिंक - @RajyasevaSTI

राज्यघटना सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

151. भारतात राजकीय समानता प्रस्थापित करण्यासाठीची तरतूद राज्यघटनेत कोणत्या कलमात केली आहे?

⚪️कलम 14

⚫️कलम 326

🔴कलम 352

🔵कलम 124
🔘हायकोर्टाची MPSC प्रक्रियेवरील स्थगिती MAT कडूनही कायम

🔺या संदर्भात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका निकाली काढताना हे प्रकरण मॅटकडे नेण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले होते. हायकोर्टाच्या एका आदेशाप्रमाणे केवळ RTO शी संबंधित निकाल जारी करण्याची मुभा मॅटकडून देण्यात आली.

◾️ MPSC प्रक्रियेवर मुंबई उच्च न्यायालयाने लावलेली स्थगिती शुक्रवारी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणानेही (मॅट) कायम ठेवली. मात्र हायकोर्टाच्या एका आदेशाप्रमाणे केवळ RTO शी संबंधित निकाल जारी करण्याची मुभा मॅटकडून देण्यात आली. या संदर्भात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका निकाली काढताना हे प्रकरण मॅटकडे नेण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले होते.

MPSC च्या समांतर आरक्षणासंदर्भात ही याचिका अजय मुंडे यांनी दाखल केली होती. या सुनावणी दरम्यान राज्य सरकारतर्फे युक्तीवाद करताना सर्व्हिस मॅटर्स ही मॅटकडे वर्ग केली जातात, त्याची जनहित याचिका केली जाऊ शकत नाही, असा युक्तीवाद करण्यात आला. यापूर्वीच काही प्रकरणांची मॅटसमोर सुनावणी सुरु असल्याचं राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आलं.

न्यायमूर्ती शंतनू केमकर आणि न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी झाली.

सर्व्हिस मॅटर्स संदर्भात कोणाला काही आक्षेप असल्यास त्यांना मॅटकडे जाण्याचा पर्याय आहे, असं म्हणत राज्य सरकारने याचिका निकाली काढण्यात यावी, अशी मागणी हायकोर्टाकडे केली. त्यावर ज्यांच्या प्रकरणांची सुनावणी मॅटकडे सुरु आहे त्यांच्या प्रकरणांवर दोन आठवड्यात मॅटने निर्णय घ्यावा, असा आदेश कोर्टाने दिला. तसंच ज्यांना नव्याने आपली तक्रार करायची आहे त्यांनी 6 मार्चपर्यंत तक्रार करावी आणि या प्रकरणांचा निकाल मॅटने चार आठवड्यात लावावा, असा हायकोर्टाने आदेश दिला.
आरक्षित कोट्यातील उमेदवारांना खुल्या वर्गातून अर्ज दाखल केल्याच्या कारणावरून अपात्र ठरवलं जात असल्याचा आरोप करत अजय मुंडे यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. मागसवर्गीय कोट्यातल्या विद्यार्थ्याने गुणवत्तेच्या आधारावर महिला खुला वर्ग अथवा खुला वर्ग स्पोर्ट्स कोट्यातून अर्ज दाखल केला असेल तर त्याला प्रवेश प्रक्रियेच्या एखाद्या टप्प्यावर खुल्या वर्गातून अर्ज केल्याच्या कारणावरून अपात्र ठरवलं जातं, ही बाब या याचिकेतून हायकोर्टाच्या निर्दशनास आणून देण्यात आली होती.

तुमच्या मित्रांन बरोबर शेअर करा....
T.me/eMPSCguidance
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#science

विज्ञान सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

145. 'मेटाथेरिया' या सस्तन प्राण्यांच्या उपवर्गात खालीलपैकी कोणत्या प्राण्याचा समावेश होतो?

⚪️देवमासा

⚫️इकिडना

🔴प्लॅटिपस

🔵कांगारू अचूक उत्तर
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#science

विज्ञान सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

146. ब्लु- बेबी सिन्ड्रोम हा विकार पेयजलात कोणते मूलद्रव्य वाढल्यामुळे होतो?

⚪️नायट्रोजन अचूक उत्तर

⚫️कॅल्शिअम क्षार

🔴पोटॅशिअम क्षार

🔵आयोडीन व कॅल्शिअम क्षार मिश्रण
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#science

विज्ञान सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

147. 'हॉर्न सिल्व्हर' म्हणून कोणते संयुग ओळखले जाते?

⚪️सिल्व्हर क्लोराईडअचूक उत्तर

⚫️सिल्व्हर ब्रोमाईड

🔴सिल्व्हर नायट्रेट

🔵पोटॅशिअम सल्फेट
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#polity
चॅनल लिंक - @RajyasevaSTI

राज्यघटना सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

148. 1919 च्या मोंटेग्यू-चेम्सफोर्ड कायद्यान्वये खालीलपैकी कोणत्या घटकांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले होते?

अ. शीख ब. ख्रिश्चन क. दलित
ड. महिला
इ. अँग्लो इंडियन
फ. युरोपियन
ग. पारशी

पर्याय
⚪️1. अ,ब,क,फ
⚫️2. अ,ब,इ,फअचूक उत्तर
🔴3. क,ड,फ,ग
🔵4. अ,ब,ड,फ
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#polity
चॅनल लिंक - @RajyasevaSTI

राज्यघटना सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

149. अ. 1919 च्या कायद्यान्वये स्थापन करण्यात आलेल्या राज्यपरिषद (राज्यसभा) या सदनाचा कार्यकाल 5 वर्ष ठेवण्यात आला.

ब. राज्यपरिषदेत केवळ पुरुष सदस्य असत.

क. केंद्रीय विधिमंडळ(लोकसभा) कार्यकाल 3 वर्ष इतका निश्चित केला होता.

ड. लोकसभेत(विधिमंडळात) केवळ पुरुष सदस्यांना परवानगी होती.

पर्याय
⚪️ब,क,ड
⚫️अ,ब,ड
🔴अ,ब,कअचूक उत्तर
🔵अ,क,ड
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#polity
चॅनल लिंक - @RajyasevaSTI
राज्यघटना सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

150. "इतरत्र भटकंती करणारे गरीब , ज्यांच्याकडे रोजगार नाही , मजुरी उपलब्ध होण्याचे साधन नाही अशी आत्यंतिक दारिद्र्य रेषेखालील जनता संविधान अथवा कायदाप्रणालीचा आदर करू शकत नाही." हे प्रसिद्ध विधान कोणत्या भारतीय नेत्याचे आहे?

⚪️डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन अचूक उत्तर

⚫️पट्टाभी सितारामय्या

🔴महात्मा गांधी

🔵जयप्रकाश नारायण
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#polity
चॅनल लिंक - @RajyasevaSTI

राज्यघटना सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

151. भारतात राजकीय समानता प्रस्थापित करण्यासाठीची तरतूद राज्यघटनेत कोणत्या कलमात केली आहे?

⚪️कलम 14

⚫️कलम 326अचूक उत्तर

🔴कलम 352

🔵कलम 124
जगातील पहिल्या टेस्ट मॅच ला झाले 141 वर्षे. England vs Australia
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#polity

राज्यघटना सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

152. राज्यांची सीमा बदलणे , नाव बदलणे व नवीन राज्य निर्माण करणे अशा घटनांबाबत खाली दिलेल्या विधानांपैकी कोणती विधान/ने योग्य आहेत ते ओळखा.

अ. राष्ट्रपती पुर्वसंमतीशिवाय विधेयक मांडता येणार नाही.

ब. राष्ट्रपती विधेयकाबाबत राज्यांना पूर्वसूचना देईल जे या विधेयकामुळे बाधित होणार आहेत.

क. संबंधित राज्यांच्या विधिमंडळाचा निर्णय हा अंतिम व बंधनकारक असेल. राज्याच्या निर्णयाची पायमल्ली करता येणार नाही.

पर्याय
⚪️अ, ब ,क

⚫️ब,क

🔴अ,ब

🔵अ, क
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#polity

संकलन - @khedkar_prashant

153. "मुख्यमंत्र्यासहित राज्यात मंत्र्यांची संख्या विधानसभेच्या सदस्य संख्येच्या 15% पेक्षा जास्त नसावी तसेच 12 पेक्षा कमी नसावी." ही तरतूद राज्यघटनेतील कितव्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आलेली आहे?

⚪️91 वी

⚫️92 वी

🔴93 वी

🔵96 वी
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#polity

राज्यघटना सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

154. विधिमंडळ सदस्यांच्या अपात्रतेविषयी निर्णय घेण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे?

⚪️विधिमंडळ सभागृहाचे अध्यक्ष/सभापती(निवडणूक आयोग सल्ल्याने)

⚫️राज्यपाल(निवडणूक आयोग सल्ल्याने)

🔴निवडणुक आयोग

🔵उच्च न्यायालय
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#polity

राज्यघटना सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

155. अ. राष्ट्रपतीस स्वविवेकाने करावयाच्या कामाचा संविधानात उल्लेख नाही.

ब. राज्यपालांनी स्वविवेकाने करावयाच्या कामाचा उल्लेख कलम 163 मध्ये केलेला आहे.

वरील विधानांचा विचार करा.

पर्याय
⚪️अ योग्य , ब अयोग्य
⚫️ब योग्य , अ अयोग्य
🔴अ,ब दोन्ही अयोग्य
🔵अ,ब दोन्ही योग्य
₹1075 मोफत मिळवा !!!👍👍
👌👌👌👌
Follow These Steps
👇👇👇👇👇👇👇👇👇👇

1⃣खालील लिंक वर click करून Phone Pay app install करा

https://phon.pe/ru_suraf2nls

2⃣ नंतर UPI ID सेट करा आणि काही वेळात 75 ₹ तुमच्या account वर जमा होतील.

3⃣नंतर तुमच्या कोणत्याही मित्राला Phone Pay App ने काही पैसे पाठवा,
पाठवल्यानंतर 1000 ₹ तुमच्या अकाउंटला जमा होतील.
(नंतर मित्राला पाठवलेले पैसे परत त्याकडून phone pay war मागवून घ्या)
https://phon.pe/ru_suraf2nls

Offers👍

🤩1000₹ Cashback on first Money Transfer🤩

👌100₹ Cashbak on Mobile Recharge 👌

💰200₹ Cashback on Electricity Bill💰

💰250₹ Cashback on Bustickets💰

🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩

👍👍👍👍👌👌👌👌👌
This link -
https://phon.pe/ru_suraf2nls