🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
ज्यांच्याकडे Tez आहे त्यांनी एकेमेकांना काही रक्कम tez ने पाठवा ,नंतर तुम्हांला अजून 2 Scratch Card भेटतील.👍💰💰💰💰Best Luck
https://g.co/tez/QJ1Gj
ज्यांच्याकडे Tez आहे त्यांनी एकेमेकांना काही रक्कम tez ने पाठवा ,
नंतर तुम्हांला अजून 2 Scratch Card भेटतील.त्यातील 1 Card उद्या scratch करायचे आहे , ज्यावर 1 लाख पर्यंत पैसे भेटतील. शेवटची संधी.👍
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#science

विज्ञान सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

145. 'मेटाथेरिया' या सस्तन प्राण्यांच्या उपवर्गात खालीलपैकी कोणत्या प्राण्याचा समावेश होतो?

⚪️देवमासा

⚫️इकिडना

🔴प्लॅटिपस

🔵कांगारू
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
विज्ञान महत्वपूर्ण माहिती व तथ्य
#IMP
जॉईन करा
@RajyasevaSTI
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#science

विज्ञान सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

146. ब्लु- बेबी सिन्ड्रोम हा विकार पेयजलात कोणते मूलद्रव्य वाढल्यामुळे होतो?

⚪️नायट्रोजन

⚫️कॅल्शिअम क्षार

🔴पोटॅशिअम क्षार

🔵आयोडीन व कॅल्शिअम क्षार मिश्रण
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#science

विज्ञान सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

147. 'हॉर्न सिल्व्हर' म्हणून कोणते संयुग ओळखले जाते?

⚪️सिल्व्हर क्लोराईड

⚫️सिल्व्हर ब्रोमाईड

🔴सिल्व्हर नायट्रेट

🔵पोटॅशिअम सल्फेट
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#science

चॅनल लिंक - @RajyasevaSTI
संकलन - प्रशांत खेडकर

139. ऑक्टोपस हा प्राणी खालीलपैकी कोणत्या वर्गात(क्लास) मोडतो?

⚪️1. गॅस्ट्रोपोडा
⚫️2. सिफ्लॉपोडाअचूक उत्तर
🔴3. बायव्हॅलवीया
🔵4. क्रस्टोपोडा
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018

सरावप्रश्न
चॅनल लिंक- @RajyasevaSTI

141. भारतात कंपनीद्वारे अधिकृत करण्यात आलेल्या प्रदेशांना प्रथमतः ब्रिटिश अधिकृत भारतीय प्रदेश असे नाव कोणत्या कायद्याद्वारे देण्यात आले होते?

⚪️1773चा रेग्यूलेटिंग ऍक्ट
⚫️1784 पिट्स इंडिया ऍक्टअचूक उत्तर
🔴1833 चार्टर ऍक्ट
🔵1853 चार्टर ऍक्ट
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#polity
#history

सरावप्रश्न
चॅनल लिंक - @RajyasevaSTI
संकलन - @khedkar_prashant

142. भारतातील गुलामगिरी प्रथा(दास प्रथा) खालीलपैकी कोणत्या कायद्यान्वये बेकायदेशीर ठरवण्यात आली?"
⚪️1813 चा चार्टर ऍक्ट
⚫️1833 चा चार्टर ऍक्टअचूक उत्तर
🔴1853 चा चार्टर ऍक्ट
🔵1861 चा इंडियन कौन्सिल ऍक्ट
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#history
#Combined_Prelim_2018

सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

144. 1923 साली "कॉमनवेल्थ ऑफ इंडिया" चे प्रारूप तयार करण्यासाठी एक राष्ट्रीय सम्मेलन बोलावण्यात आले होते.
त्या सम्मेलनाचे अध्यक्ष कोण होते?

⚪️बॅरिस्टर जयकर
⚫️चित्तरंजन दास
🔴तेजबहादूर सप्रुअचूक उत्तर
🔵मौलाना आझाद
LikeBot:
#Rajyaseva
#Combine
#Economy

1.खालीलपैकी कोणते देश GHI 2017 क्रमवारीत भारताच्या पुढे आहेत?
a. इराक
b. उत्तर कोरिया
c. पाकिस्तान
d. a&b
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
चालू घडामोडी
संकलन - @khedkar_prashant

🔴पूर्णतः स्वदेशी बनावटीची 'रोटाव्हॅक' ही WHO ची पूर्व चाचणी यशस्वी होणारी पहिली लस ठरली आहे

निर्मिती - हैदराबाद येथील भारत बियोटेक लिमिटेड

बालकांमध्ये होणाऱ्या डायरिया पासून संरक्षण देणारी लस

चॅनल लिंक - @RajyasevaSTI
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
चालू घडामोडी
संकलन - @khedkar_prashant

🔴"ग्लोबल सेंटर फॉर सायबर सिक्युरिटी"

स्थापना - वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारे

ठिकाण - जिनिव्हा , स्वित्झर्लंड

उद्देश - माहिती चोरी व डेटा हॅकिंग पासून जगाचे संरक्षण करणे

चॅनल लिंक - @RajyasevaSTI
राष्ट्रीय महामार्ग- नवीन क्रमांक

पूर्व पश्चिम - विषम संख्येने दर्शवणार
उत्तर-दक्षिण - सम संख्येने.
उदा.NH7 ला NH44 संबोधले जाईल
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#polity
चॅनल लिंक - @RajyasevaSTI

राज्यघटना सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

148. 1919 च्या मोंटेग्यू-चेम्सफोर्ड कायद्यान्वये खालीलपैकी कोणत्या घटकांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले होते?

अ. शीख ब. ख्रिश्चन क. दलित
ड. महिला
इ. अँग्लो इंडियन
फ. युरोपियन
ग. पारशी

पर्याय
⚪️1. अ,ब,क,फ
⚫️2. अ,ब,इ,फ
🔴3. क,ड,फ,ग
🔵4. अ,ब,ड,फ
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#polity
चॅनल लिंक - @RajyasevaSTI

राज्यघटना सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

149. अ. 1919 च्या कायद्यान्वये स्थापन करण्यात आलेल्या राज्यपरिषद (राज्यसभा) या सदनाचा कार्यकाल 5 वर्ष ठेवण्यात आला.

ब. राज्यपरिषदेत केवळ पुरुष सदस्य असत.

क. केंद्रीय विधिमंडळ(लोकसभा) कार्यकाल 3 वर्ष इतका निश्चित केला होता.

ड. लोकसभेत(विधिमंडळात) केवळ पुरुष सदस्यांना परवानगी होती.

पर्याय
⚪️ब,क,ड
⚫️अ,ब,ड
🔴अ,ब,क
🔵अ,क,ड
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#imp
वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट 2018
नोट्स

इतर चॅनलपेक्षा वेगळी व परीक्षा दृष्टीने महत्वपूर्ण माहिती देणारे एकमेव चॅनल
@RajyasevaSTI
दिनांक 16/03/2018 चा मॅट ऑर्डर एमपीएससीएस पीएसआय 2016 - समांतर आरक्षण --- खुल्या महिला सीट्ससाठी मागासवर्गीय महिला पात्र
#mpscupdate ...
₹1075 मोफत मिळवा !!!👍👍
👌👌👌👌
Follow These Steps
👇👇👇👇👇👇👇👇👇👇

1⃣खालील लिंक वर click करून Phone Pay app install करा

https://phon.pe/ru_suraf2nls

2⃣ नंतर UPI ID सेट करा आणि काही वेळात 75 ₹ तुमच्या account वर जमा होतील.

3⃣नंतर तुमच्या कोणत्याही मित्राला Phone Pay App ने काही पैसे पाठवा,
पाठवल्यानंतर 1000 ₹ तुमच्या अकाउंटला जमा होतील.
(नंतर मित्राला पाठवलेले पैसे परत त्याकडून phone pay war मागवून घ्या)
https://phon.pe/ru_suraf2nls

Offers👍

🤩1000₹ Cashback on first Money Transfer🤩

👌100₹ Cashbak on Mobile Recharge 👌

💰200₹ Cashback on Electricity Bill💰

💰250₹ Cashback on Bustickets💰

🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩

👍👍👍👍👌👌👌👌👌
This link -
https://phon.pe/ru_suraf2nls