🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#science

विज्ञान सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

136. विद्युत अपघातामुळे आग लागल्यास ती विझवण्यासाठी खालीलपैकी कोणते संयुग असलेले अग्निशमन यंत्र वापरले जाते?

⚪️बेंझिन हेक्साक्लाराईड
⚫️कार्बन टेट्राक्लोराईडअचूक उत्तर
🔴एनिलीन(C6H5NH2)
🔵ऑर्थो-सल्फो बेंझिमाईड
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#science

चॅनल लिंक - @RajyasevaSTI
संकलन - प्रशांत खेडकर

139. ऑक्टोपस हा प्राणी खालीलपैकी कोणत्या वर्गात(क्लास) मोडतो?

⚪️1. गॅस्ट्रोपोडा
⚫️2. सिफ्लॉपोडा
🔴3. बायव्हॅलवीया
🔵4. क्रस्टोपोडा
LikeBot:
#Rajyaseva
#Combine
#Economy

1.खालीलपैकी कोणते देश GHI 2017 क्रमवारीत भारताच्या पुढे आहेत?
a. इराक
b. उत्तर कोरिया
c. पाकिस्तान
d. a&b
भावनांचं आभाळ पापण्यांवर पेलता येत नाही.
~अनिल माने
महाराष्ट्र अर्थसंकल्प 2018-19
#Economy #budget
ज्यांच्याकडे Tez आहे त्यांनी एकेमेकांना काही रक्कम tez ने पाठवा ,नंतर तुम्हांला अजून 2 Scratch Card भेटतील.👍💰💰💰💰Best Luck
https://g.co/tez/QJ1Gj
जगातील सर्वाधिक आनंदी देश फिनलैड
भारताचे 133 वे स्थान GHI
जॉईन टेलिग्राम @eMPSCguidance
21_2018_Maharashtra_Forest_Service.pdf
199.5 KB
महाराष्ट्र वनसेवा जाहिरात
ACF 5 Post
RFO 21 POST
#forest
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षेची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल.

पूर्व परीक्षेसाठी आवश्यक सर्व संदर्भ ग्रंथ यादी

जॉईन करा
@RajyasevaSTI &
@empscguidance
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षेसाठी संदर्भ ग्रंथ यादी


जॉईन करा
@RajyasevaSTI & @empscguidance