Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
🔴स्टीफन हॉकिंग यांची काही प्रसिद्ध पुस्तके🔴
✅A Brief History of Time (1988)
✅Black Holes and Baby Universes and Other Essays(1993)
✅The Universe in a Nutshell (2001)
✅On The Shoulders of Giants (2002)
✅God Created the Integers: The Mathematical Breakthroughs That Changed History (2005)
✅The Dreams That Stuff Is Made of: The Most Astounding Papers of Quantum Physics and How They Shook the Scientific World (2011)
✅ My Brief History (2013)
जॉईन करा
@RajyasevaSTI
T.me/RajyasevaSTI

Telegram
MPSC 2025 📚📚
🔴चालू घडामोडी नोट्स व सराव प्रश्न
⚪️इतिहास(प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक)
🟢अर्थशास्त्र
मार्गदर्शनासाठी संपर्क - @study_guidance
⚪️इतिहास(प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक)
🟢अर्थशास्त्र
मार्गदर्शनासाठी संपर्क - @study_guidance
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© via @like
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#science
संकलन - @khedkar_prashant
137. सोडियम संशोधनासाठी खालीलपैकी कोणत्या पद्धतीचा उपयोग केला जातो?
⚪️सोल्वे पद्धत
⚫️बॉश पद्धत
🔴ली - ब्लॉक पद्धत
🔵कॉस्टनर पद्धत
#Combined_Prelim_2018
#science
संकलन - @khedkar_prashant
137. सोडियम संशोधनासाठी खालीलपैकी कोणत्या पद्धतीचा उपयोग केला जातो?
⚪️सोल्वे पद्धत
⚫️बॉश पद्धत
🔴ली - ब्लॉक पद्धत
🔵कॉस्टनर पद्धत
शत्रुच्या किल्ल्याचा दरवाजा तोडण्याच्या उद्देशाने एखाद्या राजाचे सैनिक त्या दरवाजावर धडका देण्यासाठी हत्तींना आणत असत. दरवाजावरचे अणकुचीदार “भाले” त्या हत्तींच्या गंडस्थळात घुसु नयेत म्हणुन त्यांच्यापुढे उंटांना आडवे उभे केले जाई आणि मग हत्ती धडका मारत. या प्रकारात हत्तीच्या धडका उंटांच्या अंगावर बसत आणि त्यांची गंडस्थळे सुरक्षित राहत असत, पण बिचारे उंट मात्र मारले जात.
प्रस्थापितांची गंडस्थळे वाचविण्यासाठी आपण उंट बनुन हकनाक मरायचे की नाही, हे बहुजनातील लोकांनी स्वतःच ठरवायला हवे. ज्यांच्या डोक्यात उंट होण्याची नशा चढविण्यात आलेली असते, त्यांच्यापुढे जगातील कोणत्याही शहाणपणाचा उपयोग होत नाही. जगातील कोणाचेही आवाहन त्यांच्या खऱ्या “स्व”ला जागृत करु शकत नाही, हा बहुजनांपैकी असंख्य लोकांचा सर्वसामान्य इतिहास आहे. स्वतःला बसलेल्या चटक्यांमुळे ते कधी बदलले, तर बदलले ! नाही तर हे असेच चालायचे !!
- डॉ.आ.ह.साळुंखे. (वादांची वादळे, पान ३७)
#focus
#bethechange

Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
दिल्लीतील अत्यंत नामवंत कोचिंग क्लास मध्ये शिकवण्याचा अनुभव असलेले माझे मित्र रोंगे सर हे यांनी Test Series सुरु केली आहे ,कृपया UPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवा .
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© via @like
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#science
विज्ञान सरावप्रश्न
चॅनल लिंक- @RajyasevaSTI
संकलन - @khedkar_prashant
138. आर्किनाडा या वर्गात(Class) मोडणारे प्राणी खालीलपैकी कोणते आहेत?
अ. डास
ब. कोळी
क. खेकडा
ड. गोम
इ. विंचू
फ.पैसा
ग. वाळवी
पर्याय
⚪️1. वरील सर्व
⚫️2. ब,इ,ग
🔴3. ड,फ
🔵4. अ,ब,क,इ
#Combined_Prelim_2018
#science
विज्ञान सरावप्रश्न
चॅनल लिंक- @RajyasevaSTI
संकलन - @khedkar_prashant
138. आर्किनाडा या वर्गात(Class) मोडणारे प्राणी खालीलपैकी कोणते आहेत?
अ. डास
ब. कोळी
क. खेकडा
ड. गोम
इ. विंचू
फ.पैसा
ग. वाळवी
पर्याय
⚪️1. वरील सर्व
⚫️2. ब,इ,ग
🔴3. ड,फ
🔵4. अ,ब,क,इ
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#History
संकलन - @khedkar_prashant
134. सर्वप्रथम तैनाती फौज स्वीकारणारे संस्थान खालीलपैकी कोणते?
⚪️हैदराबाद✅✅✅अचूक उत्तर
⚫️नेपाळ
🔴अवध
🔵नागपूर

135. Tear Gas (अश्रू धूर) खलीलपैकी कोणत्या रसायनाचा वापर करून बनवला जातो.
⚪️गेमेक्सिन
⚫️डेकामीथिलीन सायक्लो- पेंटाब्रोमीन
🔴कार्बन टेट्राक्लोराईड
🔵अल्फा-क्लोरो ऍसिटोफिनॉन✅✅✅✅अचूक उत्तर
#science
संकलन - @khedkar_prashant
135. Tear Gas (अश्रू धूर) खलीलपैकी कोणत्या रसायनाचा वापर करून बनवला जातो.
⚪️गेमेक्सिन
⚫️डेकामीथिलीन सायक्लो- पेंटाब्रोमीन
🔴कार्बन टेट्राक्लोराईड
🔵अल्फा-क्लोरो ऍसिटोफिनॉन✅✅✅✅अचूक उत्तर
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#science
संकलन - @khedkar_prashant
137. सोडियम संशोधनासाठी खालीलपैकी कोणत्या पद्धतीचा उपयोग केला जातो?
⚪️सोल्वे पद्धत
⚫️बॉश पद्धत
🔴ली - ब्लॉक पद्धत
🔵कॉस्टनर पद्धत✅✅✅अचूक उत्तर
#Combined_Prelim_2018
#science
संकलन - @khedkar_prashant
137. सोडियम संशोधनासाठी खालीलपैकी कोणत्या पद्धतीचा उपयोग केला जातो?
⚪️सोल्वे पद्धत
⚫️बॉश पद्धत
🔴ली - ब्लॉक पद्धत
🔵कॉस्टनर पद्धत✅✅✅अचूक उत्तर
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#science
विज्ञान सरावप्रश्न
चॅनल लिंक- @RajyasevaSTI
संकलन - @khedkar_prashant
138. आर्किनाडा या वर्गात(Class) मोडणारे प्राणी खालीलपैकी कोणते आहेत?
अ. डास
ब. कोळी
क. खेकडा
ड. गोम
इ. विंचू
फ.पैसा
ग. वाळवी
पर्याय
⚪️1. वरील सर्व
⚫️2. ब,इ,ग✅✅✅अचूक उत्तर

136. विद्युत अपघातामुळे आग लागल्यास ती विझवण्यासाठी खालीलपैकी कोणते संयुग असलेले अग्निशमन यंत्र वापरले जाते?
⚪️बेंझिन हेक्साक्लाराईड
⚫️कार्बन टेट्राक्लोराईड✅✅✅अचूक उत्तर
🔴एनिलीन(C6H5NH2)
🔵ऑर्थो-सल्फो बेंझिमाईड

चॅनल लिंक - @RajyasevaSTI
संकलन - प्रशांत खेडकर
139. ऑक्टोपस हा प्राणी खालीलपैकी कोणत्या वर्गात(क्लास) मोडतो?
⚪️1. गॅस्ट्रोपोडा
⚫️2. सिफ्लॉपोडा
🔴3. बायव्हॅलवीया
🔵4. क्रस्टोपोडा

LikeBot:
#Rajyaseva
#Combine
#Economy
1.खालीलपैकी कोणते देश GHI 2017 क्रमवारीत भारताच्या पुढे आहेत?
a. इराक
b. उत्तर कोरिया
c. पाकिस्तान
d. a&b
#Rajyaseva
#Combine
#Economy
1.खालीलपैकी कोणते देश GHI 2017 क्रमवारीत भारताच्या पुढे आहेत?
a. इराक
b. उत्तर कोरिया
c. पाकिस्तान
d. a&b