🔹केंद्रीय लोक सेवा आयोग आणि मॉरिशसचा लोक सेवा आयोग यांच्यातील सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) आणि मॉरिशसचा लोक सेवा आयोग यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी करायला मंजुरी दिली आहे.
या करारामुळे यूपीएससी आणि मॉरिशसचा लोक सेवा आयोग यांच्यातील सध्याचे संबंध अधिक दृढ होतील. यामुळे भर्ती क्षेत्रात दोन्ही आयोगांच्या अनुभव आणि आणि ज्ञानाचे आदान -प्रदान करणे शक्य होईल.
सामंजस्य करारामुळे दोन्ही देशांच्या लोक सेवा आयोगांमध्ये संस्थागत संपर्क विकसित होईल. यामुळे मॉरिशसचा लोक सेवा आयोग आणि केंद्रीय लोक सेवा आयोग दरम्यान सहकार्याच्या कक्षा स्पष्ट केल्या जातील. यातून उभय पक्षांमध्ये सहकार्याची क्षेत्रे आणि जबाबदाऱ्या निश्चित करण्यास मदत मिळेल.
▪️सहकार्याची क्षेत्रे पुढीलप्रमाणे:
लोक सेवा भर्ती आणि निवडीच्या आधुनिक पद्धतींच्या अनुभवाचे, विशेषतः केंद्रीय लोक सेवा आयोग आणि लोक सेवा आयोगाच्या कामकाजासंदर्भात आदान-प्रदान
पुस्तके, मॅन्युअल अन्य कागदपत्रे जी गोपनीय स्वरूपाची नाहीत, त्यांचे आणि माहिती व अनुभवाचे आदान-प्रदान
लेखी परीक्षेच्या तयारीसाठी माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर, संगणक आधारित भर्ती तपासणी आणि ऑनलाईन परीक्षा क्षेत्रात ज्ञानाचे आदान-प्रदान
अर्जांची जलद पडताळणी आणि निपटारा करण्यासाठी एक खिडकी प्रणालीच्या अनुभवांचे आदान-प्रदान
सामान्य स्वरूपाच्या परीक्षा प्रणाली संबंधी विविध प्रक्रियांचा अनुभव आणि ज्ञानाचे आदान-प्रदान
अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण सत्रांचे आयोजन. दोन्ही आयोगांचे अधिकारी जे सचिवालय / मुख्यालयांशी अल्पावधीसाठी जोडले असतील त्यांचा देखील यात समावेश आहे.
प्रदत्त अधिकाराअंतर्गत विविध सरकारी संस्था ज्या पदांवर भर्ती करतात, त्या पार्श्वभूमीवर प्रक्रियांसंबंधी अवलंबण्यात येणाऱ्या प्रणालीच्या अनुभवांचे आदान-प्रदान.
#current

👉 एमपीएससीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पदभरती करणार – मुख्यमंत्री
लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पदभरती करण्यात येईल, यापुढे त्रैमासिक अहवालाद्वारे बेरोजगारांची आकडेवारी प्राप्त होणार आहे. नवीन वेतन आयोगानुसार भरती करण्यात येणाऱ्या पदांचा आढावा घेण्यात येणार असून, यानंतर भरती करण्यात येणार आहे. गृह, कृषी, आरोग्य, पाणीपुरवठा व जलसंपदा, या विभागांना पूर्ण भरतीचा अधिकार देण्यात आलेला आहे. एमपीएससीच्या माध्यमातून जास्तीत जास्त नोकरीच्या संधी देण्यासाठी शासन प्रयत्न करीत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विधानसभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर मुख्यमंत्री बोलत होते.
#mpscupdate
सविस्तर 👇👇👇
https://goo.gl/SWZoZA

maharashtradgipr.blogspot.co.uk
लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पदभरती करणार - मुख्यमंत्री
Offical Blog of DGIPR, Government of Maharashtra
#DGIPRNEWS
#DGIPRNEWS
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
🔴स्टीफन हॉकिंग यांची काही प्रसिद्ध पुस्तके🔴
✅A Brief History of Time (1988)
✅Black Holes and Baby Universes and Other Essays(1993)
✅The Universe in a Nutshell (2001)
✅On The Shoulders of Giants (2002)
✅God Created the Integers: The Mathematical Breakthroughs That Changed History (2005)
✅The Dreams That Stuff Is Made of: The Most Astounding Papers of Quantum Physics and How They Shook the Scientific World (2011)
✅ My Brief History (2013)
जॉईन करा
@RajyasevaSTI
T.me/RajyasevaSTI

Telegram
MPSC 2025 📚📚
🔴चालू घडामोडी नोट्स व सराव प्रश्न
⚪️इतिहास(प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक)
🟢अर्थशास्त्र
मार्गदर्शनासाठी संपर्क - @study_guidance

🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© via @like
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#science
संकलन - @khedkar_prashant
137. सोडियम संशोधनासाठी खालीलपैकी कोणत्या पद्धतीचा उपयोग केला जातो?
⚪️सोल्वे पद्धत
⚫️बॉश पद्धत
🔴ली - ब्लॉक पद्धत
🔵कॉस्टनर पद्धत

शत्रुच्या किल्ल्याचा दरवाजा तोडण्याच्या उद्देशाने एखाद्या राजाचे सैनिक त्या दरवाजावर धडका देण्यासाठी हत्तींना आणत असत. दरवाजावरचे अणकुचीदार “भाले” त्या हत्तींच्या गंडस्थळात घुसु नयेत म्हणुन त्यांच्यापुढे उंटांना आडवे उभे केले जाई आणि मग हत्ती धडका मारत. या प्रकारात हत्तीच्या धडका उंटांच्या अंगावर बसत आणि त्यांची गंडस्थळे सुरक्षित राहत असत, पण बिचारे उंट मात्र मारले जात.
प्रस्थापितांची गंडस्थळे वाचविण्यासाठी आपण उंट बनुन हकनाक मरायचे की नाही, हे बहुजनातील लोकांनी स्वतःच ठरवायला हवे. ज्यांच्या डोक्यात उंट होण्याची नशा चढविण्यात आलेली असते, त्यांच्यापुढे जगातील कोणत्याही शहाणपणाचा उपयोग होत नाही. जगातील कोणाचेही आवाहन त्यांच्या खऱ्या “स्व”ला जागृत करु शकत नाही, हा बहुजनांपैकी असंख्य लोकांचा सर्वसामान्य इतिहास आहे. स्वतःला बसलेल्या चटक्यांमुळे ते कधी बदलले, तर बदलले ! नाही तर हे असेच चालायचे !!
- डॉ.आ.ह.साळुंखे. (वादांची वादळे, पान ३७)
#focus
#bethechange

Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
दिल्लीतील अत्यंत नामवंत कोचिंग क्लास मध्ये शिकवण्याचा अनुभव असलेले माझे मित्र रोंगे सर हे यांनी Test Series सुरु केली आहे ,कृपया UPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवा .
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© via @like
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#science
विज्ञान सरावप्रश्न
चॅनल लिंक- @RajyasevaSTI
संकलन - @khedkar_prashant
138. आर्किनाडा या वर्गात(Class) मोडणारे प्राणी खालीलपैकी कोणते आहेत?
अ. डास
ब. कोळी
क. खेकडा
ड. गोम
इ. विंचू
फ.पैसा
ग. वाळवी
पर्याय
⚪️1. वरील सर्व
⚫️2. ब,इ,ग
🔴3. ड,फ
🔵4. अ,ब,क,इ
#Combined_Prelim_2018
#science
विज्ञान सरावप्रश्न
चॅनल लिंक- @RajyasevaSTI
संकलन - @khedkar_prashant
138. आर्किनाडा या वर्गात(Class) मोडणारे प्राणी खालीलपैकी कोणते आहेत?
अ. डास
ब. कोळी
क. खेकडा
ड. गोम
इ. विंचू
फ.पैसा
ग. वाळवी
पर्याय
⚪️1. वरील सर्व
⚫️2. ब,इ,ग
🔴3. ड,फ
🔵4. अ,ब,क,इ
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#History
संकलन - @khedkar_prashant
134. सर्वप्रथम तैनाती फौज स्वीकारणारे संस्थान खालीलपैकी कोणते?
⚪️हैदराबाद✅✅✅अचूक उत्तर
⚫️नेपाळ
🔴अवध
🔵नागपूर

135. Tear Gas (अश्रू धूर) खलीलपैकी कोणत्या रसायनाचा वापर करून बनवला जातो.
⚪️गेमेक्सिन
⚫️डेकामीथिलीन सायक्लो- पेंटाब्रोमीन
🔴कार्बन टेट्राक्लोराईड
🔵अल्फा-क्लोरो ऍसिटोफिनॉन✅✅✅✅अचूक उत्तर
#science
संकलन - @khedkar_prashant
135. Tear Gas (अश्रू धूर) खलीलपैकी कोणत्या रसायनाचा वापर करून बनवला जातो.
⚪️गेमेक्सिन
⚫️डेकामीथिलीन सायक्लो- पेंटाब्रोमीन
🔴कार्बन टेट्राक्लोराईड
🔵अल्फा-क्लोरो ऍसिटोफिनॉन✅✅✅✅अचूक उत्तर
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#science
संकलन - @khedkar_prashant
137. सोडियम संशोधनासाठी खालीलपैकी कोणत्या पद्धतीचा उपयोग केला जातो?
⚪️सोल्वे पद्धत
⚫️बॉश पद्धत
🔴ली - ब्लॉक पद्धत
🔵कॉस्टनर पद्धत✅✅✅अचूक उत्तर
#Combined_Prelim_2018
#science
संकलन - @khedkar_prashant
137. सोडियम संशोधनासाठी खालीलपैकी कोणत्या पद्धतीचा उपयोग केला जातो?
⚪️सोल्वे पद्धत
⚫️बॉश पद्धत
🔴ली - ब्लॉक पद्धत
🔵कॉस्टनर पद्धत✅✅✅अचूक उत्तर
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#science
विज्ञान सरावप्रश्न
चॅनल लिंक- @RajyasevaSTI
संकलन - @khedkar_prashant
138. आर्किनाडा या वर्गात(Class) मोडणारे प्राणी खालीलपैकी कोणते आहेत?
अ. डास
ब. कोळी
क. खेकडा
ड. गोम
इ. विंचू
फ.पैसा
ग. वाळवी
पर्याय
⚪️1. वरील सर्व
⚫️2. ब,इ,ग✅✅✅अचूक उत्तर