🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
# एमपीएससीच्या आंदोलनाला खाजगी कोचिंग क्लासेसवाल्यांची फूस असल्याची शंका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. एमपीएस भरती प्रक्रियेबाबत लवकरच शासन स्तरावर उपाययोजना सुरु करु, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलं.

आजच्या आंदोलनात तरुणांसोबतच खाजगी क्लासेसचे लोकही सहभागी होते, असा आरोप करताना मुंबईत झालेल्या एमपीएससीच्या आंदोलनाला खाजगी कोचिंग क्लासेसवाल्यांची फूस असल्याची संशय फडणवीसांनी व्यक्त केला.

विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून एमपीएससी भरतीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी बेरोजगारांच्या संख्येचा आढावा घेण्यासाठी दर तीन महिन्यांनी सर्व्हे करणार असल्याचं स्पष्ट केलं.
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

131. अन्नधान्य बाबतीत भारताने स्वतःला स्वयंपूर्ण घोषित कितव्या पंचवार्षिक योजनेदरम्यान केले होते?

⚪️4थी
⚫️5वी
🔴6वी
🔵7वी
#Combined_Prelim_2018
#Rajyaseva_2018
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

132. किमान आधारभूत किमती निश्चित करतांना खालीलपैकी कोणत्या गोष्टींचा विचार केला जात नाही?
अ. पिकांचे उत्पादन व आवश्यकता
ब. स्वदेशी व आंतरराष्ट्रीय किमती
क. किमतीचा अर्थव्यवस्थेवर
होणारा परिणाम
ड. कृषी क्षेत्रातील किमतीचा व्यापारावर होणारा परिणाम

पर्याय
⚪️फक्त क
⚫️ अ, क
🔴फक्त ड
🔵फक्त ब
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
चॅनल लिंक - @RajyasevaSTI
संकलन - @khedkar_prashant

133. खालील विधानाचा विचार करा व योग्य नाहीत असे विधान/विधाने निवडा.

अ. जगात रबर उत्पादनात
भारताचा दुसरा क्रमांक लागतो.
ब. भारताचा रबर उपभोगात जगात
चौथा क्रमांक लागतो.
क. जगात रबर उत्पादनात थायलंड
देश प्रथम स्थानी आहे.
ड. भारतात रबर उत्पादनात केरळ
राज्य अग्रेसर आहे.

पर्याय
⚪️फक्त अ
⚫️अ,ड
🔴 ब,क
🔵अ,ब
#सूचना
FDCM पूर्व परीक्षा 26 मार्च रोजी , मुख्य परीक्षा 16 एप्रिल ला होणार
@empscguidance
@rajyasevasti
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#Science

विज्ञान सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

127. लिटमस कागद हा खालीलपैकी कोणत्या लायकेनपासून बनवलेला असतो?

⚪️1. रोसेला टिकटोरिया correct answer
⚫️2. ट्रॅकोडेसमियम
🔴3. कॅराजिनिंन
🔵4. जेलीरियम
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#economics

अर्थशास्त्र सराव प्रश्न
संकलन - @khedkar_prashant

128. ब्लु कॉलर कामगार/नौकरदार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीस म्हंटले जाते?

⚪️1.प्राथमिक क्षेत्र (लाल कॉलर कामगार)
⚫️2. द्वितीयक क्षेत्र(ब्लू कॉलर कामगार) अचूक उत्तर
🔴3. तृतीयक क्षेत्र (गुलाबी कॉलर)
🔵4. चतुर्थक क्षेत्र(व्हाईट कॉलर)
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

129. पंचम क्षेत्रात काम करणारे कामगार/नौकरदार खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जातात?
⚪️1. गुलाबी कॉलर कामगार(तृतीयक क्षेत्र)
⚫️2. लाल कॉलर कामगार(प्राथमिक क्षेत्र)
🔴3. पांढरे कॉलर कामगार(चतुर्थ क्षेत्र)
🔵4. सुवर्ण कॉलर कामगार अचूक उत्तर
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018

प्राचीन इतिहास सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

130. युद्धस्थळी मारला गेलेला इतिहासातील दिल्लीचा एकमेव सुलतान कोण?
⚪️1. मुबारक शाह
⚫️2. अल्लाउद्दीन खिलजी
🔴3. इब्राहिम लोधीअचूक उत्तर
🔵4. फिरोजशहा तुघलक
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

131. अन्नधान्य बाबतीत भारताने स्वतःला स्वयंपूर्ण घोषित कितव्या पंचवार्षिक योजनेदरम्यान केले होते?

⚪️4थी
⚫️5वी
🔴6वीअचूक उत्तर(1981-82 साली)
🔵7वी
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Combined_Prelim_2018
#Rajyaseva_2018
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

132. किमान आधारभूत किमती निश्चित करतांना खालीलपैकी कोणत्या गोष्टींचा विचार केला जात नाही?
अ. पिकांचे उत्पादन व आवश्यकता
ब. स्वदेशी व आंतरराष्ट्रीय किमती
क. किमतीचा अर्थव्यवस्थेवर
होणारा परिणाम
ड. कृषी क्षेत्रातील किमतीचा व्यापारावर होणारा परिणाम

पर्याय
⚪️फक्त क
⚫️ अ, क
🔴फक्त ड अचूक उत्तर
🔵फक्त ब
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
चॅनल लिंक - @RajyasevaSTI
संकलन - @khedkar_prashant

133. खालील विधानाचा विचार करा व योग्य नाहीत असे विधान/विधाने निवडा.

अ. जगात रबर उत्पादनात
भारताचा दुसरा क्रमांक लागतो.
ब. भारताचा रबर उपभोगात जगात
चौथा क्रमांक लागतो.
क. जगात रबर उत्पादनात थायलंड
देश प्रथम स्थानी आहे.
ड. भारतात रबर उत्पादनात केरळ
राज्य अग्रेसर आहे.

पर्याय
⚪️फक्त अ
⚫️अ,ड
🔴 ब,क
🔵अ,ब अचूक उत्तर
(भारत रबर उत्पादनात जगात चौथ्या स्थानी असून रबर उपभोगात भारत जगात दुसऱ्या स्थानी आहे)