🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Combined_prelim_2018

चालू घडामोडी सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

114. 'वज्रप्रहार' वार्षिक लष्करी सराव भारत व कोणत्या देशादरम्यान नुकताच सीएटल इथे पार पडला?
⚪️कॅनडा

⚫️मेक्सिको

🔴अमेरिकाअचूक उत्तर

🔵अर्जेंटिना
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Ancient_History

प्राचीन इतिहास सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

115. अ. ऋग्वेदात अरिष्टनेमी व ऋषभदेव यांच्या नावाचा उल्लेख आलेला आहे.

ब. भागवत पुराणात ऋषभदेव यांना विष्णूचा अवतार मानले गेले आहे.

क. भागवत पुराणात अरिष्टनेमी यांना वासुदेव श्रीकृष्ण यांचा बंधू मानले गेले आहे.

वरीलपैकी योग्य विधान/विधाने ओळखा.

पर्याय
1. अ,ब,कअचूक उत्तर
2. फक्त अ
3. ब,क
4. फक्त ब
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Ancient_History

प्राचीन इतिहास सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

116. वर्धमान महावीर यांना कैवल्यप्राप्ती खालीलपैकी कोणत्या वृक्षाखाली झाली?
1. वड
2. पिंपळ
3. साल अचूक उत्तर
4. साग
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Ancient_History

प्राचीन इतिहास सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

117. हीनयान बौद्ध संप्रदायानुसार बुद्धांच्या जीवनाशी 4 पशु जोडले गेले होते. ते पशु व बुद्धांच्या जीवनातील घटना यांच्या अचूक जोड्या जुळवा.

पशु - जीवनातील घटना
अ. सिंह - 1. युवावस्था प्रतीक
ब. घोडा - 2. समृद्धीचे प्रतीक
क. हत्ती - 3. गृहत्याग प्रतीक
ड. सांड - 4. गर्भात येण्याचे प्रतीक


पर्याय
1. अ-1 , ब-2 , क-3 , ड-4
2. अ- 4 , ब- 3 , क-2 , ड-1
3. अ- 2, ब-1 , क-4, ड-3
4. अ-2 , ब-3 , क-4 , ड-1 अचूक उत्तर

हत्ती - गर्भात येण्याचे प्रतीक
सांड - युवावस्था प्रतीक
घोडा - गृहत्याग प्रतीक
सिंह - समृद्धीचे प्रतीक
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Combined_prelim_2018


सामान्य विज्ञान अतिमहत्वाचे प्रश्न
संकलन - @khedkar_prashant

118. अंतराळ यान , पाणबुडी किंवा कृत्रिम श्वसनयंत्र यांत ऑक्सिजन करिता कोणते संयुग वापरले जाते?

⚪️पोटॅशियम कार्बोनेट

⚫️पोटॅशियम सुपरऑक्साईडअचूक उत्तर

🔴मॅग्नेशियम ऑक्सिक्लोराईड

🔵हैड्रो-ऑक्सिक्लाराईड
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Combined_prelim_2018

सामान्य विज्ञान अतिमहत्वाचे सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

119. Pearl Ash(मोत्यांची राख) असे खालीलपैकी कोणत्या संयुगास म्हंटले जाते?
1. पोटॅशिअम कार्बोनेटअचूक उत्तर
2. पोटॅशिअम सायनाईड
3. लिथियम क्लोराईड
4. लिथियम सल्फेट
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Ancient_History

प्राचीन इतिहास सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

120. प्राचीन भारतात 16 महाजन पदे प्रसिद्ध होती. या 16 महाजन पदांपैकी केवळ एकच महाजन पद नर्मदा नदीच्या दक्षिणेकडील भागात होते ते कोणते?

1. सुरसेन
2. अश्मकअचूक उत्तर
3. चेदी
4. मल्ल
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Combined_prelim_2018

चालू घडामोडी सरावप्रश्न

121. जागतिक उत्पादन निर्देशांक 2017 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे?
1. 43 वा
2. 30 वाअचूक उत्तर
3. 33 वा
4. 53 वा
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Combined_prelim_2018

इतिहास सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

122. पश्चिम आशियातून भारतात येण्याचा समुद्र मार्ग प्राचीन काळात कोणी शोधून काढला होता?

⚪️1.हिप्पालसअचूक उत्तर
⚫️2.पलिनी
🔴3. मित्रडेट्स
🔵4. युक्रेटाईड्स
#Rajyaseva_2018
#current_affairs

चालू घडामोडी सराव प्रश्न
संकलन - @khedkar_prashant

123. पणजी , गोवा इथे पार पडलेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया मध्ये "इंडियन फिल्म पर्सनालिटी ऑफ द इअर" पुरस्कार - 2017 कोणत्या भारतीय अभिनेता/अभिनेत्रीस प्रदान करण्यात आला?

⚪️अक्षय कुमार

⚫️विद्या बालन

🔴अमिताभ बच्चन

🔵प्रियांका चोप्रा
#Rajyaseva_2018
#current_affairs

चालू घडामोडी सराव प्रश्न
संकलन - @khedkar_prashant

124. लोकसभेच्या महासचिव पदावर नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

⚪️1.अनुप मिश्रा

⚫️2. सचदेव अग्निहोत्री

🔴3. स्नेहलता श्रीवास्तव

🔵4. नरेश चांडक
#Rajyaseva_2018
#current_affairs

चालू घडामोडी सराव प्रश्न
संकलन - @khedkar_prashant

125. अ. 3 डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय एड्स दिन म्हणून साजरा केला जातो.
ब. WHO च्या अंदाजानुसार जगात 36.7 दशलक्ष एड्स बाधित रुग्ण आहेत.

क. 2017 एड्स दिनाचा विषय - Right to health हा होता.

वरीलपैकी योग्य विधाने ओळखा.

पर्याय
⚪️1. अ,ब,क
⚫️2. अ,ब
🔴3. ब,क
🔵4. अ,क
🌀भारतीय विमा व्यवसाय 🌀

#economy #Rajyaseva_2018 #Combined_prelim_2018
#DheerajChavan

ℹ️ प्रथम जीवन विमा कंपनी - ओरियनटल 1818
ℹ️प्रथम साधारण विमा कंपनी - ट्रायटण ,1850
▶️ 245 जीवन बिमा कंपनीच्या राष्टीयकरणाद्वारे LIC ची स्थपणा 1 सप्टेंबर 1956 । HQ-मुंबई

▶️107 साधारण विमा कंपन्यांच्या राष्टीयिकरणाद्वारे GIC ची स्थापना 22 नोव्हेंबर 1956 । HQ-मुंबई

⬇️GIC अंतर्गत 4 कंपनी
NICL- Kolkata
NIACL-MUMBAI
OICL-NEW DELHI
UICL-CHENNAI

@eMPSCguidance

⬇️IRDA Act 1999
LIC ची मक्तेदारी संपून जीवन विमा क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले
▶️GIC च्या 4 संलग्न कंपन्या विभक्त करण्यात आल्या
▶️GIC ला ^भारतीय पुनर्विमेकरी ^ घोषित केले.
▶️4 विभक्त कंपन्यांनी GIPSA ची स्थापना केली.

↔️विमा क्षेत्र सुधारणा समिती - R N मल्होत्रा 1993-94 नुसार IRDA Act संमत व IRDA ची हैदराबाद येथे स्थापना.
➡️ICICI Prudential व HDFC Standard Life ह्या पहिल्या खासगी जीवन विमा कंपन्या
➡️रॉयल सुंदरम अलायन्स हि पहिली खासगी साधारण विमा कंपनी.

Join @eMPSCguidance
@Rajyasevasti
🌾🌾🌾सर्व शेतकरी बांधव ज्या आयोगाच्या शिफारशिंची लागू होण्याची आतुरतेने वाट बघत आहेत ,तो स्वामिनाथन आयोग नेमका काय आहे हे जाणून घ्या 👍
https://mpscguidance.blogspot.in/2016/10/swaminathan-committee-report-on.html
बायकोची हौस भागवायला आहे वेळ पण याला शेतकरी ,विद्यार्थ्यांच्या प्रश्नाचा लागेल का कधी मेळ??? दुर्दैव # बळीराजाचा आक्रोश
12 मार्च ,आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांची जयंती
krishnkath-word to pdf.pdf
1.6 MB
कृष्णाकाठ ,यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र
कोणीतरी स्मिता पटवर्धन नामक मॅडमने सकाळ मध्ये एक लेख लिहिला “विकृत समाजवादाचे प्रदर्शन” नावाच्या हेडींगखाली.त्यात लिहितांना मॅडम म्हणतात की “शेतकऱ्यांना कर्जमाफी हवी आहे कोणाच्या जीवावर तर इन्कम टॅक्स भरणाऱ्यांच्या जीवावर.”आता शेतकऱ्यांना व त्यांच्या मागण्यांना विरोध करतांना ह्या मॅडमसारखी सर्व विकृत विचाराची लोक इन्कम टॅक्सची टेप वाजवतात ज्याला शेतकरी संपावेळी सुद्धा स्वतः CA असलेले Prasad Prakash Zaware ह्यांनी दिलेले उत्तर :

"शेतकरी कर भरत नाही???"

दरडोई करमुक्त उत्पन्न तीन लाख रुपये आहे. सर्व खर्च जाऊन व्यवसायात तीन लाख रुपये राहिले तर कर भरायचा असतो. शेतकऱ्याच्या घरातली कमीत कमी चार पाच माणस शेतात काम करतात. म्हणजे त्या कुटुंबाचे निव्वळ उत्पन्न वर्षाला दहा बारा लाखाच्या वर गेले तर कर बसेल... किती असतं माहीत आहे का?

प्राप्तिकर कायद्याच्या नियमाप्रमाणे एकदा व्यवसायात तोटा झाला की आठ वर्षे पुढे नेता येतो. म्हणजे तो तोटा संपेपर्यंत पुढच्या वर्षात फायदा जरी झाला तरी कर भरायचा नसतो. शेतकऱ्याला आयुष्यात सलग किती सीझन ला फायदा होतो? आणि किती सिझन ला तोटा? माहीत आहे का?

आपल्याच शेतजमिनीवर उत्पादन घेत राहण्याचा घसारा आणि घरातल्या माणसांचा चोवीस तास बाय मरेपर्यंत पगार मोजला तर कोटी रुपये मिळाले तरी तोटा दिसलं...आत्ताच्या प्राप्तिकर नियमाप्रमाणे....

बाकी सगळे कर व्हॅट, एकसाईज, पट्ट्या शेतकरी भरतोच आणि कुणाला माहीत नसलेला ऊस खरेदी कर पण साखर कारखाने भरतात..

कोण कुठं चोऱ्या करतो आणि कशा करतो हे आम्हाला माहीत नाही का?

बापाला कर कायदा शिकवता का?

~ प्रसाद झावरे पाटील (CA)
MPSC Reservation Case
MAT ने दिली पुढची तारीख 16 मार्च दिली
तारीख पे तारीख