Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
मध्ययुगीन_भारताचा_इतिहास_By_गौरव.pdf
1.1 MB
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
🙃 हड़प्पा संस्कृती मध्ये लोक कोणते धातू वापरत होते
#tricks #history
Trick: – सोचता शीटी
सो – सोना
च – चांदी
ता – ताँबे
शी – शीसे
टी – टिन
टिन + तांबा = कांस्य, पहीला मिश्रधातु .
जॉईन करा
@eMPSCguidance
@rajyasevasti
#tricks #history
Trick: – सोचता शीटी
सो – सोना
च – चांदी
ता – ताँबे
शी – शीसे
टी – टिन
टिन + तांबा = कांस्य, पहीला मिश्रधातु .
जॉईन करा
@eMPSCguidance
@rajyasevasti
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
🔵 कुशाण राजा कनिष्क च्या दरबार मधील प्रमुख विद्वान
#tricks #history
GK TRICK : – ” अश्व नाचे पाव पे “
अश्व – अश्वघोष:बुद्धचरित्र चा लेखक
ना – नागार्जुन:महायान बौध्दवादी व रसायन शास्त्रात पारंगत
च – चरक :चरकसंहिता या आयुर्वेदाशी संबधित ग्रंथाचा लेखक व
पा – पार्श्व
व – वसुमित्र :चौथ्या बौद्ध परिषद अध्यक्ष
जॉईन करा
@eMPSCguidance
@rajyasevasti
#tricks #history
GK TRICK : – ” अश्व नाचे पाव पे “
अश्व – अश्वघोष:बुद्धचरित्र चा लेखक
ना – नागार्जुन:महायान बौध्दवादी व रसायन शास्त्रात पारंगत
च – चरक :चरकसंहिता या आयुर्वेदाशी संबधित ग्रंथाचा लेखक व
पा – पार्श्व
व – वसुमित्र :चौथ्या बौद्ध परिषद अध्यक्ष
जॉईन करा
@eMPSCguidance
@rajyasevasti
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
🙃पेशवाईतील साडेतीन शहाणे कोण होते?
#tricks #history #DheerajChavan
सखाराम बापु बोकील - १
विट्ठ्ल सुंदर - १
देवाजी पंत - १
नाना फडणवीस - अर्धा
वरील 3 पूर्ण शहाणे व नाना फडणवीस हा अर्धा शहाणा होता , पूर्ण शहाणे म्हणजे जे तलवार आणि लेखणी चालवायचे ते आणि नाना फडणवीस हा फक्त लेखणी चालवायचा म्हणून अर्धा शहाणा.
Join @eMPSCguidance
@Rajyasevasti

🔴 बारभाई कारस्थान :
उत्तर पेशवाईत रघुनाथरावाने अन्यायाने पेशवेपद मिळविण्यासाठी केलेला प्रयत्न अयश्स्वी करणाऱ्या मराठी सेनानी व मुत्सद्दी यांचा संघ. नारायणरावाच्या वधानंतर पेशवाई मिळविण्यासाठी रघुनाथरावाने केलेल्या कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी प्रामुख्याने हा स्थापन झाला. बारभाई म्हणजे बारा माणसांचे मंडळ असे नसून काही एका हेतूने एकत्र जमलेला समूह होता. बारभाई मंडळ स्थापन झाले, तेव्हा त्यात सखाराम बापू, भगवंत बोकील, बाळाजी जनार्दन उर्फ नाना फडणीस, त्रिंबकराव पेठे, हरिपंत फडके, मालोजी घोरपडे, महादजी शिंदे, तुकोजी होळकर ही प्रमुख मंडळी होती. रघुनाथरावाला पदच्युत करून नारायणरावाची गरोदर पत्नी गंगाबाई हिच्या नावाने कारभार करावा; तिला मुलगा झाला तर त्यास, नाही तर दत्तक घेऊन त्याच्या नावाने कारभार करावा, असे सुरुवातीस कारस्थान ठरले. यालाच बारभाई कारस्थान म्हणतात. सखाराम बापू व नाना फडणीस हे कारभारी आणि त्रिंबकराव पेठे यांच्याकडे फौजेची अखत्यारी ठेवावी असे ठरले. पार्वतीबाई आणि गंगाबाई यांना मारण्याचा कट उघडकीस येताच सखारामबापू नाना फडणीस, हरिपंत फडके यांनी गंगाबाईला पुण्याहून १७ जानेवारी १७७४ रोजी पुरदंरच्या किल्ल्यावर नेले आणि तिच्या नावाने कारभार सुरू केला. त्यामुळे रघुनाथराव व बारभाई संघ असा उघड सामना सुरू झाला. यातूनच २६ मार्च १७७४ रोजी कासेगावची लढाई झाली. यात त्रिंबकराव पेठे मरण पावले आणि रघुनाथरावाला बऱ्हाणपूरकडे जाण्यास संधी मिळाली. १८ एप्रिल १७७४ रोजी गंगाबाईला मुलगा झाला. त्याचे नाव सवाई माधवराव ठेवण्यात येऊन १८ मे १७७४ रोजी त्याला पेशवाईची वस्त्रे देण्यात आली. यानंतर बारभाईत मोरोबादादा फडणीस, भगवानराव प्रतिनिधी, बाबूजी नाईक, परशुरामभाऊ पटवर्धन, भोसले इ. मंडळींचा समावेश करण्यात आला. रघुनाथराव आणि बारभाई यांच्यात बरेच वर्षे संघर्ष चालू होता. रघुनाथरावाने इंग्रजांशी तह करून त्यांचा आश्रय घेतला .रघुनाथरावाला ताब्यात घेण्यासाठी बारभाईनी इंग्रजांशी १ मार्च १७७९ रोजी पुरंदरचा तह केला.
रघुनाथरावाशी संपूर्णपणे वाकडे धरू नये, असे तुकोजी होळकर, मोरोबादादा फडणीस आणि सखारामबापू यांना वाटत होते. यातूनच बारभाईत मतभेद वाढू लागले. सखारामबापू आणि मोरोबादादा फडणीस यांनी पेशवाईचा मालक सवाई माधवराव पण रघुनाथरावाने वडिलकीच्या नात्याने कारभार करावा, असा बेत करून १७७८ च्या मार्चमध्ये पुणे ताब्यात घेतले; पण महादजी शिंदे फौजेनिशी पुण्यास येऊन दाखल झाले व मोरोबाच्या कटाची इतिश्री झाली; मोरोबास कैद करून पुढे १८०० पर्यंत तुरूंगात ठेवण्यात आले. याच सुमारास मुंबई कौन्सिलने पुरंदर तहाच्या विरूद्ध कंपनीच्या संचालकांकडे तक्रार करून युद्ध चालू ठेवण्याचा हुकूम मिळविला. रघुनाथरावाला घेऊन कंपनीची छोटी फौज पुण्याच्या दिशेने निघाली. तळेगावजवळ तिला वेढण्यास येऊन वडगावचा अपमानकारक करार १३ जानेवारी १७७९ रोजी मान्य करावा लागला. यावेळी सखारामबापूंचा शत्रूपक्षाशी झालेला पत्रव्यवहार उघडकीस आला आणि बापूंना कैद झाली. नाना फडणीसांना सर्वाधिकार प्राप्त झाले. पुढे कलकत्त्याहून सेनापती टॉमस गोडार्डच्या हाताखाली दुसरी फौज सुरतला येऊन दाखल झाली. युद्धास पुन्हा तोंड फुटले आणि १७८२ च्या मे महिन्यात सालबाईच्या तहाने ते थांबले. रघुनाथरावास सालिना तीन लाख रु. देऊन त्याने कोपरगावी रहावे असे ठरले
#DheerajChavan #history

sachin dhawale phase 2 test 5.pdf
467.4 KB
विज्ञान व पर्यावरण टेस्ट पेपर
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
Sachin Dhawale Phase 2 Test 4.pdf
609.2 KB
CSAT टेस्ट पेपर
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
Sachin Dhawale Phase 2 Test 3.pdf
556.4 KB
अर्थव्यवस्था , राज्यव्यवस्था टेस्ट पेपर
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
Sachin Dhawale Phase 2 Test 1.pdf
451.9 KB
History and Geography टेस्ट पेपर
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
Sachin Dhawale Phase 2 Test 6.pdf
1.3 MB
CSAT टेस्ट पेपर
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षेची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल.
पूर्व परीक्षेसाठी आवश्यक सर्व संदर्भ ग्रंथ यादी
जॉईन करा
@RajyasevaSTI &
@empscguidance
पूर्व परीक्षेसाठी आवश्यक सर्व संदर्भ ग्रंथ यादी
जॉईन करा
@RajyasevaSTI &
@empscguidance
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© pinned «महाराष्ट्र वन सेवा परीक्षा अभ्यासक्रम ,परीक्षा पद्धत ,पुस्तक सूची , तयारी व मार्गदर्शनhttps://mpscguidance.blogspot.in/p/blog-page_20.html»
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© via @like
#Rajyaseva_2018
#Combined_prelim_2018
इतिहास सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant
122. पश्चिम आशियातून भारतात येण्याचा समुद्र मार्ग प्राचीन काळात कोणी शोधून काढला होता?
⚪️1.हिप्पालस
⚫️2.पलिनी
🔴3. मित्रडेट्स
🔵4. युक्रेटाईड्स
#Combined_prelim_2018
इतिहास सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant
122. पश्चिम आशियातून भारतात येण्याचा समुद्र मार्ग प्राचीन काळात कोणी शोधून काढला होता?
⚪️1.हिप्पालस
⚫️2.पलिनी
🔴3. मित्रडेट्स
🔵4. युक्रेटाईड्स
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Combined_prelim_2018
चालू घडामोडी सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant
114. 'वज्रप्रहार' वार्षिक लष्करी सराव भारत व कोणत्या देशादरम्यान नुकताच सीएटल इथे पार पडला?
⚪️कॅनडा
⚫️मेक्सिको
🔴अमेरिका✅✅✅अचूक उत्तर
🔵अर्जेंटिना

#Ancient_History
प्राचीन इतिहास सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant
115. अ. ऋग्वेदात अरिष्टनेमी व ऋषभदेव यांच्या नावाचा उल्लेख आलेला आहे.
ब. भागवत पुराणात ऋषभदेव यांना विष्णूचा अवतार मानले गेले आहे.
क. भागवत पुराणात अरिष्टनेमी यांना वासुदेव श्रीकृष्ण यांचा बंधू मानले गेले आहे.
वरीलपैकी योग्य विधान/विधाने ओळखा.
पर्याय
1. अ,ब,क✅✅✅अचूक उत्तर
2. फक्त अ
3. ब,क
4. फक्त ब

116. वर्धमान महावीर यांना कैवल्यप्राप्ती खालीलपैकी कोणत्या वृक्षाखाली झाली?
1. वड
2. पिंपळ
3. साल✅✅✅ अचूक उत्तर
4. साग