🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
#Rajyaseva_2018
#Combined_prelim_2018

चालू घडामोडी सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

114. 'वज्रप्रहार' वार्षिक लष्करी सराव भारत व कोणत्या देशादरम्यान नुकताच सीएटल इथे पार पडला?
⚪️कॅनडा

⚫️मेक्सिको

🔴अमेरिका

🔵अर्जेंटिना
#Rajyaseva_2018
#Ancient_History

प्राचीन इतिहास सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

115. अ. ऋग्वेदात अरिष्टनेमी व ऋषभदेव यांच्या नावाचा उल्लेख आलेला आहे.

ब. भागवत पुराणात ऋषभदेव यांना विष्णूचा अवतार मानले गेले आहे.

क. भागवत पुराणात अरिष्टनेमी यांना वासुदेव श्रीकृष्ण यांचा बंधू मानले गेले आहे.

वरीलपैकी योग्य विधान/विधाने ओळखा.

पर्याय
1. अ,ब,क
2. फक्त अ
3. ब,क
4. फक्त ब
👍₹1075 मोफत मिळवा !!!

थोडेच दिवस शिल्लक

👌👌👌👌

Follow These Steps
👇👇👇👇👇👇👇👇👇👇

1⃣खालील लिंक वर click करून Phone Pay app install करा

https://phon.pe/ru_dheecmig6

2⃣ नंतर UPI सेट करा आणि काही वेळात 75 ₹ तुमच्या account वर जमा होतील.

3⃣नंतर तुमच्या कोणत्याही मित्राला Phone Pay App ने काही पैसे पाठवा,
पाठवल्यानंतर 1000 ₹ तुमच्या अकाउंटला जमा होतील.
(नंतर मित्राला पाठवलेले पैसे परत त्याकडून phone pay war मागवून घ्या)
https://phon.pe/ru_dheecmig6
🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩

👍👍👍👍👌👌👌👌👌
This link -
https://phon.pe/ru_dheecmig6
👍1
#Rajyaseva_2018
#Ancient_History

प्राचीन इतिहास सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

117. हीनयान बौद्ध संप्रदायानुसार बुद्धांच्या जीवनाशी 4 पशु जोडले गेले होते. ते पशु व बुद्धांच्या जीवनातील घटना यांच्या अचूक जोड्या जुळवा.

पशु - जीवनातील घटना
अ. सिंह - 1. युवावस्था प्रतीक
ब. घोडा - 2. समृद्धीचे प्रतीक
क. हत्ती - 3. गृहत्याग प्रतीक
ड. सांड - 4. गर्भात येण्याचे प्रतीक


पर्याय
1. अ-1 , ब-2 , क-3 , ड-4
2. अ- 4 , ब- 3 , क-2 , ड-1
3. अ- 2, ब-1 , क-4, ड-3
4. अ-2 , ब-3 , क-4 , ड-1
11 मार्च 1689 छत्रपती शंभूराजे बलिदान दिन
विनम्र अभिवादन👏👏👏
👇नवीन आलेल्या सदस्यांसाठी सूचना

या चॅनेल वर उपलब्ध असलेली माहिती कशी शोधाल??

खालील # tags वापरा

#Rajyaseva_2018

#Combined_prelim_2018

#Science

#csat

#history #DheerajChavan

#geography

#current #current_affairs

#economy

#polity

#tricks

#notes

#marathigrammar
#english

उजव्या कोपऱ्यात "search" option मध्ये तुम्ही चॅनेल वर उपलब्ध असलेली माहिती शोधू शकता .

@eMPSCguidance
@Rajyasevasti
👇नवीन आलेल्या सदस्यांसाठी सूचना

या चॅनेल वर उपलब्ध असलेली माहिती कशी शोधाल??

खालील # tags वापरा

#Rajyaseva_2018

#Combined_prelim_2018

#Science

#csat

#history #DheerajChavan

#geography

#current #current_affairs

#economy

#polity

#tricks

#notes

#marathigrammar
#english

उजव्या कोपऱ्यात "search" option मध्ये तुम्ही चॅनेल वर उपलब्ध असलेली माहिती शोधू शकता .

@eMPSCguidance
@Rajyasevasti
मंत्रिमंडळ #polity
वैभव शिंदे #notes
राजीनामा पद्धत #polity
वैभव शिंदे #notes
बालकांसाठी विशेष तरतुदी #polity
वैभव शिंदे #notes
राष्ट्रपतीद्वारे नेमणुका व बडतर्फी #polity
वैभव शिंदे #notes