Forwarded from MPSC 2026-27📚📚 (Prashant Khedkar)
#Combined_prelim_2018
#Rajyaseva_2018
#current_affairs
चालू घडामोडी सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant
108. T-20 मुंबई लीगचे पहिले आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
⚪️दिलीप वेगसरकर
⚫️वसीम जाफर
🔴सुनील गावस्कर✅✅✅
अचूक उत्तर
🔵रवी शास्त्री

चालू घडामोडी सराव प्रश्न
संकलन - @khedkar_prashant
109. 7 वा राष्ट्रीय संस्कृती महोत्सव 2018 कोणत्या ठिकाणी संपन्न झाला?
⚪️नवी दिल्ली
⚫️मुंबई
🔴बेंगलोर✅✅✅ अचूक उत्तर
🔵कोलकत्ता

चालू घडामोडी नोट्स
🔴दिल्लीतील तीन मूर्ती चौकास - इस्राईलमधील हैफा(Haifa) शहरावरून तीन मूर्ती हैफा असे नामकरण
समारंभ उपस्थिती - पंतप्रधान नरेंद्र मोदी व इस्राईल पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू
#Combined_prelim_2018
चालू घडामोडी नोट्स
🔴दिल्लीतील तीन मूर्ती चौकास - इस्राईलमधील हैफा(Haifa) शहरावरून तीन मूर्ती हैफा असे नामकरण
समारंभ उपस्थिती - पंतप्रधान नरेंद्र मोदी व इस्राईल पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू
Forwarded from MPSC 2026-27📚📚 (Prashant Khedkar)
काँग्रेस नेते पतंगराव कदम यांचं निधन💐💐💐💐
काँग्रेस नेते पतंगराव कदम यांचं निधन झालं. लीलावती हाॅस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 72 वर्षांचे होते
09 मार्च : काँग्रेस नेते पतंगराव कदम यांचं निधन झालं. लीलावती हाॅस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 72 वर्षांचे होते.
पतंगराव कदम.. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातलं मोठं नाव. महसूल, सहकार, वन, मदत आणि पुनर्वसन.. अशी महत्वाची खाती ज्यांनी हाताळली.. 1967 साली भारती विद्यापीठाची त्यांनी नुसती स्थापनाच केली नाही पण या रोपाचं वटवृक्ष करून दाखवलं. देश-विदेशात मिळून या विद्यापीठाची 180 महाविद्यालयं आणि संस्था आहेत. इतकं मोठं कार्य करणाऱ्या या नेत्याची सुरुवात मात्र तशी खडतरंच झाली..
सांगली जिल्ह्यातील सोनसळ या खेड्यातील शेतकऱ्याचा हा मुलगा. गावात चौथीपर्यंतच शाळा, पुढे कुंडलला माध्यमिक शिक्षण पूर्ण करून पुणे गाठले. द्विपदवीधर झाले. शिक्षक झाले. पण काहीतरी मोठं आणि वेगऴं करायचं हे त्यांनी मनात पक्क केलं होतं. ते राजकारणात आले.. 1968 साली एसटी महामंडळाचे सदस्य बनले आणि राजकीय प्रवास सुरू झाला.. 1980 साली काँग्रेसचं तिकीट मिळावं यासाठी हा तरुण कार्यकर्ता खूप धडपड करत होता.. शेवटी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. 1980च्या दशकात महाराष्ट्रातली काँग्रेस म्हणजे वसंतदादा पाटलांची काँग्रेस.. त्या वातावरणात अपक्ष म्हणून उभं राहणं म्हणजे किती धाडसाचं ! आणि पराभवही काही शे मतांनी झाला. पण हार मानतील ते पतंगराव कसले.. 1985 साली त्यांनी अधिक मेहनत केली आणि वयाच्या 41व्या वर्षी महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले.
त्यानंतर 1995 सालता अपवाद वगळला तर सलग 6 वेळा ते विधानसभेवर निवडून गेले. मंत्री झाले.. महसूल आणि सहकारसारखी महत्वाची खाती सांभाळली. पुण्यातल्या हिंजेवाडीत आज मोठ्या दिमाखात उभं असलेलं आयटी पार्क पतंगरावांच्या दूरदृष्टीचं साक्षीदार आहे. हे करतानाच नावामागे डॉक्टर लागलं, कुलपतीपद आलं.. अपयश जणू त्यांचा शत्रूच. पण राजकारणात मात्र हा माणूस अजातशत्रूच. यशवंतराव चव्हाणांचे राजकीय संसार झाल्यामुळे विरोधकांना कधी शत्रू मानलं नाही. मतभेद होते, विचारसरणी वेगळी होती.. पण सेना-भाजपच्या नेत्यांबाबत मनात कटूता नाही. भेटले की प्रेमानं बोलणार.. चेष्टा करणार.. पतंगरावांचा हा गुण सर्वांनाच आवडायचा. परिस्थिती कितीही खडतर असो, चेहऱ्यावरचं हास्य कधी गेलं नाही. पण आपल्या जाण्यानं मात्र हा मनमिळाऊ नेता सर्वांच्याच मनाला चटका लावून गेला.

🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© via @like
#Rajyaseva_2018
#UPSC_Prelim_2018
प्राचीन इतिहास सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant
110. हडप्पाकालीन मोहरांवर खालीलपैकी कोणत्या प्राण्यांचे चित्र दिसून येत नाही?
अ.घोडा
ब. एकशिंगी बैल
क. म्हैस
ड. उंट
इ. सिंह
फ. गेंडा
ग. वाघ
घ. हत्ती
पर्याय
⚪️फक्त अ
⚫️अ,ड,इ
🔴अ,ब,फ,ग,घ
🔵क,इ,ग,घ

जैसीं पुस्पांमाजि पुस्प मोगरी | की परिमळामाजि कस्तुरी | तैसी भासांमाजि साजिरी | मराठिया ||
- फादर स्टीफन्स #मोडीलिपी
#DheerajChavan
- फादर स्टीफन्स #मोडीलिपी
#DheerajChavan
5_6127460756930691113.pdf
97.7 KB
शासनाचा महत्वाचा निर्णय जातीचा दाखला काढण्यासाठी घरातील रक्त संबंधातील कोणाचेही जात वैधता प्रमाणपत्र असल्यास इतर पुराव्यांची आवश्यकता नाही.
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© via @like
#Rajyaseva_2018
#UPSC_Prelim_2018
इतिहास/भूगोल सरावप्रश्न
113. 'ब्रह्मांड निर्मिती वर्णन' ऋग्वेदाच्या कोणत्या सुक्तात केलेले आहे?
⚪️अस्तेय
⚫️नासदिक
🔴अघण्या
🔵अमजू

Questions on Sentence Structure in M.P.S.C. Exam in 2017-18.pdf
295.2 KB
Questions on Sentence Structure in MPSC Exam in 2017-18
#English
#English
📌भारत-रशिया संबंधांना 70 वर्ष पूर्ण; 'व्हिजन फॉर फ्युचर' कार्यक्रमाचे आयोजन
#current
🔹भारत आणि रशिया यांच्यातील संबंधांना 70 वर्ष पूर्ण झाली आहेत.या घटनेला स्मृतीत ठेवण्यासाठी नवी दिल्लीत 'व्हिजन फॉर फ्युचर' कार्यक्रम आयोजित केला गेला.
🔹6 मार्च 2018 रोजी नवी दिल्लीत प्रवासी भारतीय केंद्रात या कार्यक्रमाचे आयोजन परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून करण्यात आले.
🔹इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ इंडो-रशियन युथ क्लब आणि BRICS आंतरराष्ट्रीय मंच यांनी हा कार्यक्रम सादर केला.
@eMPSCguidance
@Rajyasevasti
#current
🔹भारत आणि रशिया यांच्यातील संबंधांना 70 वर्ष पूर्ण झाली आहेत.या घटनेला स्मृतीत ठेवण्यासाठी नवी दिल्लीत 'व्हिजन फॉर फ्युचर' कार्यक्रम आयोजित केला गेला.
🔹6 मार्च 2018 रोजी नवी दिल्लीत प्रवासी भारतीय केंद्रात या कार्यक्रमाचे आयोजन परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून करण्यात आले.
🔹इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ इंडो-रशियन युथ क्लब आणि BRICS आंतरराष्ट्रीय मंच यांनी हा कार्यक्रम सादर केला.
@eMPSCguidance
@Rajyasevasti
Forwarded from MPSC 2026-27📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#UPSC_Prelim_2018
प्राचीन इतिहास सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant
110. हडप्पाकालीन मोहरांवर खालीलपैकी कोणत्या प्राण्यांचे चित्र दिसून येत नाही?
अ.घोडा
ब. एकशिंगी बैल
क. म्हैस
ड. उंट
इ. सिंह
फ. गेंडा
ग. वाघ
घ. हत्ती
पर्याय
⚪️फक्त अ
⚫️अ,ड,इ✅✅✅अचूक उत्तर
🔴अ,ब,फ,ग,घ
🔵क,इ,ग,घ
#UPSC_Prelim_2018
प्राचीन इतिहास सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant
110. हडप्पाकालीन मोहरांवर खालीलपैकी कोणत्या प्राण्यांचे चित्र दिसून येत नाही?
अ.घोडा
ब. एकशिंगी बैल
क. म्हैस
ड. उंट
इ. सिंह
फ. गेंडा
ग. वाघ
घ. हत्ती
पर्याय
⚪️फक्त अ
⚫️अ,ड,इ✅✅✅अचूक उत्तर
🔴अ,ब,फ,ग,घ
🔵क,इ,ग,घ
Forwarded from MPSC 2026-27📚📚 (Prashant Khedkar)
#UPSC_Prelim_2018
#Rajyaseva_2018
#Combined_prelim_2018
#Science
विज्ञान सराव प्रश्न
संकलन - @khedkar_prashant
111. Hair Salt (हेअर सॉल्ट-केस क्षार) म्हणून खालीलपैकी कोणते संयुग ओळखले जाते?
⚪️अल्युमिनियम सल्फेट✅✅✅अचूक उत्तर
⚫️सोडियम क्लोराईड
🔴झिंक फॉस्फेट
🔵कॅल्शिअम क्लोराईड
#Rajyaseva_2018
#Combined_prelim_2018
#Science
विज्ञान सराव प्रश्न
संकलन - @khedkar_prashant
111. Hair Salt (हेअर सॉल्ट-केस क्षार) म्हणून खालीलपैकी कोणते संयुग ओळखले जाते?
⚪️अल्युमिनियम सल्फेट✅✅✅अचूक उत्तर
⚫️सोडियम क्लोराईड
🔴झिंक फॉस्फेट
🔵कॅल्शिअम क्लोराईड
Forwarded from MPSC 2026-27📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#UPSC_Prelim_2018
इतिहास/भूगोल सरावप्रश्न
113. 'ब्रह्मांड निर्मिती वर्णन' ऋग्वेदाच्या कोणत्या सुक्तात केलेले आहे?
⚪️अस्तेय
⚫️नासदिक✅✅✅ अचूक उत्तर
🔴अघण्या
🔵अमजू
#UPSC_Prelim_2018
इतिहास/भूगोल सरावप्रश्न
113. 'ब्रह्मांड निर्मिती वर्णन' ऋग्वेदाच्या कोणत्या सुक्तात केलेले आहे?
⚪️अस्तेय
⚫️नासदिक✅✅✅ अचूक उत्तर
🔴अघण्या
🔵अमजू
Forwarded from MPSC 2026-27📚📚 (Prashant Khedkar)
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© via @like
#Rajyaseva_2018
#Combined_prelim_2018
चालू घडामोडी सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant
114. 'वज्रप्रहार' वार्षिक लष्करी सराव भारत व कोणत्या देशादरम्यान नुकताच सीएटल इथे पार पडला?
⚪️कॅनडा
⚫️मेक्सिको
🔴अमेरिका
🔵अर्जेंटिना