🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© via @like
#UPSC_Prelim_2018
#Rajyseva_2018
#Ancient_History
प्राचीन इतिहास सराव प्रश्न
संकलन - @khedkar_prashant
102. अ. भारतवर्ष या नावाचा उल्लेख सर्वप्रथम चरक यांच्या चरकसंहिता ग्रंथात आहे.
ब. खारवेल येथील हाथी गुंफेतील अभिलेखात भारतवर्ष या नावाचा उल्लेख आहे.
क. एका मान्यतेनुसार प्रथम जैन तीर्थंकर। ऋषभदेव यांच्या ज्येष्ठ पुत्र भरत यांच्या नावावरून भारत नाव आले आहे.
ड. भारतास जांबूद्वीपचा एक भाग मानले जाते.
वरील विधानातून योग्य विधाने ओळखा
⚪️अ,ब,क,ड
⚫️ब,क,ड
🔴अ,ब,क
🔵यापैकी एकही नाही

Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyseva_2018
#Combined_prelim_2018
🔴मानसरोवर परिसरात उगम पावणाऱ्या नद्या
✅- सतलज , ब्रम्हपुत्रा , सिंधू
🔴महाबळेश्वर इथे उगम पावणाऱ्या नद्या
✅- कृष्णा , कोयना , वेण्णा , येरळा , सावित्री
🔴अमरकंटक इथे उगम पावणाऱ्या नद्या
-✅महानदी , नर्मदा , शोन

Phrasal Verb
🔋look after
✍🏾Meaning: to make sure something or someone has everything they need and is healthy
❕For example:
look after sb
🔺 When I'm too old to look after myself, my children will look after me, I hope.
look after sth
🔺Can you look after my bag while I go to the toilet?
━━━━━━━━━━━
#English
🌀 @eMPSCguidance

# *ढ पोरं अधिकारी झालेत:- अजितदादा पवार
# एमपीएससी परीक्षा घोटाळ्याच्या बातमीनंतर, विरोधकांनी विधानसभेत स्थगन प्रस्ताव दाखल केला.
# घोटाळ्यातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. यावेळी विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी स्थगन प्रस्ताव मांडला.
एमपीएससी परीक्षेतील डमी रॅकेट सरकारला माहित आहे. हे सगळं रॅकेट उद्ध्वस्त करायला हवं. सरकारने तातडीने कारवाई केली पाहिजे, असं जयंत पाटील म्हणाले.
200 पेक्षा जास्त डमी उमेदवार आहेत, तर एक हजार पेक्षा जास्त मुलं बोगसरित्या शासकीय सेवेत भरती झाली आहेत, असा आरोप जयंत पाटील यांनी केला.
अजित पवार :
मुलं मरमर अभ्यास करतात, ढ पोरं दुसऱ्यांना परीक्षेला बसवतायत आणि पास होत आहेत. राज्याच्या प्रशासनात हे बोगस लोकं कामाला लागलेत. त्यांना कमी केलं पाहिजे. बोगस परीक्षार्थींमुळे बुद्धीमान मुलांचा कामकाजावरचा विश्वासच उडेल. त्यातून ते नाउमेद होतील आणि असंतोष निर्माण होईल. बोगस लोक क्लासवन अधिकारी झाले आहेत. त्यांच्यावर कारवाई करा. पात्रता नाही, लायकी नाही ते शासकीय सेवेत लागले आहेत, असा हल्लाबोल अजित पवार यांनी केला.
राधाकृष्ण विखे पाटील
हे प्रकरण गंभीर आहे. बऱ्याच कालावधीपासून हा घोटाळा सुरु आहे. एवढा मोठा घोटाळा आहे, पण सरकार त्याची दखल घेत नाही. जिल्ह्या-जिल्ह्यात विद्यार्थी मोर्चे काढत आहेत. या विषयावर चर्चा झालीच पाहिजे, असं विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
काय आहे प्रकरण?
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीच्या परीक्षेमध्ये बोगस परीक्षार्थी बसवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बोगस परीक्षार्थींच्या माध्यमातून सरकारी सेवा मिळवणाऱ्या 15 सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
विशेष तपास पथक अर्थात एसआयटीने ही कारवाई केली आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये 400 जणांनी बोगस परीक्षार्थी म्हणून परीक्षा दिल्याचा संशय आहे. त्यापैकी 40 जणांना सरकारी सेवेचा लाभ झाला आहे.
40 जणांपैकी 15 जणांना काल राज्याच्या विविध भागातून अटक करण्यात आली. हे सर्व सरकारी सेवेतील वरिष्ठ अधिकारी आहेत.
मध्य प्रदेशातल्या व्यापम घोटाळ्यापेक्षाही मोठा घोटाळा गेली आठ वर्षे महाराष्ट्रात सुरु आहे. एमपीएससीच्या परिक्षेत 1 हजारहून अधिक उमेदवारांनी डमी उमेदवार बसवून, नोकरी मिळवल्याचं उघड होवू लागलं आहे.
उमेदवार पुरवणारी टोळी प्रत्येक डमी उमेदवारीसाठी 20 लाख घेत होती. सध्या सेवेत असेलेले अधिकारी परिक्षा देत होते. परिक्षार्थी मुली, महिलांचं लैगिंक शोषण सुरु होतं, ज्या तरुणाने हा घोटाळा उघडकीस आणलाय, त्याच्यावर दोन वेळेस जीवघेणे हल्ले झाले आहेत.

शासकीय_योजना_,_शासनाचे_पोर्टल.pdf
1.6 MB
शासकीय योजना , नव्याने सुरू करण्यात आलेले शासकीय पोर्टल , राज्यांच्या योजना..
येणाऱ्या राज्यसेवा व संयुक्त पूर्व परीक्षेसाठी आवश्यक👍👍👍
जॉईन करा
@RajyasevaSTI & @empscguidance
येणाऱ्या राज्यसेवा व संयुक्त पूर्व परीक्षेसाठी आवश्यक👍👍👍
जॉईन करा
@RajyasevaSTI & @empscguidance
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Modern_History
42. भारताची फाळणी टाळण्यासाठी महंमद अली जिना यांना अविभाजीत भारताचा पंतप्रधान करावे असा सल्ला लॉर्ड माउंटबॅटन यांना कोणी दिला होता?
⚪️पंडित जवाहरलाल नेहरू
⚫️मौलाना आझाद
🔴सरदार वल्लभभाई पटेल
🔵यापैकी एकही नाही ✅ अचूक उत्तर ( महात्मा गांधी)

🔴आधुनिक इतिहास नोट्स🔴
♦️1899 साली लोकमान्य टिळकांनी लिहिलेले लेख -
1. "राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे"
2. "सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?"
♦️1908 साली खुदीराम बोस ह्यांना फाशी दिल्यानंतर लोकमान्य टिळकांनी खालील 2 लेख लिहिले होते-
1. "हे उपाय टिकाऊ नाहीत"
2. "देशाचे दुर्दैव"
♦️गांधींच्या सत्य व अहिंसा ह्या सत्याग्रहाच्या मार्गास लॉर्ड लिनलिथगो हा फसवणूक व ब्लॅकमेलिंग म्हणत.
♦️स्वा. सावरकरांच्या "1857 चे स्वातंत्रसमर" ह्या पुस्तकास सर व्हॅलेंटाइन चिरोल ह्यांनी " ज्वालाग्रही वाङमय" म्हंटले होते.
♦️नाना पाटील ह्यांना "क्रांतिसिंह" ही उपाधी आचार्य अत्रे ह्यांनी दिली होती.
♦️कर्मवीर भाऊराव पाटील ह्यांना ह.रा.महाजनी हे "महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन" म्हणतात.
संकलन - प्रशांत खेडकर
चॅनल लिंक - @RajyasevaSTI
& @empscguidance

उत्तरे👆👆👆
23 - 2
24 - 1
25 - 4
26 -3

प्रश्न 27 - 4
28 - 3
29 - 3
प्रश्न 27 - 4
28 - 3
29 - 3
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© via @like
#Rajyaseva_2018
#Ancient_History
NCERT प्राचीन भारत सराव प्रश्न
संकलन - @khedkar_prashant
104. 1826 साली खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने हडप्पा नामक स्थळी प्राचीन संस्कृती गाडलेली असण्याची शक्यता वर्तवली होती?
⚪️चार्ल्स मेन्सर्ण
⚫️अलेक्झांडर कनिंघम
🔴जेम्स प्रिन्सेप
🔵दयाराम साहनी

#Combined_Prelim_2018
#DheerajChavan
#economy
खालीलपैकी कोणत्या बेरोजगारीना 'नैसर्गिक बेरोजगारी' म्हंटले जाते?
1.हंगामी बेरोजगारी
2.प्रच्छन्न बेरोजगारी
3.घर्षणात्मक बेरोजगारी
4.संरचनात्मक बेरोजगारी
उत्तर: 🔴3व4
#Combined_Prelim_2018
#DheerajChavan
#economy
खालीलपैकी कोणत्या बेरोजगारीना 'नैसर्गिक बेरोजगारी' म्हंटले जाते?
1.हंगामी बेरोजगारी
2.प्रच्छन्न बेरोजगारी
3.घर्षणात्मक बेरोजगारी
4.संरचनात्मक बेरोजगारी
उत्तर: 🔴3व4
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#UPSC_Prelim_2018
#Rajyseva_2018
#Ancient_History
प्राचीन इतिहास सराव प्रश्न
संकलन - @khedkar_prashant
102. अ. भारतवर्ष या नावाचा उल्लेख सर्वप्रथम चरक यांच्या चरकसंहिता ग्रंथात आहे.
ब. खारवेल येथील हाथी गुंफेतील अभिलेखात भारतवर्ष या नावाचा उल्लेख आहे.
क. एका मान्यतेनुसार प्रथम जैन तीर्थंकर। ऋषभदेव यांच्या ज्येष्ठ पुत्र भरत यांच्या नावावरून भारत नाव आले आहे.
ड. भारतास जांबूद्वीपचा एक भाग मानले जाते.
वरील विधानातून योग्य विधाने ओळखा
⚪️अ,ब,क,ड
⚫️ब,क,ड✅✅✅ अचूक उत्तर
(स्पष्टीकरण- भारतवर्ष या नावाचा उल्लेख सर्वप्रथम पाणिनीच्या अष्टध्यायी ग्रंथात आलेला आहे)

प्राचीन इतिहास सरावप्रश्न
103. मानवाद्वारे पाळीव प्राणी म्हणून कोणता प्राणी इतिहासात सर्वात प्रथम उपयोगात आणला गेला आहे?
⚪️बैल
⚫️कुत्रा✅✅✅ अचूक उत्तर
🔴घोडा
🔵उंट
#UPSC_Prelim_2018
#Ancient_History
प्राचीन इतिहास सरावप्रश्न
103. मानवाद्वारे पाळीव प्राणी म्हणून कोणता प्राणी इतिहासात सर्वात प्रथम उपयोगात आणला गेला आहे?
⚪️बैल
⚫️कुत्रा✅✅✅ अचूक उत्तर
🔴घोडा
🔵उंट
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Ancient_History
NCERT प्राचीन भारत सराव प्रश्न
संकलन - @khedkar_prashant
104. 1826 साली खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने हडप्पा नामक स्थळी प्राचीन संस्कृती गाडलेली असण्याची शक्यता वर्तवली होती?
⚪️चार्ल्स मेन्सर्ण ✅✅✅ अचूक उत्तर
⚫️अलेक्झांडर कनिंघम (भारतीय पुरातत्व विभागाचे जनक)
🔴जेम्स प्रिन्सेप(सम्राट अशोकाच्या शिलालेखांचे सर्वप्रथम वाचन -खरोष्टी लिपी)
🔵दयाराम साहनी (1921 साली हडप्पा उत्खनन)

ESM_17_18_mar.pdf
4.8 MB
महाराष्ट्र आर्थिक पाहणी - मराठी
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
🔴नागालँडचे नवे मुख्यमंत्री - नेफ्यु रियो
पक्ष -नॅशनल डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव पार्टी (NDPP)
- चौथ्यांदा नागालँड राज्याचे मुख्यमंत्री
-नागालँडचे राज्यपाल पी. बी. आचार्य यांनी रियो यांना शपथ दिल
पक्ष -नॅशनल डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव पार्टी (NDPP)
- चौथ्यांदा नागालँड राज्याचे मुख्यमंत्री
-नागालँडचे राज्यपाल पी. बी. आचार्य यांनी रियो यांना शपथ दिल
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© via @like
#UPSC_Prelim_2018
#Rajyaseva_2018
#Combined_prelim_2018
NCERT विज्ञान सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
105. पनीर निर्मिती उद्योगात खालीलपैकी कोणत्या कवकाचा उपयोग केला जातो?
⚪️न्यूरोस्पोर
⚫️पेनिसिलियम
🔴म्युकर
🔵यीस्ट