🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
#UPSC_Prelim_2018
#Rajyaseva_2018
#Combined_prelim_2018

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

101. भारतात साक्षरतेचे मापन करताना 0 ते 6 वयोगटास वगळण्याची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षीपासून झाली आहे?

⚪️1991

⚫️1981

🔴2001

🔵2011
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
sachin dhawale phase 2 test 5.pdf
467.4 KB
विज्ञान व पर्यावरण टेस्ट पेपर
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
Sachin Dhawale Phase 2 Test 3.pdf
556.4 KB
अर्थव्यवस्था , राज्यव्यवस्था टेस्ट पेपर
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
Sachin Dhawale Phase 2 Test 1.pdf
451.9 KB
History and Geography टेस्ट पेपर
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
Sachin Dhawale Phase 2 Test 6.pdf
1.3 MB
CSAT टेस्ट पेपर
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#UPSC_Prelim_2018

इतिहास NCERT 12 वी सराव प्रश्न
संकलन- @khedkar_prashant

98. आपल्या ब्राम्हण मित्रासाठी गणित तज्ञ युक्लिड याचे लेखनविषयक कार्य 'संस्कृत' भाषेत अनुवादित करणारा परकीय प्रवासी कोण होता?

⚪️इब्न बतुता

⚫️फ्रांसवा बर्णीयर

🔴अब्दूर रजाक

🔵अल बैरुनी अचूक उत्तर
(संदर्भ -12 वी NCERT इतिहास , भाग 2 पान क्रमांक 116)
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#UPSC_Prelim_2018
#Rajyaseva_2018
#Combined_prelim_2018
#Economics


अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

99. राष्ट्रीय उत्पन्नाचे सर्वात शुद्ध स्वरूप खालीलपैकी कोणत्या घटकास म्हंटले जाते?

⚪️NNP अचूक उत्तर

⚫️GNP

🔴NDP

🔵GDP
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#UPSC_Prelim_2018

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

100. देशाचा घसारा ठरवण्याचा दर जास्त असेल तर दरडोई उत्पन्न __.

⚪️वाढत जाते

⚫️कमी होत जाते अचूक उत्तर

🔴स्थिर राहते

🔵घसारा व दरडोई उत्पन्न यांचा काहीही संबंध नाही
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#UPSC_Prelim_2018
#Rajyaseva_2018
#Combined_prelim_2018

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

101. भारतात साक्षरतेचे मापन करताना 0 ते 6 वयोगटास वगळण्याची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षीपासून झाली आहे?

⚪️1991अचूक उत्तर

⚫️1981

🔴2001

🔵2011
शिकण्याची इच्छा असावी , मार्ग आपोआप तयार होतात.
8 मार्च ,जागतिक महिला दिन.
#DheerajChavan
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#DheerajChavan
#economy

खालीलपैकी कोणत्या बेरोजगारीना 'नैसर्गिक बेरोजगारी' म्हंटले जाते?

1.हंगामी बेरोजगारी
2.प्रच्छन्न बेरोजगारी
3.घर्षणात्मक बेरोजगारी
4.संरचनात्मक बेरोजगारी

⚪️1 ⚫️2 🔴3व4 🔵1व2
कपडे फाटके असतील तरी चालेल पण स्वप्न फाटके असू नये.
-अनिल माने
👍₹1075 मोफत मिळवा
🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤑
Follow These Steps
👇👇👇👇👇👇👇👇👇👇

1⃣खालील लिंक वर click करून Phone Pay app install करा

https://phon.pe/ru_dheecmig6

2⃣ नंतर UPI सेट करा आणि काही वेळात 75 ₹ तुमच्या account वर जमा होतील.

3⃣नंतर तुमच्या कोणत्याही मित्राला Phone Pay App ने काही पैसे पाठवा,
पाठवल्यानंतर 1000 ₹ तुमच्या अकाउंटला जमा होतील.
(नंतर मित्राला पाठवलेले पैसे परत त्याकडून phone pay war मागवून घ्या)
https://phon.pe/ru_dheecmig6
🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩

👍👍👍👍👌👌👌👌👌
This link -
https://phon.pe/ru_dheecmig6