🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
15 जणांना अटक
भरती घोटाळा
http://dhunt.in/3Fdc9?ss=fb
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Mayur Dumbre)
Current affairs notes by Mayur Dumbre sir👆👆👆👆👆👆👆👆
Date- 6 march 2018
#Combined_prelim_2018
#Rajyaseva_2018
#current_affairs

चालू घडामोडी सराव प्रश्न
संकलन - @khedkar_prashant

95. क्रिप्टो करन्सी (आभासी चलन) ला संपूर्णतः मान्यता देणारा जगातील प्रथम देश कोणता?

⚪️मार्शल बेट

⚫️फिजी बेट

🔴मादागास्कर

🔵सेशेल्स
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
मध्ययुगीन_भारताचा_इतिहास_By_गौरव.pdf
1.1 MB
RK IAS Academy , पुणे

मध्ययुगीन भारताचा इतिहास
By गौरव कोटेचा


जॉईन करा
@RajyasevaSTI
#Combined_prelim_2018
#Rajyaseva_2018
#current_affairs

चालू घडामोडी प्रश्न
संकलन - @khedkar_prashant

97. भारतातील पहिले ‘राष्ट्रीय बंदरे, जलमार्ग व सागरी किनारा तंत्रज्ञान केंद्र’ कुठे उभारले जाणार आहे?

⚪️कोची

⚫️विशाखापट्टणम

🔴मद्रास

🔵कोलकत्ता
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
19-2018 - Mah Agri Services Pre Exam 2018.pdf
176.9 KB
महाराष्ट्र कृषी सेवा जाहिरात
वर्ग 1- 4 पदे
वर्ग 2- 66 पद
जॉईन करा @RajyasevaSTi
#csat
प्रश्न :--
अ , ब, व क नळांनी स्वतंत्रपणे एक टाकी अनुक्रमे 12, 15 व 20 तासात भरली जाते किंवा रिकामी होते. एकाच वेळी 'ब' व 'क' नळाच्या साह्याने टाकी भरण्यास प्रारंभ केला आणि 'अ' नळाच्या साह्याने टाकी रिकामी करण्यास सुरुवात केली तर किती तासांनी टाकी पूर्ण भरलेल्या स्थितीत असेल ? ( CSAT - 2016)

1) 10 तास 2) 20 तास
3) 30 तास 4) 40 तास

उत्तर :-- [पर्याय(3)बरोबर]

अ ने----12 तास , ब ने----15 तास
आणि क ने ----- 20 तास लागतात
12, 15 व 20 चा लसावी = 60
समजा ती टाकी --- 60 लिटर ची आहे

त्या टाकीत 1 तासात पाणी भरते/रिकामे
:. अ नळाने--- 60/12 = 5 ली
ब नळाने --- 60/15 = 4 ली
क नळाने --- 60/20 = 3 ली

उदाहरणातील अटीवरून...
टाकीत 1 तासात पाणी भरेल..
( ब+ क - अ ) = 4 + 3 - 5= 2 लीटर
:. पूर्ण टाकी भरण्यास वेळ =60/2 = 30 तास

:. उत्तर = 30 तास
#csat
प्रश्न :–
6 पुरुष व 5 महिला यांच्या गटातून 5 सदस्यीय समिति स्थापन करायची आहे. त्यातून 3 पुरुष व 2 महिला असतील अशी समिति किती प्रकारे तयार करता येईल? (CSAT- 2016)

1) 300. 2) 275
3) 250. 4) 200

उत्तर :-- [ पर्याय (4)बरोबर]

5 सदस्यीय समिती --- ( 6 पैकी 3 पुरूष) आणि ( 5 पैकी 2 स्त्रिया )
★★ प्रकारे पुरुष =6पैकी 3 पुरुष= 6 C 3 = 20
★★प्रकारे स्त्रिया =5 पैकी 2 स्त्रिया= 5 C 2=10

:. एकूण प्रकारे = 20 × 10 = 200
( समितीत पुरुष आणि स्त्रिया असे आहे... "आणि" असेल तर गुणाकार करतात... "किंवा" असेल तर बेरीज केली जाते)

:. उत्तर = 200 प्रकारे
#csat
प्रश्न :–
3 , 4 , 5 , 6 ,7 यापैकी एकावेळी फक्त कोणतेही चार अंक एकदाच वापरून किती चार अंकी भिन्न संख्या तयार होतील ? (CSAT- 2016)

1) 120 2) 124
3) 130 4) 140

उत्तर :– [ पर्याय (1) बरोबर]

★★★ 3, 4, 5, 6, व 7 या 5 अंकांपैकी कोणतेही 4 अंक वापरून संख्या...
एकूण संख्या = 5 अंकांपैकी 4 अंक
= 5 P 4 = 5! = 120

उत्तर :--- एकूण संख्या = 120
[ पर्याय (1) बरोबर ]
#csat
प्रश्न :–
ताशी 60 km वेगाने गेल्यास मोनोरेल वेळेवर पोहचते. जर वेग 20 km ने वाढविला तर एक तास लवकर पोहोचते , तर मोनोरेल एकूण किती अंतर कापते ?
(CSAT–2013)
पर्याय:–
1) 240 km। 2) 250 km
3) 260 km। 4) 270 km

उत्तर :– Quick Method

S1 × S2
अंतर = ----------------- × T (फरक)
S1 – S2

80 × 60
= ------------------ × 1
80 – 60

4800
= ------------------- × 1
20

= 240 Km

उत्तर = 240 किमी
[ पर्याय (1) बरोबर]
#csat
प्रश्न:–

एका निवडणुकीत 8% मतदारांनी मतदान केले नाही. या निवडणुकीत फ़क़त दोनच उमेदवार होते. निवडून आलेल्या उमेदवारस एकूण मतांच्या 48 % मते मिळूण त्याने 1100 मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला. तर निवडणुकीत एकूण मतदार किती होते ? ....(CSAT 2013)

पर्याय :
1) 21000. 2) 23500
3) 22000. 4) 27500

उत्तर :– [ पर्याय (4) बरोबर]

निवडणुकीत एकूण झालेले मतदान
= 100 - 8 = 92 %
★★ निवडून आलेल्या उमेदवारास मिळालेली मते = 48%
★★ निवडून न आलेल्या उमेदवारास मिळालेली मते = 92 - 48 = 44%
★★ दोघांच्या मतातील फरक =48 - 44 = 4%

4% = 1100 , तर 100 % = ?

1100 × 100
एकूण मतदार = ---------------------= 27500
4

★★ Quick Method :--

100 - 8 = 92 आणि 92 - 48 = 44

1100 × 100
एकूण मतदार = ------------------- = 27500
( 48 - 44 )

उत्तर = 27500 एकूण मतदार
#Rajyaseva_2018
#UPSC_Prelim_2018
#Combined_prelim_2018
#current_affairs

🔴 सर्वोच्च न्यायालयातील 30 वर्ष वकिली करणाऱ्या इंदू मल्होत्रा यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्ती

- वकील पदावरून थेट सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश झालेल्या पहिल्या महिला

- सर्वोच्च न्यायालय इतिहासातील 7 व्या महिला न्यायाधीश

-पहिल्या महिला न्यायाधीश सर्वोच्च न्यायालय - फातिमा बिवी

- इंदू मल्होत्रा 2007 साली सर्वोच्च न्यायालय वरिष्ठ वकील पद मिळवणाऱ्या दुसऱ्या महिला(पहिल्या लीला सेठ)



🔴चालू घडामोडी माहितीसाठी
जॉईन करा
@RajyasevaSTI
@eMPSCguidance
#Rajyaseva_2018
#UPSC_Prelim_2018

इतिहास NCERT 12 वी सराव प्रश्न
संकलन- @khedkar_prashant

98. आपल्या ब्राम्हण मित्रासाठी गणित तज्ञ युक्लिड याचे लेखनविषयक कार्य 'संस्कृत' भाषेत अनुवादित करणारा परकीय प्रवासी कोण होता?

⚪️इब्न बतुता

⚫️फ्रांसवा बर्णीयर

🔴अब्दूर रजाक

🔵अल बैरुनी
🙃 चीनी यात्रेकरूंचा भारतात येण्याचा क्रम क्रम
#tricks
GK Trick : चीनी यात्री को “फासी हुई”

फा – फाहीयान ( 399 ई. )

सी – संयुगन ( 518 ई. )

हु – हुएनन्सांग ( 630ई . )

ई – ईत्सिग ( 7 वी सदी के अंत मे )

#history
🙃 हड़प्पा संस्कृती मध्ये लोक कोणते धातू वापरत होते
#tricks #history

Trick: – सोचता शीटी

सो – सोना

च – चांदी

ता – ताँबे

शी – शीसे

टी – टिन

टिन + तांबा = कांस्य, पहीला मिश्रधातु .

जॉईन करा
@eMPSCguidance
@rajyasevasti
🔵 कुशाण राजा कनिष्क च्या दरबार मधील प्रमुख विद्वान
#tricks #history

GK TRICK : – ” अश्व नाचे पाव पे “

अश्व – अश्वघोष:बुद्धचरित्र चा लेखक

ना – नागार्जुन:महायान बौध्दवादी व रसायन शास्त्रात पारंगत

च – चरक :चरकसंहिता या आयुर्वेदाशी संबधित ग्रंथाचा लेखक व

पा – पार्श्व

व – वसुमित्र :चौथ्या बौद्ध परिषद अध्यक्ष

जॉईन करा
@eMPSCguidance
@rajyasevasti