जावेद अबिदी
#Current
दिल्लीत १९९५ मधील डिसेंबर महिन्यात कडक थंडीत अपंगांच्या हक्कांसाठी संसदेसमोर निदर्शने करण्यात आली होती, त्यानंतर पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज अॅक्ट हा कायदा मंजूर करण्यात आला. अपंगांच्या आपल्या देशातील पहिल्याच अशा या जोरदार आंदोलनाला अपंगांच्या हक्कांसाठी लढणारे आघाडीचे कार्यकर्ते जावेद अबिदी यांचे नेतृत्व लाभले होते. अबिदी यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे अपंगांचा कैवारी काळाच्या पडद्याआड गेला आहे. अपंगांना ‘दिव्यांग’ समजणारी ‘मन की बात’ कुणीही करत नसतानाच्या त्या काळात अबिदी यांनी जो लढा दिला, तो महत्त्वाचाच होता. त्यामुळेच आता कुठे अपंगांसाठी थोडय़ा सुविधा दिसत आहेत. ताजमहालपासून अनेक पर्यटनस्थळांच्या ठिकाणी विख्यात वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग यांना व्हीलचेअरवरून भेटी देता याव्यात, यासाठी तेथे रॅम्प बांधण्याचा आग्रह अबिदींनीच धरला होता.
अबिदी यांचा जन्म उत्तर प्रदेशातील अलिगढचा. वयाच्या आठव्या वर्षी त्यांना ‘स्पायना बिफिडा’ हा विकार जडला. त्यावर आठ वर्षे उपचार झाले नाहीत, त्यामुळे त्यांच्या चेतापेशींना इजा होत गेली. त्यातच वयाच्या दहाव्या वर्षी ते पडून जखमी झाले, त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. त्यानंतर वयाच्या पंधराव्या वर्षांपासून ते व्हीलचेअरवर होते. त्यानंतर कुटुंबीयांसमवेत ते अमेरिकेला गेले. तेथे त्यांना बोस्टन बाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. राइट स्टेट युनिव्हर्सिटीतून पत्रकारितेतील पदवी घेऊन ते भारतात आले, नंतर ‘डिसॅबिलिटी राइट्स ग्रुप’शी जोडले गेले. अपंगांसाठी १९९५ चा कायदा होण्यात तर त्यांचा वाटा होताच, पण मतदान केंद्रांवर त्यांना सुविधा मिळाव्यात, यासाठी त्यांनी सरन्यायाधीशांना पत्र लिहिले होते. १९९३ मध्ये सोनिया गांधी यांच्या आग्रहास्तव त्यांनी राजीव गांधी फाऊंडेशनच्या अपंग विकास विभागाची जबाबदारी स्वीकारली.
परंतु त्यांनी सुचवलेला नवा अपंग-सुविधा कायदा काँग्रेस-काळात पुढे गेला नाही. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आताच्या भाजप सरकारने नवा कायदा ‘पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज अॅक्ट- २०१६’ नावाने केला. आताच्या कायद्यावरही अनेक जण समाधानी नाहीत, पण अबिदी यांच्या मते हा कायदा समाधानकारक आहे. १९९५ मध्ये केवळ सात प्रकारच्या स्थिती या अपंगत्वासाठी ग्राह्य धरल्या जात होत्या, आता त्यांची संख्या २१ आहे. यात अबिदी यांचे मोठे योगदान होते. विशेष म्हणजे आताच्या कायद्यात अपंगांसाठी सुविधा न केल्यास शिक्षेची तरतूद आहे.
‘इंटरनॅशनल डिसॅबिलिटी अलायन्स’च्या उपाध्यक्षपदी २०१३ मध्ये अबिदी यांची निवड झाली. जनगणनेत अपंगांना स्वतंत्र प्रवर्ग, अपंग कामकाज मंत्रालय या महत्त्वाच्या निर्णयांना त्यांची अपंगांच्या हक्कांसाठी चळवळ कारणीभूत होती. अपंगांचे जीवन कायदे व धोरणांशिवाय सुधारता येणार नाही, असे त्यांचे स्पष्ट मत होते.

🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© via @like
#Rajyaseva_2018
#Combined_prelim_2018
#Economics
संकलन - @khedkar_prashant
91. गैर वित्तीय संस्थांना White labelled ATM उघडण्यास RBI ने परवानगी दिली आहे.
अशा प्रकारचे ATM उघडण्यासाठी कंपनीचे निव्वळ भांडवल किती असावे अशी पात्रता अट RBI ने ठेवली आहे?
⚪️500 कोटी
⚫️50 कोटी
🔴100 कोटी
🔵300 कोटी

Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
प्राचीन_भारताचा_इतिहास.pdf
1.2 MB
RK IAS Academy , Pune
प्राचीन भारताचा इतिहास By गौरव कोटेचा
राज्यसेवा PSI/STI / ASST. इ परीक्षांसाठी अत्यावश्यक नोट्स.
जॉईन करा
@RajyasevaSTI
& @empscguidance
प्राचीन भारताचा इतिहास By गौरव कोटेचा
राज्यसेवा PSI/STI / ASST. इ परीक्षांसाठी अत्यावश्यक नोट्स.
जॉईन करा
@RajyasevaSTI
& @empscguidance
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
महाराष्ट्राचा_आर्थिक_व_सामाजिक_भूगोल.pdf
1.8 MB
RK IAS Academy Pune
"महाराष्ट्राचा आर्थिक व सामाजिक भूगोल"
- रमेश रुणवाल
जॉईन करा
@RajyasevaSTI &
@empscguidance
"महाराष्ट्राचा आर्थिक व सामाजिक भूगोल"
- रमेश रुणवाल
जॉईन करा
@RajyasevaSTI &
@empscguidance
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© via @like
#Rajyaseva_2018
#Combined_prelim_2018
#Economics
संकलन - @khedkar_prashant
92. नव्या निर्देशांनुसार परकीय बँकांना अग्रक्रम क्षेत्रास एकूण कर्जाच्या किती टक्के कर्ज देण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आलेले आहे?
⚪️32%
⚫️40%
🔴35%
🔵42%

93. 14 दिवसांची ट्रेझरी बिले खालीलपैकी कोणती बँक/संस्था खरेदी करू शकते?
⚪️सार्वजनिक बँक
⚫️खाजगी बँक
🔴राज्य शासन
🔵परकीय बँका
#Combined_prelim_2018
#Economics
संकलन - @khedkar_prashant
93. 14 दिवसांची ट्रेझरी बिले खालीलपैकी कोणती बँक/संस्था खरेदी करू शकते?
⚪️सार्वजनिक बँक
⚫️खाजगी बँक
🔴राज्य शासन
🔵परकीय बँका
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
current time table 06-03-2018 (1).pdf
66.5 KB
महाराष्ट्र वनसेवा परीक्षेचे मागणीपत्र MPSC ला 31 जानेवारी 2018 रोजी प्राप्त झाले आहे..
पूर्व परीक्षा दिनांक 24 जून 2018
जॉईन करा
@empscguidance
@RajyasevaSTI
पूर्व परीक्षा दिनांक 24 जून 2018
जॉईन करा
@empscguidance
@RajyasevaSTI
Questions on Kinds of Nouns in M.P.S.C. Exam in 2017-18.pdf
208.3 KB
Questions on Kinds of Nouns in MPSC Exam in 2017-18
#English
#English
Questions on Conjunctions in M.P.S.C. Exam in 2017-18.pdf
298.4 KB
Questions on Conjunctions in MPSC Exam in 2017-18
#English
#English
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
👇या चॅनेल वर उपलब्ध असलेली माहिती कशी शोधाल??
खालील # tags वापरा
#notes
#marathigrammar #english #current #Science #CSAT #history #tricks #geography #polity #vocabulary

TAIT 2017 चे अंतिम मार्क्स प्रसिद्ध केले...
आपले अंतिम मार्क्स चेक करा: https://mahapariksha.gov.in/sedtaitresult/
जॉईन करा @eMPSCguidance

👇👇👇👇👇👇👇👇👇👇खालील लिंक वर click करून Phone Pay App install करा
https://phon.pe/ru_dheecmig6
👍Get ₹ 1075 Instant Cash
https://phon.pe/ru_dheecmig6
👍Get ₹ 1075 Instant Cash