Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
माहिती_तंत्रज्ञान_उद्योगातील_मुलभूत.pdf
241.8 KB
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
वेगवेगळ्या_क्षेत्रात_संगणकाचा_वापर.pdf
360.6 KB
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
सायबर_गुन्हे_व_त्यावरील_प्रतिबंध.pdf
388.1 KB
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
MPSC च्या सर्व मुख्य परीक्षेसाठी असणारा संगणक व माहिती तंत्रज्ञान या घटकावरील प्रकरण नुसार नोट्स
👆👆👆👆👆
👆👆👆👆👆
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Combined_prelim_2018
🔴केंद्रीय नियुक्तीबाबत कॅबिनेट समिती द्वारे इसरोच्या चेअरमन पदी - के. सिवन यांची नियुक्ती
- के सिवन रॉकेट संशोधक म्हणून प्रसिद्ध
-पदवी - इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास इथून एरोनॉटिकल इंजिनीअरिंग
ME - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळूर इथून
डॉक्टरेट - आयआयटी मुंबई
सध्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे संचालक
✅जॉईन करा✅
@RajyasevaSTI
@empscguidance

🔴‘FICCI फ्रेम्स 2018’ परिषद 🔴
✅स्थळ - मुंबई
✅उदघाटन - केंद्रीय माहिती व प्रसारण तसेच वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते 4 मार्च 2018 रोजी
✅आयोजन - FICCI संघटनेच्या माध्यम व मनोरंजन समितीकडून
✅परिषदेच्या 19 व्या सत्राचा 'क्रिएटिव्ह फ्यूचर: कोरोनेशन ऑफ डिजिटल कंज्युमर' या विषयाखाली भरविण्यात आले होते.
फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (FICCI) स्थापना - 1927
मुख्यालय नवी दिल्ली
जॉईन करा

#Economics
संकलन - @khedkar_prashant
90. CSO ने विशेष असा Consumer Food Price Index कोणत्या वर्षांपासून जारी करण्यास सुरुवात केली आहे?
⚪️2009
⚫️2011-12
🔴2014✅✅ अचूक उत्तर
🔵वरीलपैकी एकही नाही

🔴 मुंबईतील माटुंगा स्टेशनचा समावेश लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये
- संपूर्णतः महिलांद्वारे चालवले जाणारे देशातील प्रथम रेल्वे स्टेशन
- एकूण स्टाफ - 41 महिला

🔴अँजेला मर्केल चौथ्यांदा जर्मनीच्या चॅन्सलर पदाची शपथ घेतील.
मर्केल सन 2013 पासून जर्मनीचे चॅन्सलर पद सांभाळत आहे.
चॅन्सलर पदाचा कार्यकाळ चार वर्षांचा आहे.