🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
MPSC च्या सर्व मुख्य परीक्षेसाठी असणारा संगणक व माहिती तंत्रज्ञान या घटकावरील प्रकरण नुसार नोट्स
👆👆👆👆👆
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Combined_prelim_2018

🔴केंद्रीय नियुक्तीबाबत कॅबिनेट समिती द्वारे इसरोच्या चेअरमन पदी - के. सिवन यांची नियुक्ती

- के सिवन रॉकेट संशोधक म्हणून प्रसिद्ध

-पदवी - इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास इथून एरोनॉटिकल इंजिनीअरिंग

ME - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळूर इथून

डॉक्टरेट - आयआयटी मुंबई

सध्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे संचालक

जॉईन करा
@RajyasevaSTI
@empscguidance
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
🔴FICCI फ्रेम्स 2018’ परिषद 🔴

स्थळ - मुंबई

उदघाटन - केंद्रीय माहिती व प्रसारण तसेच वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते 4 मार्च 2018 रोजी 

आयोजन - FICCI संघटनेच्या माध्यम व मनोरंजन समितीकडून

परिषदेच्या 19 व्या सत्राचा 'क्रिएटिव्ह फ्यूचर: कोरोनेशन ऑफ डिजिटल कंज्युमर' या विषयाखाली भरविण्यात आले होते.

फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (FICCI) स्थापना - 1927
मुख्यालय नवी दिल्ली

जॉईन करा
@RajyasevaSTI
@empscguidance
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Combined_prelim_2018
#Economics

संकलन - @khedkar_prashant

90. CSO ने विशेष असा Consumer Food Price Index कोणत्या वर्षांपासून जारी करण्यास सुरुवात केली आहे?

⚪️2009

⚫️2011-12

🔴2014 अचूक उत्तर

🔵वरीलपैकी एकही नाही