#Oscars_2018
🏆ऑस्कर पुरस्कार 2018
सर्वोत्कृष्ट चित्रपट - द शेप ऑफ वॉटर
🦋सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्टफिल्म - 'डिअर बास्केटबॉल'
🦋 सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपट - ‘अ फॅन्टॅस्टिक वुमन’
🦋सर्वोत्कृष्ट माहितीपट - इकारस
🦋सर्वोत्कृष्ट ध्वनी संकलन - रिचर्ड किंगस अॅलेक्स गिबसन (डंकर्क)
🦋सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फिचर फिल्म - 'कोको'
🏆🎗🏆🎗🏆🎗🏆🎗🏆🎗

🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© via @like
#Rajyaseva_2018
#Combined_prelim_2018
#Economics
संकलन - @khedkar_prashant
90. CSO ने विशेष असा Consumer Food Price Index कोणत्या वर्षांपासून जारी करण्यास सुरुवात केली आहे?
⚪️2009
⚫️2011-12
🔴2014
🔵वरीलपैकी एकही नाही

Questions on Concord in M.P.S.C. Exam in 2017-18.pdf
313.3 KB
Questions on Concord in MPSC Exam in 2017-18
#English
#English
🎬 OSCAR 2018
#Current
▫ सर्वोत्कृष्ट चित्रपट - द शेप ऑफ वॉटर
▫ सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - फ्रान्सेस मॅकडोर्मंड (थ्री बिलबोर्ड आऊटसाईड एबिंग, मिझूरी)
▫ सर्वोत्कृष्ट अभिनेता - गॅरी ओल्डमन (द डार्केस्ट अवर)
▫ सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - गिलर्मो डेल टोरो (द शेप ऑफ वॉटर)
▫ सर्वोत्कृष्ट ओरिजिनल साँग (मूळ गीत) - रिमेम्बर मी (कोको)
▫ सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्कोअर - द शेप ऑफ वॉटर
▫ सर्वोत्कृष्ट छायाचित्रण - ब्लेड रनर 2049
▫ सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा - गेट आऊट
▫ सर्वोत्कृष्ट आधारित पटकथा - कॉल मी बाय युअर नेम
▫ सर्वोत्कृष्ट लाईव्ह अॅक्शन (शॉर्ट) - द सायलेंट चाईल्ड
▫ सर्वोत्कृष्ट लघु माहितीपट - हेवन इज अ ट्राफिक जॅम ऑन द 405
▫ सर्वोत्कृष्ट संकलन - डंकर्क
▫ सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स - ब्लेड रनर (जॉन नेलसन, गर्ड नेफजर, पॉल लेमबर्ट आणि रिचर्ड आर. ह्यूवर)
▫ सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फिचर - कोको (दारला के अँडरसन आणि ली अनक्रिचला)
▫ सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्टफिल्म - डिअर बास्केटबॉल (ग्लैन कीन आणि कोबी ब्रायंत)
▫ सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - अॅलिसन जॉने (आय, टॉन्या)
▫ सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - सॅम रॉकवेल- (थ्री बिलबोर्डस आऊटसाईड ईबिंग)
▫ सर्वोत्कृष्ट परभाषिक चित्रपट - अ फँटॅस्टिक वुमन (चिली)
▫ सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन आणि सेट डेकोरेशन - द शेप ऑफ वॉटर
▫ सर्वोत्कृष्ट ध्वनिमिश्रण – डंकर्क (ग्रैग लैंडेकर, गैरी ए. रिज्जो आणि मार्क वाइनगार्टन)
▫ सर्वोत्कृष्ट ध्वनिसंकलन – डंकर्क (रिचर्ड किंग आणि एलेक्स गिब्सन)
▫ सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री फिचर - इकरस
▫ सर्वोत्कृष्ट वेशभूषा - फॅन्टम थ्रेड
▫ सर्वोत्कृष्ट रंगभूषा, केशभूषा - डार्केस्ट अवर

Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
#geography
⚾⚾भुगोल⚾⚾
०१. हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या नदीचा उगम आहे?
>>> बियास
०२. भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यांवर आहे?
>>>तिरुवनंतपुरम
०३. कोणत्या राज्यात देशातील पहिले गायींचे अभयारण्य (Cow's Sanctuary) स्थापन्यात येणार आहे?
>>>मध्य प्रदेश
०४. कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.
>>>औरंगाबाद
०५. हुंडरू धबधबा भारताचा कोणत्या शहराजवळ आहे?
>>> रांची
०६. फेकरी हा औष्णिक विद्युतप्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
>>> जळगाव
०७. मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत?
>>> लक्षद्वीप
०८. भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे?
>>> १२ लाख चौ.कि.मी.
०९. नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार कोणते?
>>> दख्खनचे पठार
१०. महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे?
>>> मध्य प्रदेश
११. महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत?
>>> उत्तर
१२. परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला कोणती रांग म्हणतात?
>>> निर्मळ रांग
१३. 'V' आकाराची दरी कशामुळे तयार होते?
>>> नदीचे अपघर्षण
१४. दगडी कोळशाचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे?
>>> Lignite
१५. बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
>>> औरंगाबाद
१६. Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो?
>>> पाचगणी
१७. हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे?
>>> आसाम
१८. पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे?
>>> मणिपूर
१९. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वांत खोल भाग कोणता?
>>> मरियाना गर्ता
२०. गोवरी' कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य-नाटक आहे?
>>> राजस्थान
२१. घूमरा नृत्यात कोणत्या देवतेची पूजा केली जाते?
>>> दुर्गा
२२. ग्रेट बॅरियर रीफ' कोणत्या महासागरात आहे?
>>> प्रशांत महासागर
२३. या पैकी कोणत्या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे?
>>> शुक्र
२४. कोणत्या नदीचे गौतमी आणि वशिष्ठ हे दोन प्रकार आहेत?
>>> गोदावरी
२५. भारतातील कोणत्या राज्यात ओजापाली नृत्य केले जाते?
>>> आसाम
२६. जगोई, चोलोम व थांग-ता कोणत्या शास्त्रीय नृत्याचे अंश आहेत?
>>> मणिपुरी
२७. भारतातील कोणत्या राज्यात ड्यूक्स नोज हे शिखर आहे?
>>> महाराष्ट्र
२८. इरुवका हा सण कोणत्या भारतीय राज्यातील शेतकर्यांद्वारे साजरा केला जातो?
>>> आंध्र प्रदेश
२९. पॉपीर आणि चालो नृत्य कोणत्या राज्यातील आहे?
>>> अरूणाचल प्रदेश
३०. वारली पेंटीग्ज मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत?
>>> महाराष्ट्र
३१. लावी जत्रा भारतातील कोणत्या राज्यात भरते?
>>> हिमाचल प्रदेश
३२. फिग्रीन ऑफ गोरा देव' (tribal horse God) ही कोणत्या भारतीय प्रदेशातील कला आहे?
>>> गुजरात
३३. पनिहारी भारतातील कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे?
>>> राजस्थान
३४. कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या भारतीय राज्यात आहे?
>>> सिक्किम
३५. झाबुआ हा आदिवासी भाग कोणत्या राज्यात आहे?
>>> मध्य प्रदेश
३६. भारतात वनांखालील सर्वाधीक भूभाग कोणत्या राज्यात आहे?
>>> मध्य प्रदेश
३७. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे?
>>> नंदुरबार
३८. कोणत्या राज्यात रबराची सर्वाधीक लागवड होते?
>>> केरळ
३९. महाराष्ट्रातील कोणता प्रदेश 'तलावाचा प्रदेश' म्हणून ओळखला जातो?
> >> पूर्व विदर्भ
४०. राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पहिला सहकारी साखर कारखाना उभारण्यात आला ?
>>> अहमदनगर
४१. महाराष्ट्रात कोणत्या नदीची लांबी सर्वात कमी आहे ?
>>> नर्मदा
४२. 'श्रीशैल्यम जलविद्युत प्रकल्प' कोणत्या नदीवर बांधलेला आहे ?
>>> कृष्णा
४३. महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे?
>>> ९%
४४. महाराष्ट्रातील कोणत्या सीमेला सातपुडा पर्वतांची रांग आहे?
>>> उत्तर सीमेला
४५. महाराष्ट्राला किती किमी चा समुद्रकिनारा लाभला आहे?
>>> ७२० किमी
४६. कोल्हापूर हे शहर कोणत्या नद्या च्या काठावर वसले आहे?
>>> पंचगंगा
४७. महाराष्ट्रात सह्य़ाद्री पर्वताची लांबी किती कि.मी. आहे?
>>> ४४० कि.मी.
४८. महाराष्ट्रातील राळेगणसिध्द हे गाव कोणत्या तालुक्यात आहे?
>>> पारनेर (अहमदनगर जिल्हा)
@mpscguidance

Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
Scientific Names of Plants and Animals
1.Cow - Bos indicus
2.Frog-Rana Tigrina
3.House Fly-Musca Domestica
4.Wheat-Triticum Aestivum
5.Cat-Felis Domestica
6.Rice-Oryza Sativa
7.Dog-Cannis lupus
8.Tiger-Panthera Tigris
9.Lion-Panthera leo
10.Crow-Corvas Splendens
11.Buffalo- Bison bonasus
12.Papaya-carica Papaya
13.Rose-Rosa
14.Neem-Azadicta indica
15.Tulsi--Ocimum tenuiflorum
16.Butterfly-Rhopalocera
17.Pig-Sus scrofa
19.Onion-Allium cepa
20.Mango-Mangifera indica
21.Pea-Pisum sativum
1.Cow - Bos indicus
2.Frog-Rana Tigrina
3.House Fly-Musca Domestica
4.Wheat-Triticum Aestivum
5.Cat-Felis Domestica
6.Rice-Oryza Sativa
7.Dog-Cannis lupus
8.Tiger-Panthera Tigris
9.Lion-Panthera leo
10.Crow-Corvas Splendens
11.Buffalo- Bison bonasus
12.Papaya-carica Papaya
13.Rose-Rosa
14.Neem-Azadicta indica
15.Tulsi--Ocimum tenuiflorum
16.Butterfly-Rhopalocera
17.Pig-Sus scrofa
19.Onion-Allium cepa
20.Mango-Mangifera indica
21.Pea-Pisum sativum
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©