🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
सर्वोत्कृष्ट चित्रपट - द शेप ऑफ वॉटर
#Oscars2018 #Current
#Oscars_2018

🏆ऑस्कर पुरस्कार 2018

सर्वोत्कृष्ट चित्रपट - द शेप ऑफ वॉटर



🦋सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्टफिल्म - 'डिअर बास्केटबॉल'

🦋 सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपट - ‘अ फॅन्टॅस्टिक वुमन’

🦋सर्वोत्कृष्ट माहितीपट - इकारस

🦋सर्वोत्कृष्ट ध्वनी संकलन - रिचर्ड किंगस अॅलेक्स गिबसन (डंकर्क)

🦋सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फिचर फिल्म - 'कोको'


🏆🎗🏆🎗🏆🎗🏆🎗🏆🎗
#Rajyaseva_2018
#Combined_prelim_2018
#Economics

संकलन - @khedkar_prashant

90. CSO ने विशेष असा Consumer Food Price Index कोणत्या वर्षांपासून जारी करण्यास सुरुवात केली आहे?

⚪️2009

⚫️2011-12

🔴2014

🔵वरीलपैकी एकही नाही
🎬 OSCAR 2018

#Current


सर्वोत्कृष्ट चित्रपट - द शेप ऑफ वॉटर

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - फ्रान्सेस मॅकडोर्मंड (थ्री बिलबोर्ड आऊटसाईड एबिंग, मिझूरी)

सर्वोत्कृष्ट अभिनेता - गॅरी ओल्डमन (द डार्केस्ट अवर)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - गिलर्मो डेल टोरो (द शेप ऑफ वॉटर)

सर्वोत्कृष्ट ओरिजिनल साँग (मूळ गीत) - रिमेम्बर मी (कोको)

सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्कोअर - द शेप ऑफ वॉटर

सर्वोत्कृष्ट छायाचित्रण - ब्लेड रनर 2049

सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा - गेट आऊट

सर्वोत्कृष्ट आधारित पटकथा - कॉल मी बाय युअर नेम

सर्वोत्कृष्ट लाईव्ह अॅक्शन (शॉर्ट) - द सायलेंट चाईल्ड

सर्वोत्कृष्ट लघु माहितीपट - हेवन इज अ ट्राफिक जॅम ऑन द 405

सर्वोत्कृष्ट संकलन - डंकर्क

सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स - ब्लेड रनर (जॉन नेलसन, गर्ड नेफजर, पॉल लेमबर्ट आणि रिचर्ड आर. ह्यूवर)

सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फिचर - कोको (दारला के अँडरसन आणि ली अनक्रिचला)

सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्टफिल्म - डिअर बास्केटबॉल (ग्लैन कीन आणि कोबी ब्रायंत)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - अॅलिसन जॉने (आय, टॉन्या)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - सॅम रॉकवेल- (थ्री बिलबोर्डस आऊटसाईड ईबिंग)

सर्वोत्कृष्ट परभाषिक चित्रपट - अ फँटॅस्टिक वुमन (चिली)

सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन आणि सेट डेकोरेशन - द शेप ऑफ वॉटर

सर्वोत्कृष्ट ध्वनिमिश्रण – डंकर्क (ग्रैग लैंडेकर, गैरी ए. रिज्जो आणि मार्क वाइनगार्टन)

सर्वोत्कृष्ट ध्वनिसंकलन – डंकर्क (रिचर्ड किंग आणि एलेक्स गिब्सन)

सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री फिचर - इकरस

सर्वोत्कृष्ट वेशभूषा - फॅन्टम थ्रेड

सर्वोत्कृष्ट रंगभूषा, केशभूषा - डार्केस्ट अवर
#geography

भुगोल


०१. हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या नदीचा उगम आहे?
>>> बियास

०२. भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यांवर आहे?
>>>तिरुवनंतपुरम

०३. कोणत्या राज्यात देशातील पहिले गायींचे अभयारण्य (Cow's Sanctuary) स्थापन्यात येणार आहे?
>>>मध्य प्रदेश

०४. कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.
>>>औरंगाबाद

०५. हुंडरू धबधबा भारताचा कोणत्या शहराजवळ आहे?
>>> रांची

०६. फेकरी हा औष्णिक विद्युतप्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
>>> जळगाव

०७. मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत?
>>> लक्षद्वीप

०८. भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे?
>>> १२ लाख चौ.कि.मी.

०९. नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार कोणते?
>>> दख्खनचे पठार

१०. महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे?
>>> मध्य प्रदेश

११. महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत?
>>> उत्तर

१२. परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला कोणती रांग म्हणतात?
>>> निर्मळ रांग

१३. 'V' आकाराची दरी कशामुळे तयार होते?
>>> नदीचे अपघर्षण

१४. दगडी कोळशाचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे?
>>> Lignite

१५. बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
>>> औरंगाबाद

१६. Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो?
>>> पाचगणी

१७. हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे?
>>> आसाम

१८. पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे?
>>> मणिपूर

१९. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वांत खोल भाग कोणता?
>>> मरियाना गर्ता

२०. गोवरी' कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य-नाटक आहे?
>>> राजस्थान

२१. घूमरा नृत्यात कोणत्या देवतेची पूजा केली जाते?
>>> दुर्गा

२२. ग्रेट बॅरियर रीफ' कोणत्या महासागरात आहे?
>>> प्रशांत महासागर

२३. या पैकी कोणत्या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे?
>>> शुक्र

२४. कोणत्या नदीचे गौतमी आणि वशिष्ठ हे दोन प्रकार आहेत?
>>> गोदावरी

२५. भारतातील कोणत्या राज्यात ओजापाली नृत्य केले जाते?
>>> आसाम

२६. जगोई, चोलोम व थांग-ता कोणत्या शास्त्रीय नृत्याचे अंश आहेत?
>>> मणिपुरी

२७. भारतातील कोणत्या राज्यात ड्यूक्स नोज हे शिखर आहे?
>>> महाराष्ट्र

२८. इरुवका हा सण कोणत्या भारतीय राज्यातील शेतकर्यांद्वारे साजरा केला जातो?
>>> आंध्र प्रदेश

२९. पॉपीर आणि चालो नृत्य कोणत्या राज्यातील आहे?
>>> अरूणाचल प्रदेश

३०. वारली पेंटीग्ज मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत?
>>> महाराष्ट्र

३१. लावी जत्रा भारतातील कोणत्या राज्यात भरते?
>>> हिमाचल प्रदेश

३२. फिग्रीन ऑफ गोरा देव' (tribal horse God) ही कोणत्या भारतीय प्रदेशातील कला आहे?
>>> गुजरात

३३. पनिहारी भारतातील कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे?
>>> राजस्थान

३४. कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या भारतीय राज्यात आहे?
>>> सिक्किम

३५. झाबुआ हा आदिवासी भाग कोणत्या राज्यात आहे?
>>> मध्य प्रदेश

३६. भारतात वनांखालील सर्वाधीक भूभाग कोणत्या राज्यात आहे?
>>> मध्य प्रदेश

३७. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे?
>>> नंदुरबार

३८. कोणत्या राज्यात रबराची सर्वाधीक लागवड होते?
>>> केरळ

३९. महाराष्ट्रातील कोणता प्रदेश 'तलावाचा प्रदेश' म्हणून ओळखला जातो?
> >> पूर्व विदर्भ

४०. राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पहिला सहकारी साखर कारखाना उभारण्यात आला ?
>>> अहमदनगर

४१. महाराष्ट्रात कोणत्या नदीची लांबी सर्वात कमी आहे ?
>>> नर्मदा

४२. 'श्रीशैल्यम जलविद्युत प्रकल्प' कोणत्या नदीवर बांधलेला आहे ?
>>> कृष्णा

४३. महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे?
>>> ९%

४४. महाराष्ट्रातील कोणत्या सीमेला सातपुडा पर्वतांची रांग आहे?
>>> उत्तर सीमेला

४५. महाराष्ट्राला किती किमी चा समुद्रकिनारा लाभला आहे?
>>> ७२० किमी

४६. कोल्हापूर हे शहर कोणत्या नद्या च्या काठावर वसले आहे?
>>> पंचगंगा

४७. महाराष्ट्रात सह्य़ाद्री पर्वताची लांबी किती कि.मी. आहे?
>>> ४४० कि.मी.

४८. महाराष्ट्रातील राळेगणसिध्द हे गाव कोणत्या तालुक्यात आहे?
>>> पारनेर (अहमदनगर जिल्हा)

@mpscguidance
मंत्रिमंडळ #polity
वैभव शिंदे #notes
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
Scientific Names of Plants and Animals

1.Cow - Bos indicus
2.Frog-Rana Tigrina
3.House Fly-Musca Domestica
4.Wheat-Triticum Aestivum
5.Cat-Felis Domestica
6.Rice-Oryza Sativa
7.Dog-Cannis lupus
8.Tiger-Panthera Tigris
9.Lion-Panthera leo
10.Crow-Corvas Splendens
11.Buffalo- Bison bonasus
12.Papaya-carica Papaya
13.Rose-Rosa
14.Neem-Azadicta indica
15.Tulsi--Ocimum tenuiflorum
16.Butterfly-Rhopalocera
17.Pig-Sus scrofa
19.Onion-Allium cepa
20.Mango-Mangifera indica
21.Pea-Pisum sativum
राजीनामा पद्धत #polity
वैभव शिंदे #notes
बालकांसाठी विशेष तरतुदी #polity
वैभव शिंदे #notes
राष्ट्रपतीद्वारे नेमणुका व बडतर्फी #polity
वैभव शिंदे #notes